Second hand Maruti Suzuki Alto: जबरदस्त ऑफर! Alto कार केवळ ५० हजारांत; जाणून घ्या सेल विषयी सर्व डिटेल्स..
Second hand Maruti Suzuki Alto: आपल्याही दारात एक नवी कोरी चार चाकी असावी, (New four wheeler) असं प्रत्येकाला वाटत असतं. मात्र प्रत्येकालाच हे शक्य असतं असं नाही. प्रत्येकाच्या उत्पन्नाचे स्त्रोत वेगवेगळे असतात. याबरोबरच प्रत्येकाचा प्राधान्य क्रम देखील वेगवेगळा असतो. अनेकांना चार चाकिमध्ये एवढे पैसे गुंतवणे आवडत नसते. आणि म्हणून पैसे असूनही, अनेकजण नवीन चार चाकी खरेदी करण्याऐवजी सेकंड हॅन्ड चार चाकी (second hand four wheeler) गाडी खरेदी करतात. तुम्हाला देखील एक उत्तम चार चाकी गाडी कमी किमतीमध्ये खरेदी करायची असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. महिलांच्या या भागांवर केस असतील तर मानले जाते शुभ नवराही समजला जातो भाग्यवान..
गेल्या अनेक वर्षांपासून मारुती सुझुकी अल्टो Maruti Suzuki Alto) या गाडीने ग्राहकांच्या मनावर राज्य केले आहे. हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे. सर्वसामान्यांची ही कार अनेकांनी पसंत देखील केली. या गाडीचे खूप मोठे चाहते आणि ग्राहक आजही मोठ्या प्रमाणात असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून आम्ही तुमच्यासाठी या गाडीविषयी माहिती घेऊन आलो आहोत. तुम्ही देखील जर ही गाडी खरेदी करू इच्छित असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी आनंदाची आहे. चला जाणून घेऊया अधिक. दररोज से&क्स केल्याने काय होतं माहिती आहे? से क्स विषयी जाणून घ्या सविस्तर..
जसं की, तुम्हाला माहित आहे, अनेक नामांकित चार चाकींची खरेदी विक्री ऑनलाईन मार्केटवर मोठ्या प्रमाणात होत असते. मात्र अनेकदा आपण सोशल नेटवर्कवर ॲक्टिव नसतो. साहजिकच यामुळे ऑनलाईन मार्केटवर उपलब्ध असणाऱ्या गाड्यांचे सेल आपल्याला माहीत पडत नाहीत. आणि आपण एक चांगली गाडी खरेदी करण्यापासून उंचीत राहतो. मात्र आम्ही तुम्हाला जबरदस्त कंडीशन असणारी मारुती सुझुकी अल्टो ही गाडी कोणत्या वेबसाईटवर किती किंमतीत मिळतेय, याविषयी सविस्तर माहिती देत आहोत.
मारुती अल्टोच्या नवीन गाडीची किंमत किंमत ३.३९ पासून सुरू होते. तर ५.०३ लाख रुपयांना टॉप मॉडेल जाते. मात्र तरी देखील अनेकांना इच्छा असूनही, ही गाडी एवढी रक्कम देऊन खरेदी करण्याचे धाडस होत नाही. अशांसाठी आता आम्ही बंपर ऑफर घेऊन आलो आहोत. हीच कार तुम्हाला आता फक्त ५० हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे. मारुती सुझुकी अल्टो ही कार तुम्हाला अनेक ऑनलाईन वेबसाइटवर खूप कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे.
केवळ ७० हजारांत अल्टो
https://www.olx.in (OLX) या ऑनलाईन गाड्यांच्या खरेदी विक्री वेबसाईट मारुती सुझुकी अल्टो ही कार तुम्हाला आता खूप कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे. या वेबसाईटवर ही कार केवळ 70 हजारांत ग्राहकांना खरेदी करता येणार असल्याने, अनेकांचं चार चाकी घेण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. या ऑनलाईन वेबसाईटवर विक्रीसाठी लावण्यात आलेली कार जबरदस्त कंडिशनमध्ये आहे. ही कार केवळ 90000 किलोमीटर पळालेली आहे. या गाडीचे आरटीओ पाशींग पुण्याचे असून, ही गाडी कात्रज परिसरातील आहे. या गाड्यांचे फोटो पाहण्यासाठी यावर क्लिक करा
Maruti Suzuki Alto केवळ 65 हजारांत
https://www.olx.in या वेबसाईटवर मारुती सुझुकीच्या ग्राहकांना ही कार केवळ ६५ हजारात खरेदी करता येणार आहे. https://www.olx.in या वेबसाइटवर ही कार विक्रीसाठी आजच टाकण्यात आली आहे. साहजिकच यामुळे तुम्हाला लवकरात लवकर खरेदी करावी लागणार आहे. विशेष म्हणजे, ही कार केवळ ३२ हजार किमी पळालेली आहे. या गाडीचा कलर निळा आहे. अनेकांना पांढऱ्या रंगांच्या गाड्या आवडतात. मात्र तुम्ही या गाडीचा नंतर कलर देखील बदलू शकता. या गाडीचे कंडीशन आणि फोटो पाहण्यासाठी यावर क्लिक करा यावर क्लिक करा.
Maruti Suzuki Alto फक्त ५० हजारांत
https://www.olx.in या वेबसाईटवर आणखी एक maruti Suzuki Alto ही गाडी आजच विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही गाडी ग्राहकांना फक्त आणि फक्त ५० हजारांत खरेदी करता येणार आहे. ही गाडी फक्त ९५ हजार किमी पळालेली आहे. गाडीचे फोटो आणि कंडीशन पाहायची असेल, तर यावर क्लिक करा अनेकांना पांढऱ्या रांगाबरोबरच लाल रंगाच्या गाड्या देखील आवडत असतात. त्यामुळे ही गाडी तुमच्यासाठी मोठी पर्वणी ठरू शकते.
Death signs: मृत्यू होण्यापूर्वी मनुष्याला मिळतात ‘हे’ आठ संकेत..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम