Clogged arteries symptoms: तुम्हालाही या पाच समस्या असतील तर, येऊ शकतो हृदय विकाराचा झटका; त्यासाठी वेळेतच करा या 2 गोष्टी..

0

Clogged arteries symptoms: माणसाची सगळ्यात मोठी श्रीमंती हे त्याचे नियोगी आरोग्य आहे. धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा आपल्या शहराकडे दुर्लक्ष करतो. मात्र यामुळे आपल्याला अनेक समस्यांना, आजारांना तोंड द्यावं लागतं. अनेकदा आपण छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, आणि त्याचे गंभीर परिणाम भोगतो. जर आपल्याला काही किरकोळ आजार किंवा दुखणे असेल, तर तुम्हाला अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण यामुळे तुम्हाला भविष्यात मोठे गंभीर परिणाम भोगावे लागतील, आज आपण याच संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. Lifestyle: नदीत नाणं का फेकतात? घरात लिंबू मिरची का बांधतात? अंत्यसंस्कार केल्यानंतर आंघोळ का करतात? जाणून घ्या शास्त्रीय कारणे..

आपल्या उत्तम आरोग्यासाठी चांगले ‘कोलेस्ट्रॉल’ आणि वाईट कोलेस्टेरॉल या विषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तुमच्या हृदयविकाराच्या समस्या, पक्षाघात, किडणी अशा समस्यांशी हे कोलेस्ट्रॉल संबंधित आहे. अलीकडच्या काळात खराब कोलेस्टेरॉल खूप सामान्य बाब झाली आहे. याचा त्रास अनेकांना होताना पाहायला मिळतो. अलीकडच्या काळात याचा वयाशी देखील काही संबंध नसल्याचं, पाहायला मिळतं. अनेकांना प्रश्न पडला असेल, ‘कोलेस्टेरॉल’ म्हणजे काय तर आपण सर्वप्रथम हा काय प्रकार आहे, हे जाणून घेऊया. Lifestyle: दररोज से &क्स केल्याने काय होतं माहिती आहे? से क्स विषयी जाणून घ्या सविस्तर..

कोलेस्टेरॉल’ म्हणजे काय? 

आपण रोजच्या आहारात काय खातो, यावर आपल्या शरीराचं आरोग्य अवलंबून असतं. ‘कोलेस्टेरॉल’ हा पदार्थ देखील आपल्या अन्नावरच अवलंबून असतो. ‘कोलेस्टेरॉल’ हा पदार्थ तेलकट मेणयुक्त पदार्थ असतो. जो तुम्ही अधिक तेलकट किंवा इतर काही पेयांमुळे तुमच्या शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण होतो, किंवा तयार होतो. आपल्या खाण्यात अधिक तेलकट किंवा अन्न पचवणारे काही पदार्थ आपण वारंवार खात असेल, तर याचे प्रमाण देखील अधिक वाढते. रक्तवाहिन्यांमध्ये हा मेनयुक्त पदार्थ रक्ताभिसरण व्यवस्थित होण्यास अडचण निर्माण करतो. त्याचा परिणाम म्हणून, मग आपल्याला धमनी रोग सारखे आजार उद्भवतात.

धमनी रोग म्हणजे काय? 

आपण वरती कोलेस्टेरॉल म्हणजे काय? हे जाणून घेतले. कोलेस्टेरॉलमुळे आपल्याला धमनी रोग होतो, हे आपण जाणून घेतलं. मात्र धमनीमुळे आपल्या शरीरावर काय परिणाम होतात? याविषयी आपण आता सविस्तर जाणून घेऊ. तर धमनी रोगामुळे आपल्या हृदयाला ऑक्सिजन आणि रक्त पुरवणार्‍या रक्तवाहिन्या संकुचित होत जातात, यालाच धमनी रोग असं म्हणतात. आता आपण या समस्यांपासून स्वतः ला कसं वाचवू शकतो? आणि यांची लक्षणे काय आहेत? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

धमनी रोगाची लक्षणं?

वरती आपण धमनी रोग कशामुळे होतो? आणि त्याचे आपल्या शरीरावर काय परिणाम होतात? याविषयी आपण सविस्तर जाणून घेतलं. मात्र या समस्या झाल्या तर त्याची लक्षणं आपल्याला सर्वप्रथम समजून घेणे आवश्यक आहे. आपण याविषयी देखील जाणून घेऊया. कॅलिफोर्निया विद्यापीठातील शस्त्रक्रिया विभागानुसार, धमनी रोगाची किंवा समस्यांची लक्षणे ओळखायची असल्यास आपले पाय, मांड्या, त्याचबरोबर पायाची बोटे, तसेच नडगी या अवयवांना वारंवार वेदना होतात. त्याचबरोबर या रोगाची आणखीही काही लक्षणे आहेत.

तुमच्या शहरांमध्ये जर अशक्तपणा जाणवत असेल, हाता पायाला झालेली जखम लवकर बरी होत नसेल, पायावरील केसांची वाढ होत नसेल, अशा समस्या जाणवत असतील, तर तुम्हाला धमनी रोगाची लक्षणे आहेत, असं बोललं जातं. आता आपण धमनी या रोगाचा धोका कसा कमी करायचा? हे देखील जाणून घेऊ.

धमनी रोगाचा धोका कमी कसा करायचा?

या रोगाचा धोका कमी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कोलेस्टेरॉल नियंत्रित करावं लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला काही अन्नपदार्थांचे सेवन करणं महत्त्वाचं ठरणार आहे. यामध्ये तुम्ही सूर्यफूल तेल, शेंगदाणा तेल, वनस्पती तेल, मासे, कमी तेलकट, पालेभाज्या, इत्यादी पदार्थांचे सेवन करणे अत्यंत महत्वाचं आहे. या पदार्थांबरोबरच तुम्हाला दररोज व्यायाम करणे हा देखील एक उत्तम मार्ग ठरू शकतो.

नियमित व्यायाम करा

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी तुम्हाला व्यायाम करणे फार आवश्यक आहे. किंवा आठवड्यातून तुम्ही तीन-साडेतीन तास व्यायाम करणं खूप आवश्यक आहे. आपले हृदय जोरजोरात कसे धडकू शकेल, याचा आपण नेहमी विचार करून त्या पद्धतीने व्यायाम करणे आवश्यक आहे. दररोज सायकलींग करणे, विहीरीमध्ये पोहणे, असे काही व्यायाम करणे, तुम्हाला अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही धमनी या समस्येपासून स्वतःला दूर ठेवू शकाल.

हे देखील वाचा लग्न झालेल्या मुली गुगलवर सर्वाधिक सर्च करतात या सहा गोष्टी; वाचून तुम्हीही जाल चक्रावून..

Mahaforest Recruitment 2022: महाराष्ट्र वन विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी! मासिक वेतन ४० हजार..

beauty vibes: मेकअप पेक्षाही सुंदर आणि मुलायम दिसेल चेहरा, फक्त लावा हा फेsलेप लग्नाला जाताना तर हमखास लावा सगळ्यांच्या नजरा..

Lifestyle: महिलांमध्ये हे पाच गुण असतील, तर पती समजले जातात भाग्यवान; संसाराचा गाडाही सुटतो सुसाट..

Viral video: खोड काढली दुसऱ्याने आणि शिकार झाला वयोवृद्ध! यामुळे वळूने वृद्धाला शिंगावर घेऊन चेंडूसारखं हवेत फेकून दिलं..

Lifestyle: पुरुषांच्या या चार गोष्टींवर महिला टाकतात जीव ओवाळून; जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.