About Us

थोडंसं आमच्या विषयी

नमस्कार मंडळी, महाराष्ट्र लोकशाहीमध्ये आपलं स्वागत आहे. जगभरात, देशात, राज्यात, तुमच्या आमच्या शहरात-गावात रोज अनेक घडामोडी घडतात. त्या घडामोडींची प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल. फेक न्युज च्या दुनियेतून खात्रीशीर माहिती देण्यासाठी आम्ही तत्पर असू.
राजकीय, क्रीडा,कृषी,मनोरंजन, अर्थ,विश्वातील सर्व बातम्या तुम्हाला एक क्लिकवर उपलब्ध होतील.

खात्रीशीर, निष्पक्ष आणि सत्य वृत्त वाचण्यासाठी आम्हाला सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर फॉलो करा.