Male Infertility: मूल होत नसेल तर महिलांना दोष देणं चूकीचे; पुरुषांमध्येच असतात ‘हे’ प्रॉब्लेम; जाणून घ्या समस्या, लक्षणे, उपाय..

0

Male Infertility: पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या कमी होत चालली तर वंध्यत्व ही समस्या प्रामुख्याने उद्भवते. ही समस्या उद्भवल्यानंतर पुरुषाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. परिणामी मुल जन्माला घालण्यात अडचण उद्भवते. हा विज्ञानिक विषय असला तरी, अनेक जण याला धार्मिक बाबींना देखील जोडतात. याशिवाय मूल होत नसेल, तर यासंबंधी महिलांना दोषी धरलं जातं. मात्र हे अत्यंत चुकीचे असून, अनेकांमध्ये वंध्यत्व ही समस्या असू शकते. अलीकडच्या काळात ही समस्या सामान्य झाली आहे. आता अनेकांना प्रश्न पडला असेल, वंध्यत्व म्हणजे नक्की काय? (What is Male Infertility) त्याची समस्या कशामुळे निर्माण होते? आणि याचे उपाय काय? सर्वप्रथम आपण वंध्यत्व म्हणजे? (What Is Infertility)काय हे जाणून घेऊ. दररोज से क्स केल्याने काय होतं माहिती आहे? से क्स विषयी जाणून घ्या सविस्तर..

काय आहे वंध्यत्व

शुक्राणूची संख्या कमी होत गेल्यानंतर, वंध्यत्वची समस्या उद्भवते. हा प्रजनन शक्तीची हा एक भाग आहे. अनेक वेळा साधारण एका वर्षांहून अधिक काळ लैं गि क सं भो ग केल्यानंतर, देखील गर्भधारणा होत नसेल, तर आपल्याला ही समस्या उद्भवली आहे. असं आपण म्हणू शकतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर मूल होण्यात अडचण निर्माण होत, असेल तर आपल्याला वंधत्वची समस्या आहे, असं आपण म्हणू शकतो. डब्ल्यू एच ओ (WHO) ने यासंदर्भात वंध्यत्व हा प्रजनन प्रणालीचा भाग असल्याचे म्हटले आहे. आता आपण पुरुष वंध्यत्व म्हणजे काय हे पाहू. शुक्राणूंची संख्या इतकी असेल तर लग्नानंतर जाणवत नाहीत समस्या; या गोष्टींचे सेवन केल्यास स्पर्म वाढण्यास होते मदत..

पुरुष वंध्यत्व( Male Infertility)

पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या कमी झाल्यानंतर या समस्येला पुरुषांना तोंड द्यावे लागते. ही समस्या उद्भवण्याची अनेक कारणे आहेत. शुक्राणूची संख्या कमी झाल्यानंतर पुरुषांमधील स्प र्मची उत्पादकता कमी होते. त्यामुळे शुक्रणूचे असामान्य कार्य शुक्रणूच्या वितरणामध्ये अडथळा निर्माण करण्याचे काम उत्पन्न होते. आता ही समस्या उद्भवण्याची अनेक कारणे आहेत. या समस्येच्या मूळ कारणाचा विचार करायचा झाल्यास, धूम्रपान आणि आहार असल्याचं समोर आलं आहे. सिगारेट, अति दारू, पाश्चात्य आहार, जाडपणा, तणाव, जिवनशैली, व्यायाम न करणे अशा अनेक कारणांनी पुरुष वंध्यत्वची (Male Infertility) समस्या उद्भवू शकते. शारीरिक संबंधांमध्ये अधिक अंतर पडल्यास, तुमच्या आरोग्यावर होतात हे सहा गंभीर परिणाम..

ही आहेत वंध्यत्वाची लक्षणे (Male Infertility Symptoms)

आपल्या देशात अजूनही काही विषयांवर उघडपणे भाष्य केलं जात नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र प्रत्येकाला एक गोष्ट समजून घेण्याची आवश्यकता आहे ती म्हणजे, कोणालाही कोणताही आजार होऊ शकतो. या आजाराचे योग्य निदान झाले नाही तर आपल्याला भविष्यात अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते. वंध्यत्व हा त्यापैकीच एक आजार आहे‌. या पाच कारणांमुळे मुलं साडी नेसलेल्या मुलींकडे होतात आकर्षित: कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित..

या आजाराची लाज वाटण्यासारखे काहीही नाही. योग्य वेळी उपचार करणे फार आवश्यक आहे. आपल्या शरीराविषयी आणि आरोग्याविषयी जागरूक असणे फार आवश्यक आहे. उत्सर्गामध्ये (Ejaculation) द्रव्य पदार्थ येत नसेल, किंवा कमी येत असेल, त्याच बरोबर लैं गि क इच्छा देखील अधिक निर्माण होत नसेल, जर तुम्हाला अशा समस्या जाणवत असतील, तर तुम्ही वंध्यत्वची चाचणी करून घेणे आवश्यक आहे. महिलांमध्ये हे पाच गुण असतील, तर पती समजले जातात भाग्यवान; संसाराचा गाडाही सुटतो सुसाट..

वंध्यत्वाचे निदान होऊ शकते

आजकाल कुठल्याही समस्यावर उपाय केला जाऊ शकतो. तुम्ही योग्य डॉक्टरच्या सल्ल्यानुसार, तुम्हाला असणाऱ्या अनेक समस्यांचे निराकरण करू शकता. वंध्यत्वाचे निदान करण्यासाठी तंत्रज्ञानातील एक मोठी झेप म्हणजे शुक्राणूचे डीएनए विखंडन. अनुवांशिक असो किंवा आणखी काही, कोणत्याही आजाराचे या चाचणीत मूल्यांकन करून उपचार केले जातात. या समस्येच्या निदानाविषयी संपूर्ण माहिती तुम्ही संबंधित डॉक्टरशी संपर्क किंवा प्रत्यक्ष भेटून व्यवस्थितरीत्या घेऊ शकता.

हे आहेत पुरुष वंध्यत्वावर उपाय(Remedies for Male Infertility)

कुठल्याही आजारावर डॉक्टर अँटिबायोटिक औषधांचा सल्ला देत असतात. मात्र या व्यतिरिक्त तुम्ही हा आजार उद्भवण्यापासून स्वतःला वाचवू शकता. जर तुम्ही लठ्ठ असाल तर तुमचा लठ्ठपणा तुम्ही कमी करणे आवश्यक आहे. धुम्रपान करत असाल तर सर्वप्रथम धूम्रपान बंद करणे आवश्यक आहे. सिगारेट दारू इत्यादी अल्कोहल युक्त पदार्थ तुम्ही बंद केले पाहिजेत. या बरोबरच तुमच्या जीवनशैलीमध्ये देखील बदल करणं महत्त्वाचं ठरतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, तुम्ही तुमचा आहार बदलणे आवश्यक आहे.

सर्वप्रथम तुम्ही तुमचा पाश्चात्य आहार बंद करणं आवश्यक आहे. पिझ्झा, फ्राईज, गोड पदार्थ, रेड मीट हे सर्व पदार्थ तुम्ही बंद करणे आवश्यक आहे. कोणते पदार्थ खाऊ नये, याबरोबरच कोणकोणते पदार्थ खावे हे देखील महत्त्वाचं आहे. तुमच्या दैनंदिन आहारामध्ये तुम्ही सीफूड, चिकन,अंडी, नट, मासे, कडधान्य, याशिवाय फळे, फळभाज्या, इत्यादी पदार्थांचे सेवन करणं क्रमप्राप्त होते. याबरोबरच तुम्ही दिवसातून पाच-सहा लिटर पाणी देखील पीनं आवश्यक आहे.

 हे देखील वाचा हे शुक्राणूंची संख्या इतकी असेल तर लग्नानंतर जाणवत नाहीत समस्या; या गोष्टींचे सेवन केल्यास स्पर्म वाढण्यास होते मदत..

 यामुळे किडनीच्या समस्या उद्भवतात; या चार पदार्थाचे सेवन केलयास किडनीच्या समस्या होतात दूर..

मृत्यू होण्यापूर्वी मनुष्याला मिळतात हे आठ संकेत..

Second hand Maruti Suzuki Alto: जबरदस्त ऑफर! Alto कार केवळ ५० हजारांत; जाणून घ्या सेल विषयी सर्व डिटेल्स..

Second hand bike: जबरदस्त कंडिशन असणारी CB shine केवळ १८ हजारांत तर pulsar फक्त १५ हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Jobs in Maharashtra: बारावी आणि ग्रॅज्युएशन विद्यार्थ्यांनासाठी नोकरीची सुवर्णसंधी! परीक्षा विना केली जाणार निवड; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Mahaforest Recruitment 2022: महाराष्ट्र वन विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी! मासिक वेतन ४० हजार..

Railway Jobs 2022: दहावी पास उमेदवारांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! परिक्षेविना अशी केली जाणार निवड; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Lifestyle: महिलांच्या या भागांवर केस असतील तर मानले जाते शुभ नवराही समजला जातो भाग्यवान..

Government Scheme: 12500 रुपये जमा केल्यास केंद्र सरकारची ही योजना तुम्हाला बनवेल लखपती; जाणून घ्या या योजनेविषयी..

Goat Farming: शेळीपालन करण्यासाठी या बँका देतायत पन्नास हजारांपासून इतक्या लाखांपर्यंत कर्ज; असा करा अर्ज..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.