Viral video: समाजाला उपदेश करणाऱ्या ‘या’ प्रसिद्ध कीर्तनकराची ‘से’ ‘क्स’ क्लिप व्हायरल; तुम्हीच पहा ‘हे’ घाणेरडं कृत्य…

0

Viral video: कीर्तनकरांना समाजात खूप मोठे स्थान आहे. समाजाला उपदेश करणाऱ्या कीर्तनकारांचे विचार ऐकण्यासाठी हजारोंची गर्दी होत असते. एकीकडे अनेक कीर्तनकरांचे कीर्तन ऐकण्यासाठी तुफान गर्दी होत असल्याचे पाहायला मिळते. तर दुसरीकडे काही कीर्तनकरांवर टीका देखील मोठ्या प्रमाणात होत असते. मात्र आता या कीर्तनकराने नालायकपणाचा कळसच गाठला असून, या सांप्रदायाला काळिमा फासणारे कृत्य केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील प्रसिद्ध महिला कीर्तनकार आणि पुरुष कीर्तनकार या दोघांची ‘से ‘क्स क्लिप वायरल झाल्याने, जिल्ह्यासह महाराष्ट्रभर एकच खळबळ उडाली आहे. महिला आणि पुरुष हे दोन्ही कीर्तनकार खूपच घाणेरड्या अवस्थेत असल्याचे, व्हिडीओत पाहायला मिळत असून, या दोघांच्या ‘दोन’ घाणेरड्या व्हिडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात महिला आणि पुरुष कीर्तनकाराची खूप मोठी ओळख आहे. हजारोंचा जनसमुदाय या दोघांचे विचार ऐकण्यासाठी जात असत.

औरंगाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी या दोघांच्याही कीर्तनाचे नेहमी आयोजन केलं जात होतं. या दोघांचेही कीर्तन ऐकण्यासाठी भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहत असल्याचं, पाहायला मिळत होतं. मात्र आता या दोन्हीं कीर्तनकारांनी लाखो श्रध्दाळू भक्तांच्या धार्मिक भावनांवर जबरदस्त आघात केला आहे. या दोघांच्या ‘से’क्स’ क्लिप व्हायरल होऊन देखील, अनेकांना यावर विश्वास बसत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे वारकरी संप्रदाय संघटनांकडून या दोघांवरही कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

लाखो भाविक भक्तांना आपण किर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत असतो, मात्र आपल्या हातून हे काळिमा फासणारे कृत्य झालं, असल्याने महिला किर्तनकराने विष प्राशन करून, आ त्म ह त्या करण्याचा प्रयत्न देखील केल्याची घटना समोर आली आहे. मात्र आता तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, तिची तब्येत ठीक-ठाक असल्याचंही कळतंय. तर दुसरीकडे पुरुष कीर्तनकार आत्महत्या करू नये म्हणून, त्याच्यावर कुटुंबातील लोकं लक्ष ठेवून असल्याची माहिती आहे.

या दोन्हीं प्रसिद्ध कीर्तनकारांनी आपल्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या आणि मोठ्या भावनेने कीर्तन ऐकण्यासाठी येणाऱ्या भक्तांची भावना पायदळी तुडवली आहे. या दोन्ही कीर्तनकारांनी केलेल्या घाणेरड्या कृत्यामुळे आता एकच खळबळ उडाली असून, हे दोघेही ‘आनंद सांप्रदायिक’ असल्याची माहिती आहे. पुरुष कीर्तनकाराचे वय ४५ तर महिला किर्तनकराचे वय ४० असल्याची माहिती आहे.

छत्रपती शिवाजी महाराज सेनेचे ज्ञानेश्वर महाराज डोणगावकरांनी संबंधित दोन्हीं किर्तनकरांवर कारवाई करण्याची मागणी केली असून, त्यांनी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे.

हे देखील वाचा Viral video: रानडुकराची शिकार कराय गेली वाघीण, रानडुकरानेही केला जोरदार प्रतिकार; पण शेवटी.. 

Viral video: सिंहाच्या जबड्यातून झेब्राच्या पिल्लाला आईने कसं वाचवलं? व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल आई आईच असते..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.