effects of lack of sex: शारीरिक संबंधांमध्ये अधिक अंतर पडल्यास, तुमच्या आरोग्यावर होतात हे ‘सहा’ गंभीर परिणाम..

0

effects of lack of sex: अजूनही आपण काही गोष्टींवर उघडपणे बोलायला तयार नाही. मात्र काही गोष्टींविषयी तुम्हाला दुर्लक्ष करून कधीही चालत नाही. यापैकीच एक गोष्ट म्हणजे से क्स. से क्सविषयी अनेकजण उघडपणे बोलायला तयार नसतात, मात्र से क्स मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. से क्स शिवाय या सृष्टीचा जन्म होऊच शकत नाही, हे प्रत्येक जण मान्य करेल. मात्र याविषयी उघडपणे बोलायला अनेकजण संकोचले जातात. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, मात्र नियमित से क्स न केल्याने माणसाच्या आरोग्यावर फार मोठा गंभीर परिणाम होतो. आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

से क्स न करण्याचे काहीही कारण असूद्यात, जर तुम्ही नियमितपणे से क्स केला नाही, किंवा काही कारणांमुळे से क्स करण्याचे अंतर वाढलं तर, तुमच्या आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होतात. ANI या वृत्तसंस्थेने यासंदर्भात सविस्तर माहिती आपल्या वेबसाईटवर प्रकाशित केली आहे. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, मात्र से क्स फक्त आनंदीच नाही, तर तुमचे आरोग्य निरोगी देखील ठेवण्याचे काम करते. नियमित से क्स न केल्याने, किंवा से क्स मध्ये अंतर पडल्याने तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होतात? तुमच्या आयुष्यावर याचे कोणते सहा गंभीर परिणाम होतात, याविषयी आता आपण सविस्तर जाणून घेऊयात.

हृदयाच्या या समस्या उद्भवतात.

से क्समुळे आपल्या शहरातील अधिक कॅलरी बर्न होण्यास मदत होते. फक्त कॅलरीज नाही, तर इ स्ट्रो जे न आणि प्रो जे स्टे रॉ न याचे देखील नियंत्रण ठेवण्यास से क्स मदत करते. सहाजिकच यामुळे आपल्या रक्तवाहिन्या व्यवस्थित काम करतात. मात्र नियमितपणे से क्स न केल्यास आपल्या शरीरातील आपल्या शरीरातील रक्त वाहिन्या व्यवस्थित काम करीत नाहीत आणि त्याचा परिणाम आपल्या हृदयाच्या समस्येवर होतो. आणि म्हणून आठवड्यातून किमान तीन चार वेळा से क्स करणं फार आवश्‍यक असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.

तणाव तसेच चिंतेतही होते वाढ

नियमित से क्स केल्याने किंवा आपण से क्स करत असताना शरीरामध्ये आनंदी हा र्मो न्स तयार होत असतात. तुम्ही काही काळ किंवा से क्स करण्यामध्ये तुमचा गॅप पडत असेल, तर तुमच्या शहरांमध्ये हे आनंदी हा र्मो न्स तयार होऊ शकत नाहीत. साहजिकच त्याचा परिणाम तुमच्या आनंदी जीवनावर होतो, आणि मग तुम्ही तणाव आणि चिंतेत राहता. एं डो र्फि न तसेच ऑ क्सि टो सि न हे आनंदी हा र्मो न से क्स दरम्यान तयार होत असतात. हे तयार झाल्यानंतर, तुमच्या आयुष्यात असणारा तणाव आणि चिंता नष्ट होण्याचे काम होत असते. आणि म्हणून मानवाने नियमित से क्स करणे फार आवश्यक आहे.

स्मरणशक्तीतीची समस्या उद्भवते

नियमित से क्स न केल्याने किंवा से क्स मध्ये गॅप पडल्याने माणसाची स्मरणशक्ती देखील कमी होत जात असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. एका संशोधनातून नियमित से क्स करणाऱ्या माणसांची स्मरणशक्ती आणि कधीकधी से क्स करणाऱ्या माणसांच्या स्मरणशक्तीचा अभ्यास केल्यानंतर, ही बाब समोर आली आहे. आयुष्य जगत असताना स्मरणशक्तीचे खूप मोठे महत्त्व आहे. आणि म्हणून नियमित से क्स करणं किंवा से क्स मध्ये खंड पडू न देण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

इच्छाही होते कमी

नियमित से क्स केल्याने से क्स विषयी असणारी आवड आणखीन वाढत जाते. तुम्ही नियमित से क्स केल्याने त्याविषयी तुमची इच्छा नेहमी वाढत असते‌. मात्र लैं गि क आयुष्यामध्ये तुम्ही जर खंड पाडला, तर से क्स विषयी तुमची इच्छा निर्माण होणार नाही, आणि साहजिकच या सगळ्यांचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होणार आहे.

रोगप्रतिकारक शक्तीवरही होतो परीणाम

से क्स हे आपल्या शरीराच्या अँटीबॉडीची पातळी वाढविण्याचे काम करत असते. अनेकांना हे ऐकून आश्चर्य वाटेल मात्र नियमीत से क्स मुळे आपली रोगप्रतिकारशक्ती सुधारत असते. सर्दी ताप अशा समस्या नेहमी से क्स न केल्याने उद्भवतात. आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याने आपण आजाराशी झुंज देण्यासाठी शरीर सक्षम बनतं. म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात नेहमीच से क्स फार आवश्यक आहे यामुळे तुम्ही निरोगी तर राहालच मात्र आनंदी देखील राहाल.

यो नी च्या समस्या देखील उद्भवतात

पुरुषांपेक्षा महिलांच्या आयुष्यात से क्स ला खूप महत्त्व आहे. जर से क्समध्ये अधिक अंतर असेल, तर महिलांच्या यो नी वर देखील त्याचे गंभीर परिणाम होतात. से क्स करत असताना एं डॉ र्फि न हा रसायन तयार होतो. या रसायनांमुळे आपल्या शरीरावर होणारी खाज कमी होण्यास मदत होते. याबरोबरच महिलांना पा ळी दरम्यान होणाऱ्या समस्या, त्रास देखील उद्भवत नाहीत.

नियमित से क्स केल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते, हे जरी खरं असलं तरी, आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी इतरही काही मार्ग आहेत. से क्स विषयी प्रत्येकाची इच्छा वेगवेगळी असते प्रत्येक जण नियमित से क्स करतातच, असे नाही. मात्र नियमित से क्स केल्याने आपले आरोग्य निरोगी राहते याकडे दुर्लक्षही करता येणार नाही. हा लेख इंग्रजीमध्ये वाचण्यासाठी यावर क्लिक करा

हे देखील वाचा second hand Hero Splendor Plus: दहा हजार किलोमीटर पळालेली hero-splendor-plus मिळतेय फक्त २१ हजारांत; जाणून घ्या डिटेल्स..

Lifestyle: दररोज से क्स केल्याने काय होतं माहिती आहे? से क्स विषयी जाणून घ्या सविस्तर..

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरू असलेलं काम निकृष्ट दर्जाचं; आक्रमक ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी..

Lifestyle: महिलांमध्ये हे पाच गुण असतील, तर पती समजले जातात भाग्यवान; संसाराचा गाडाही सुटतो सुसाट..

Lifestyle: पुरुषांच्या या चार गोष्टींवर महिला टाकतात जीव ओवाळून; जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य..

Lifestyle: नदीत नाणं का फेकतात? घरात लिंबू मिरची का बांधतात? अंत्यसंस्कार केल्यानंतर आंघोळ का करतात? जाणून घ्या शास्त्रीय कारणे..

Lifestyle: एखाद्या व्यक्तीविषयी फक्त शारीरिक आकर्षण आहे, की तुम्ही त्याच्या प्रेमात पडलाय? हे कसं ओळखायचं, वाचा सविस्तर.. 

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.