Lifestyle: एखाद्या व्यक्तीविषयी फक्त शारीरिक आकर्षण आहे, की तुम्ही त्याच्या प्रेमात पडलाय? हे कसं ओळखायचं, वाचा सविस्तर.. 

0

Lifestyle: जर तुम्ही एखाद्याच्या प्रेमात पडला तर, हे जग किती सुंदर आहे, याचा भास तुम्हाला वेळोवेळी होतो. हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. प्रेम हि खूप सुंदर कल्पना आहे. प्रेमाशिवाय हे जग निरर्थक आहे. प्रेम नसेल तर, जगण्यात मजा आहे, असं आपण ठामपणे सांगू शकत नाही. माणूस एखाद्याच्या प्रेमात पडला तर, तो एका वेगळ्याच दुनियेत असतो. आवडत्या व्यक्तीला आपले प्रेम व्यक्त करायचे की नाही? कधी करायचे? अशा अनेक गोष्टींचा विचार करून तो अनेकदा स्वतःच हसत असतो.

मात्र जर तुम्ही प्रेमात पडला असाल, तर हे प्रेम आहे कि, आणखी काही आहे? हे फक्त शारीरिक आकर्षण नाही ना? हे तुम्ही कसे ओळखाल? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आज आपण या लेखात प्रेम म्हणजे नक्की काय झालं? खरं प्रेम करत आहात, की फक्त आकर्षण आहे? याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

तुम्ही एखाद्याच्या खरंच प्रेमात आहात की, ते फक्त शारीरिक आकर्षण आहे, हे ओळखणे तसं फार अवघड काम आहे. प्रेम आणि आकर्षण हे कसे ओळखायचे? या प्रश्नाचे उत्तर देताना, रटगर्स विद्यापीठातील हेलेन ई. फिशर म्हणतात, प्रेमाचे तीन पैलू आपल्याला पाहायला मिळतात. प्रेमाच्या तीन पैलूंपैकी पहिल्या पैलूचा विचार करायचा झाल्यास, इच्छा हा सगळ्यांत पहिला पैलू पाहायला मिळतो. मात्र प्रत्येकवेळी प्रे मा त वा स ना आणि लैं गि क सं बं धां ची इच्छा असेलच असे नाही. अनेकदा असं पाहायला मिळते, ज्या अनेकांची लैं गि क इच्छा नसते. मग आपण त्यांच्या प्रेमात वा स ना नाही असे ठामपणे म्हणू शकत नाही. मात्र ही भावना ए स्ट्रो जे न तसेच टे स्टा स्ट रो न यासारखा हार्मोनचा हा सगळा प्रकार आहे.

लैं गि क ते बाबत हार्मोन हे तुमच्यावर परिणाम करत असतात. हार्मोन हे पूर्णपणे शरीरावर अवलंबून असते. त्यामुळे अनेकांची लैं गि क इच्छा ही, ज्याच्या त्याच्या शरीर आणि हार्मोनवर अवलंबून राहते. प्रत्येक व्यक्तीमध्ये हार्मोन्स हे वेगळ्या पद्धतीचे असचे. त्यामुळे अनेकांना संबंध ठेवण्यास आवडत नाही. हा एक महत्त्वाचा घटक आहे. याचा अर्थ त्याच्या प्रेमात वासना नाही, असा होत नाही. आकर्षण नसतं, तर पृथ्वीवरील जीवसृष्टीचे अस्तित्व संपुष्टात आलं असतं. असं देखील आपण म्हणू शकतो.

प्रेमाचा दुसरा पैलू हा आकर्षण आहे. मानवाच्या शरीरात आकर्षण न्यूरोट्रांसपासून निर्माण होत असतं. हे मानवाच्या डोक्यात निर्माण होणाऱ्या जैविक रासायनिक असल्याचं म्हटलं जातं. जे मानवाला एखाद्या गोष्ट मिळविण्यासाठी नेहमी प्रोत्साहित करत राहतं. हे आपल्याला नेहमी एकच काम करण्यासाठी प्रोत्साहित करतं. याचाच अर्थ हे आकर्षण निर्माण होण्यासाठी मदत करतं.

प्रेम हे व्यसन आहे

प्रेम हे व्यसन आहे का? तर आपल्याला प्रेम हे व्यसन आहे. असे ठामपणे म्हणता येणार नाही, ज्या लोकांमध्ये आकर्षण अधिक असते, अशा लोकांना प्रेमाचं व्यसन लागलं आहे. असं आपण म्हणू शकतो. काही जण यामध्ये स्वतःला खूप वाहून घेतात. आणि नवनवीन जोडीदाराच्या शोधात राहतात. जर आपल्यात हे गुण जाणवत असेल, तर प्रेमाच्या व्यसन लागलं आहे,असं आपण ठामपणे म्हणू शकतो.

नवीन जोडप्याचा साधारण 18 महिन्यांचा अतार्किक हनिमुन पिरियड पाहायला मिळतो. यात तुम्हाला तुमच्या जोडीदारामध्ये काहीच वाईट गोष्टी दिसत नाहीत. याचा अर्थ वाईट नसतात का? तर मुळीच नाही, मात्र तुम्हाला चांगल्या गोष्टी व्यतिरिक्त काहीही दिसत नाही. १८ महिन्यानंतर तुमच्या छोट्या छोट्या गोष्टीवरून खटके उडायला सुरुवात होते. हे जरी होत असलं तरी, याला आपण ठामपणे आकर्षण आहे असं म्हणू शकत नाही. तुमच्या जोडीदाराला भेटताना तुमचं हृदय जोरजोरात धडकत असेल, श्वास देखील खाली-वर होत असेल, हा अनुभव अनेक वेळा येत असेल, तर समजून जा तुम्ही प्रेमात आहे.

आता आपण आकर्षण नेमकं काय असतं, याविषयी जाणून घेऊ

आकर्षण ओळखणं प्रेमाच्या तुलनेत फारसे अवघड नाही. आकर्षण असेल तर, नेहमी ऑक्सिटोसिन तसेच वेसोप्रेसिन ही दोन हार्मोनही काम करत असतात. यातील पहिला हार्मोन हा आपल्याला मिठीत घेण्यासाठी प्रवृत्त करतो. तर दुसरा वेसोप्रेसिन हा हार्मोन से क्स करण्यासाठी पुढे घालत असतो. सुरक्षा तसेच समाधान यामुळे अधिक मिळते. सहाजिकच आपल्या जोडीदाराचा प्रणय रोमांचित करण्यासाठी अधिक प्रेरणा यामुळे मिळत राहते.

वेसोप्रेसिन या हार्मोनचा विचार करायचा झाल्यास, ती से क्स केल्याच्यानंतर नेहमी निर्माण होताना पाहायला मिळतो. हा नेहमी आपल्यात आणि जोडीदाराच्यामध्ये समाधानाची भावना निर्माण करत असतो. सहाजिकच ज्यांना से क्स करण्याची जास्त इच्छा असते, अशाच लोकांना हा हार्मोन शिकार बनवतो.

ज्या लोकांमध्ये हे दोन्ही हार्मोन असतात ती लोक आपल्याला आवडणार्‍या व्यक्ती किंवा तुम्ही प्रेम करत असणाऱ्या व्यक्तींसोबत जास्त काळ राहणे आवडतं. जर तुम्ही दोघेही एकरूप होत असाल, तर दोघांमधलं प्रेम तुमची स्थिरता तसंच समाधान यावर स्वार होत असतं. आपण दयाळू असतो, त्यावेळी प्रेम खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत असतं. असे देखील संशोधनात म्हटले गेले आहे.

या प्रेमाचे वाईट पैलू देखील आहेत, आपण याविषयी देखील जाणून घेऊया.

कोणतंही नातं किंवा प्रेम असू द्या, त्याचे नेहमी वेगवेगळे पैलू राहतात. आपल्या प्रत्येकाला माहिती आहे, तुम्हाला जी व्यक्ती आवडते, किंवा तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करत असता, ती कायम तुमच्यासोबत राहीलच असं नाही. प्रेम संपुष्टात देखील येऊ शकतं. अशा वेळी अशा लोकांमध्ये तनाव अधिक जाणवतो. या लोकांच्या मेंदूत शारीरिक दुःखांचे संकेत हे हार्मोन पोहचवत असतात. ही लोकं अनेकांच्या प्रेमात नेहमी पडताना दिसून येतात. याला तुम्ही आकर्षण देखील म्हणू शकता.

हे देखील वाचा Lifestyle: दररोज से क्स केल्याने काय होतं माहिती आहे? से क्स विषयी जाणून घ्या सविस्तर..

lifestyle: दुधात हा पदार्थ मिसळून खाल्ल्याने वैवाहिक जीवनात येईल जोश आणि बरंच काही; जाणून घ्या अधिक..

Lifestyleचार सवयी बदलल्या नाहीत, तर संसार पडेल उघड्यावर; पत्नीच्याही उतराल मनातून..

Sarkari Yojana: या शेतकऱ्यांना आता दरमहा मिळणार तीन हजार; मायबाप सरकारचा मोठा निर्णय! असा करा अर्ज..

Second hand car: Maruti Suzuki, सह नामांकित कंपन्यांच्या सेकंड हॅन्d कार मिळतायत टू-व्हीलर पेक्षाही कमी किंमतीत; जाणून घ्या कुठे सुरू आहे सेल..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.