Marriage women: लग्न झालेल्या मुली गुगलवर सर्वाधिक सर्च करतात ‘या’ सहा गोष्टी; वाचून तुम्हीही जाल चक्रावून..

0

Marriage women: अलीकडच्या काळात कुठल्याही प्रश्नांची उत्तरं गुगलवर अगदी सहज उपलब्ध होतात. अनेक जण अनेक प्रश्नाची उत्तरे गुगलवर शोधताना सर्व्हेतून समोरही आलं आहे. गुगलवर कुठलीही गोष्ट शोधण्यासाठी आणि त्याची माहिती घेण्यासाठी गूगल (Google) खूप उपयुक्त साधन ठरत आहे. फक्त माहितीच नाही, तर अनेक जण गुगलच्या माध्यमातून महिन्याला लाख दोन लाख रुपये देखील कमावताना पाहायला मिळतात. मात्र काही जण गुगलवर नको त्या गोष्टी सर्च करताना देखील पाहायला मिळतात. अशीच एक धक्कादायक माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे. लग्न झालेल्या मुली गुगलवर ज्या गोष्टी सर्च करतात ते वाचून तुम्हाला धक्का बसेल. (married woman search on google Lifestyle: दररोज से क्स केल्याने काय होतं माहिती आहे? से क्स विषयी जाणून घ्या सविस्तर

तसं पाहायला गेलं तर, गुगलवर सर्च केलेल्या गोष्टीची हिस्ट्री आपण डिलीट करू शकतो, मात्र गुगलवर सर्च केलेली माहिती एकत्रितरित्या जतन करून ठेवल्या जातात. हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल. एकत्रित करून ठेवलेल्या माहिती मधून एक धक्कादायक माहिती आणि आकडेवारी समोर आली आहे. हे जाणून तुम्हाला विश्वास बसणार नाही, मात्र हे खरे आहे. जसं की तू मला माहिती आहे, वयानुसार आणि लिंगानुसार गुगलवर सर्च करणा-यांच्या आवडी निवडी बदलतात. प्रत्येकजण आपल्या आवडी-निवडी आणि गरजेनुसार प्रश्नांची उत्तरे शोधत असतो. याप्रमाणेच विवाहित महिलांचे देखील काही प्रश्न असतात. आणि या महिलांच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी या मुली गुगलचा वापर करतात, आता आपण या विवाहित मुली गुगलवर काय शोधतात? हे सविस्तर जाणून घेऊ.

प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. तरुणांचे गुगलवर सर्च करण्याचे विषय वेगवेगळे असतात. तरूणांचे गुगलवर सर्च करण्याचे विषय ज्या पद्धतीने वेगवेगळे असतात. यावरून प्रत्येकाच्या आवडी-निवडी वेगवेगळ्या असतात, किंवा वयानुसार, मागणीनुसार हे विषय देखील बदलत असतात, हे स्पष्ट होतं. हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. गुगलवर आपण काय सर्च करतो? त्यानुसार त्या व्यक्तीचा आवडीनिवडी स्वभाव राहणीमान याचा आपण अंदाज लावला जावू शकतो. मात्र विवाहित मुली गुगलवर नक्की काय सर्च करतात? याचा अंदाज तुम्ही कधीही लावू शकत नाही. मात्र सर्व्हेतून मिळालेली माहिती जाणून तुम्हाला नक्कीच धक्का बसू शकतो.

गूगलवर या गोष्टी सर्च करतात विवाहित मुली

पतीच्या आवडी कशा ओळखायच्या?

एकत्रित जतन करून ठेवलेल्या माहितीमध्ये हे उघड झालं आहे की, आपल्या पतीच्या कोणकोणत्या आवडत्या गोष्टी आहेत, हे कसं ओळखायचं हे विवाहित मुली सर्च करतात. अनेकांना हे जाणून आश्चर्य वाटेल, मात्र हे खरं आहे. प्रत्येक मुलीला आपण आदर्श पत्नी असावं, अशी इच्छा असते. आपला पतीने आपल्यावर खूप प्रेम कराव, असं देखील वाटत असतं. आणि आपल्या पतीला खुश करण्यासाठी त्याच्या आवडीनिवडी काय आहेत? हे जाणून घेण्यासाठी अनेक महिला प्रयत्न करतात, यात त्या गुगलचा वापर करत असल्याचे देखील समोर आले आहे.

नवऱ्याचे मन कसं जिंकायचं

गुगलच्या संग्रहातून विवाहित महिला नवऱ्याचे मन कसं जिंकायचं? हा टॉपिक देखील सर्च करताना समोर आलं आहे. अनेकांना आपला नवरा आपल्यावर नेहमी खुश असावा, आणि त्याच्यासोबत आपण देखील खुश असावं. अशी प्रत्येक पत्नीची इच्छा असते. सहाजिकच त्यामुळे आपल्या नवऱ्याचे मन कसं जिंकायचं याचाच त्या विचार करत असतात. आणि म्हणून या महिला गुगलवर देखील हा टॉपिक सर्च करताना सर्व्हेतून समोर आले आहे.

कुटुंबात कसं फिट व्हायलं?

लग्नानंतर प्रत्येक मुलीचं नवीन आयुष्य सुरू होतं. मुलींना आपलं मूळ कुटुंब सोडून नव्या कुटुंबात स्वतःला सामावून घ्यायचं असतं. नवीन कुटुंबामध्ये आपण कसं फिट व्हायलं? कसं मिसळून घेयचं? हा प्रश्न, ही समस्या अनेक मुलींना असते. साहजिकच यामुळे आपण या कुटुंबात कसं मिसळू याविषयी अनेकांना विचारतात, यात त्या गुगल देखील करतात असं समोर आलं आहे.

मूल जन्माचा निर्णय केव्हा घ्यायचा?

पूर्वी लग्न झाल्यानंतर मूल जन्माला कधी घालायचं? याविषयी कोणीही विचार करत नव्हतं. मात्र अलीकडच्या काळात याविषयी अनेक जण जागृत झाले असून, योग्यवेळी मूल जन्माला घालताना पाहायला मिळतात. अनेक जण तज्ञांचा सल्ला घेतात, मात्र काहींना या संदर्भात माहिती नसल्याने लग्नानंतर या महिला मूल केव्हा जन्माला घालायचं? हा विषय गूगलवर सर्च केल्याचं समोर आलं आहे.

मनमानी कारभार कसा करायचा?

प्रत्येक माणसाचा स्वभाव हा वेगळा असतो. अनेकांना कुटुंब एकत्रित ठेवण्यात रस असतो. अनेकांना मोठ्यांच्या नेतृत्वात कारभार करायची सवय असते. किंवा आवड असते. मात्र बऱ्याचशा मुलींना लग्नानंतर आपला हुकूमनामा चालावा, असं वाटत असतं. त्यांना नेहमी वाटत असतं, कुटुंबात आपण म्हणू तीच पूर्व दिशा असायला हवी. आपल्या नेतृत्वात कुटुंब चालावं, अशी अनेक मुलींची इच्छा असल्याचं सर्वेत समोर आलं आहे. आणि म्हणून, अशा मुली हा टॉपिक गुगलवर देखील सर्च देखील करताना दिसून येतात.

नवऱ्याला कसं ठेवायचं मुठीत?

कोणाच्या मनात नक्की काय चाललं असतं, याचा अंदाज बांधणे खूप कठीण काम आहे. बायकोच्या ताटाखालचे मांजर झालाय, असं घरातील अनेक मोठी मंडळी म्हणताना तुम्ही ऐकलं असेल. ती मंडळी उगीचच असं म्हणत नाहीत, यात काहीतरी तथ्य नक्कीच असतं. अनेक मुलींना आपला नवरा आपला ऐकण्यातला असावा, असं नेहमी वाटत असतं. प्रत्येकाच्या स्वभावानुसार त्याच्या आवडी-निवडी बदलत असतात. त्याचप्रमाणे काही मुलींना असं वाटू शकत असेल. आणि म्हणून, अशा मुली नवरा आपल्या मुठीत कसा राहावा? हे सर्च करताना सर्व्हेतून समोर आलं आहे. जर तुम्हीही अशा गोष्टी गुगलवर सर्च केल्या असतील तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा.

हे देखील वाचा Mahaforest Recruitment 2022: महाराष्ट्र वन विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी! मासिक वेतन ४० हजार..

LADLI YOJANA: राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय! लाडली योजनेअंतर्गत या मुलींना दिले जाणार दर वर्षी ५ हजार..

PM Mudra Yojana: व्यवसाय सुरू करायचाय पण पैसे नाहीत? चिंता करू नका, केंद्र सरकार देतय हमीशिवाय दहा लाखांपर्यंत कर्ज; जाणून घ्या सविस्तर..

Yojana: काय आहे शरद पवार ग्रामसमृद्धी योजना? योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज आणि मिळवा दोन लाख अनुदान..

PM kisan: पीएम किसान योजनेच्या अकराव्या हप्त्यात मोठा बदल; फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार अकरावा हप्ता..

Video viral: धारधार शस्त्राने वार करून तरुणाचे भर रस्त्यावर केले तुकडे- तुकडे; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद..

Lifestyle: महिलांमध्ये he पाच गुण असतील, तर पती समजले जातात भाग्यवान; संसाराचा गाडाही सुटतो सुसाट..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.