second hand Hero Splendor Plus: दहा हजार किलोमीटर पळालेली hero-splendor-plus मिळतेय फक्त २१ हजारांत; जाणून घ्या डिटेल्स..

0

second hand Hero Splendor Plus: नवीन टू-व्हिलर (New two wheeler) खरेदी करायची इच्छा अनेकांची असते. त्यासाठी प्रत्येक जण दिवस रात्र मेहनत देखील करतात. मात्र पाठीमागच्या काही वर्षांत टू-व्हीलरच्या किंमती दुप्पट झाल्याचं पाहायला मिळतं. सहाजिकच त्यामुळे आता नवीन टू-व्हिलर खरेदी करताना अनेकजण खूप विचार करतात. अलीकडच्या काळात आता ग्राहक देखील स्मार्ट झाल्याचं पाहायला मिळतं. नवीन टू-व्हिलर खरेदी करण्याऐवजी अनेकजण जुनीच टू-व्हीलर (second hand two wheeler) खरेदी करताना दिसतात. आणि काही वर्षे तिच सेकंड हॅन्ड बाईक (second hand bike) वापरून त्याच किंमतीला किंवा जास्त किंमतीला देखील विकतात.

तुम्हीदेखील सेकंड हॅन्ड टू-व्हीलर खरेदी करू इच्छित असाल तर, तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. अनेकजण सेकंड हॅन्ड टू-व्हीलर खरेदी करताना हिरो होंडा स्प्लेंडर-प्लस (Hero Splendor Plus) गाडी खरेदी करताना दिसून, येतात. सहाजिकच या गाडीला मार्केटमध्ये देखील चांगली व्हॅल्यू असल्यामुळे, अनेकजण ही गाडी खरेदी करताना दिसून येतात. हीरो स्प्लेंडर प्लस की नामांकित सेकंड हॅन्ड टू व्हीलर गाडी खरेदी करण्याचे तुमचं देखील स्वप्न आता पूर्ण होणार आहे.

सेकंड हॅन्ड टू-व्हीलर गाड्यांच्या खरेदी विक्रीचे अनेक ऑनलाईन मार्केट आहेत. अनेक जण या ऑनलाइन मार्केट वरून टू-व्हीलर गाडी खरेदी करताना देखील पहायला मिळत असतात. मात्र या मार्केटवर अनेक नामांकित कंपनीच्या गाड्या क्षणात विकल्या जात असल्याने, अनेकांना या मार्केटमधून गाड्या खरेदी करता येत नाहीत. अनेकांना या ऑनलाईन मार्केटवर गाड्यांच्या सुरू असलेल्या सेलविषयी माहिती मिळत नाही. मात्र आता आम्ही तुम्हाला या सेलमध्ये कोणत्या गाड्या किती किंमतीत मिळतायत, याची माहिती देणार आहोत.

https://www.quikr.com या वेबसाईटवर अनेक नामांकित कंपन्यांच्या टू-व्हीलर बाइक खूप कमी किंमतीत विकल्या जात आहेत. दहा हजार किलोमीटर पळालेली प्लेटिनम रंगाची हिरो स्प्लेंडर टू-व्हीलर गाडी देखील या वेबसाईटवर केवळ एकवीस हजार ५०० रुपयांत ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. क्विकर या वेबसाईटवर हिरो स्प्लेंडर प्लस गाडी एका दिवसापूर्वी विक्रिसाठी अपडेट करण्यात आली आहे. त्यामुळे सहाजिकच तुम्हाला टू-व्हीलर खरेदी करायची असेल तर, लवकरात लवकर खरेदी करावी लागणार आहे.

१० हजार km पळालेली Hero Splendor Plus २१५०० रुपयात

https://www.quikr.com या वेबसाईटवर हिरो स्प्लेंडर प्लस विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या बाईकचे मॉडेल २०१९ मधील आहे. सहाजिकच त्यामुळे ही गाडी खूपच नवीन कंडीशनमध्ये असल्याने, ही गाडी 21 हजार 500 रुपयांमध्ये खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या टू-व्हीलरचे तीन फोटो अपलोड करण्यात आले आहेत. सोबतच या गाडीच्या मालकाचा व्हाट्सअप नंबर देखील देण्यात आला आहे. त्यावर तुम्ही व्हिडिओ कॉल करून देखील तुम्ही या गाडीचे कंडीशन चेक करू शकता. यावर क्लिक करून पहा गाडीचे फोटो

हे देखील वाचा Mahaforest Recruitment 2022: महाराष्ट्र वन विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी! मासिक वेतन ४० हजार..

Amazon Xiaomi Flagship Days Sale: Xiaomi चा ४० हजाराचा ha स्मार्टफोन केवळ १८ हजारांत; जाणून घ्या कुठे सुरू आहे सेल..

Marriage women: लग्न झालेल्या मुली गुगलवर सर्वाधिक सर्च करतात या सहा गोष्टी; वाचून तुम्हीही जाल चक्रावून..

Clogged arteries symptoms: तुम्हालाही या पाच समस्या असतील तर, येऊ शकतो हृदय विकाराचा झटका; त्यासाठी वेळेतच करा या 2 गोष्टी..

Ration Card: राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय! रेशन कार्डधारकांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मिळणार मोफत; असा घेता येणार लाभ..

Lifestyle: महिलांमध्ये हे पाच गुण असतील, तर पती समजले जातात भाग्यवान; संसाराचा गाडाही सुटतो सुसाट..

Lifestyle: नदीत नाणं का फेकतात? घरात लिंबू मिरची का बांधतात? अंत्यसंस्कार केल्यानंतर आंघोळ का करतात? जाणून घ्या शास्त्रीय कारणे..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.