regular sex benefits: नियमित सेक्स केल्याने शरीरावर होतोय हा गंभीर परिणाम; जाणून घ्या आठवड्यातून किती वेळा सेक्स करणं आहे फायदेशीर..

0

regular sex benefits: अजूनही आपण काही गोष्टींवर स्पष्टपणे बोलत नाही. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे से क्स. से क्स विषयी आपण अजूनही खुल्या मनाने बोलायला आणि चार चौघात बोलायला तयार नसतो. हे तुम्हालाही चांगलच माहिती आहे. आणि म्हणून अनेकांना या विषयी फारसी माहिती नसते. मात्र से क्स हा मानवी जीवनाचा (lifestyle) अविभाज्य भाग आहे, हे तुम्हाला मान्य करावेच लागेल. आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. माणसाच्या आयुष्यात से क्स किती महत्वाचा असतो, आणि दररोज से क्स केल्याने काय होतं, आज आपण या विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. (Benefits of having regular sex)

से क्सकडे दुर्लक्ष करून तुम्ही जगूच शकत नाही. मग तुमचं लग्न (marriage) झालेलं असो की नसो, से क्स विषयी प्रत्येकाला आकर्षण हे असतेच. आणि म्हणून तुम्हाला से क्सचे काय फायदे आणि तोडे आहेत, हे जाणून घेणं खूप आवश्यक आहे. से क्स आनंद, समाधान याबरोबच मानवाचे आरोग्य देखील मजबूत करते, हे ऐकून तुम्हाला आश्र्चर्य वाटेल मात्र हे खरे आहे. दररोज से क्स करणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. नियमित से क्स केल्यामुळे मानवाच्या तणावाची पातळी कमी होते. तसेच कॅलरीही बर्न होत असतात. अशी माहिती एका संशोधनात आढळून आली आहे.

जे लोक केव्हातरी से क्स करतात, त्यांच्यासाठी हा लेख खूपच उपयुक्त ठरणार आहे. से क्स करत असताना जोडपे एकमेकांच्या आवडी-निवडी पाहून त्याच दृष्टीने पावले टाकत असतात. या दरम्यान एकमेकांची भावना अधिकतेने समजून घेण्यात येत असते. से क्स करत असताना मनाचे मिलन देखील उत्तमरित्या होत असते. आणि म्हणून यामुळे एकमेकांचे नाते अधिक दृढ बनत असते. आणि म्हणून माणसाच्या आयुष्यात से क्सला फार महत्व आहे. (Sex is very important in human life)

माणसाच्या आयुष्यात मन आणि भावनेला (feelings) खूप महत्व आहे. या दोन गोष्टींवर माणसाचे नाते अवलंबून असते. से क्स करत असताना मानवाला आनंद (happy) तर मिळत असतोच, पण याबरोबरच आपल्या जोडीदारासोबत त्याच्या भावना, मन हे सर्व या दरम्यान एकरूप होत असतं. आणि यामुळे दिवसभरातील सर्व मानसिक शारीरिक ताण-तणाव नाहीसे होतात. दिवसभर अनेक कारणांनी आलेला थकवा, मिळालेले दुःख, राग, चीड-चीड या साऱ्यांमधून से क्स केल्याने आपल्याला मुक्तता मिळते. पुन्हा नव्या जोमाने आणि उत्साहाने काम करण्याकरिता मानवाची मानसिकता नियमित से क्स केल्याने तयार होत असते. आणि म्हणून मानवाच्या आयुष्यात से क्सला प्रचंड मोठ्या प्रमाणात महत्व आहे. आता आपण रोज से क्स केल्यामुळे नक्की काय फायदे होतात, हे सविस्तर जाणून घेऊया..

भावनिक तीव्रता वाढते. 

अनेकांना असं वाटतं की, से क्समुळे फक्त शा-रीरिक जवळीक वाढते, मात्र असं अजिबात नाही. से क्समुळे भावनिक नाते अधिक घट्ट होत असतं. याशिवाय एकमेकांच्या आवडी-निवडी समजण्यास मदत होत असते. भावनेशिवाय कोणतेही नाते टिकू शकत नाही, आणि त्याला फारसे काही महत्व देखील नाही. मात्र से क्स केल्याने तुमच्या भावनेत अधिक तीव्रता येते, आणि तुमचं नातं अधिक घट्ट बनत असतं. आणि म्हणून नियमित से क्स करणं फार गरजेचे आहे. नियमित से क्स केल्याने तुमचे आरोग्य देखील निरोगी राहते

हृदय निरोगी राहण्यास मदत: आठवड्यातून दोनदा से क्स करणाऱ्या पुरुषांना हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण कमी असल्याचं एका सर्वेत समोर आले आहे. याशिवाय जर तुम्ही एका महिन्यात दोन किंवा त्याहून कमी वेळा से क्स केला तर, पुरुषांना हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो, असंही या सर्वेत म्हंटले आहे. रो’ग प्रतिकारक शक्ती वाढते: शरीरातील बूस्टिंग इम्यु नोग्लो बुलिन (एलजीए) वाढवण्यासाठी दररोज से क्स करणं फार गरजेचे आहे. यामुळे तुमचं शरीर सर्दी तसेच ताप यासारख्या अनेक आजारांशी लढण्यासाठी मजबूत बनत असतं

तणाव मुक्ती होण्यास मदत: 

जर तुम्हाला दिवसभराच्या कामातून अधिक तणाव येत असेल, आणि यामुळे तुम्ही विचलित होत असाल, तर यावर से क्स हा उत्तम पर्याय आहे. कितीही तणाव असला तरी से क्स केल्यामुळे मनःस्थिती चांगली होते, अशी माहिती एका संशोधनातून समोर आली आहे. वेदना कमी होण्यास मदत: जर तुमचं डोकं दुखत असेल तर सेक्स हा एक उत्तम पर्याय आहे. जेव्हा तुम्ही से क्स करता तेव्हा हा र्मो न ऑ क्सी टोसिन हा संप्रेरक पाच पट वाढत असतो. आणि हे एंडो र्फिन डोके दुखी तसेच इतर कुठल्याही प्रकारच्या वेदना दूर करण्यास मोठया प्रमाणात मदत करत असते.

वयो मर्यादा वाढते: से क्स केल्यानंतर डीहायड्रो एपि एन्ड्रो स्टेरॉन नावाचा संप्रेरक सोडला जातो. जो रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करत असतो. सोबतच त्वचा निरो’गी ठेवण्यास देखील मदत करत असते. एका सर्वेत जे लोक आठवड्यातून दोनदा से क्स करतात ती लोकं आठवड्यातून एकदा से क्स करणार्‍या पुरुषांपेक्षा अधिक आयुष्य जगतात. रक्ता भिसरण वाढते: से क्स करत असताना माणसाच्या हृदयाची गती ही नेहमी वाढत असते, यामुळे शरीरात असणाऱ्या पेशींमध्ये अधिक र क्त पुरवठा होण्यास मदत होते. आणि रक्ताचे शुध्दीकरण केले जाते. तसेच शरीरात असणारे काही वि षा री घटक देखील बाहेर पडण्यास मदत होत असते.

शांत झोप लागण्यास मदत: से क्स केल्यानंतर उत्तम झोप लाकते, हा अनुभव तुम्हालाही आला असेल. उत्तम झोप लागल्यानंतर सकाळी उठल्यावर तुमचे शरीर खूप ताजेतवाने होते. आणि म्हणून नियमित से क्स करणं फार गरजेचे आहे. शरीराची तंदुरुस्ती राहण्यास मदत: से क्समुळे तुमची ८०% कॅलरी ब र्न होत असते. सोबतच तुमची वेस्ट लाइनही बारीक होण्यास मदत होत असते. यामुळे तुमचे शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होत असते

हे देखील वाचा इतर पुरुषासोबत से क्स’ करताना पतीने पत्नीला रंगेहात पकडलं; गड्याने माफही केलं, पण ठेवली ही धक्कादायक अट..

Lifestyle: बॉयफ्रेंड सोबत झोपली असताना रंगेहाथ पकडलं बापाने; पुढे जे घडलं ते पाहून तुमच्याही पायाखालची वाळू सरकेल..

Viral video: समाजाला उपदेश करणाऱ्या प्रसिद्ध कीर्तनकराची से क्स क्लिक व्हायरल; तुम्हीच पहा हे घाणेरडं कृत्य

Viral video: हत्तीची शिकार करायला गेला सिंह पण शेवटी पासा पलटला; काळजाचा ठोका चुकवणारी झुंज तुम्हीच पहा..

Viral video: रानडुकराची शिकार कराय गेली वाघीण, रानडुकरानेही केला जोरदार प्रतिकार; पण शेवटी.. 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.