Lifestyle: ‘या’ पाच कारणांमुळे मुलं साडी नेसलेल्या मुलींकडे होतात आकर्षित: कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित..

0

Lifestyle: साडी हा भारतीय संस्कृतीचा भाग आहे. आपल्या सर्वांचाच माहीत आहे. कुठल्याही महत्वाच्या कार्यक्रमांत मुली किंवा महिला साडी नेसणेच पसंत करतात. लग्न सोहळा असो, की आणखी काही अशा कार्यक्रमांमध्ये घरातली मोठी मंडळी नेहमी मुलींना साडीच घातली पाहिजे, असा आग्रह देखील धरतात. मुली देखील अशा कार्यक्रमांमध्ये साडी घालणेच पसंत करतात. खरंतर आपण आज थोड्या हटके विषयावर भाष्य करणार आहोत.

तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, साडी घातलेल्या मुलींकडे मुलं जास्त आकर्षित होतात. मात्र तुम्हाला याचे कारण माहित आहे का? अनेकांना हे माहीत असेल, मात्र याचे ठोस कारण तुम्हाला माहीत आहे का? अनेकांना हे जाणून आश्चर्य वाटेल, मात्र साडी नेसलेल्या मुलींकडे मुले आकर्षित होण्याची अनेक महत्वाची कारणे आहेत. आज आपण आजच्या लेखात या विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

मुली आणि मुलं एकमेकांकडे आकर्षित होत असतात. हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे. यात विशेष असंही काही नाही. प्रत्येकाच्या आवडी-नीवडी वेगवेगळ्या असतात. साहजिकच प्रत्येकाची एकमेकांकडे आकर्षित होण्याची कारणे देखील वेगवेगळी असतात. कुणाला कोणाची हेअर स्टाइल आवडते. तर कोणी एखाद्याच्या स्टायलिश पेहरावावरून देखील प्रेमात पडू शकतो. याविषयी अधिकतेने सांगण्याची गरज नाही. मात्र मुलं सामान्य मुलींच्या तुलनेत साडी घातलेल्या मुलींकडे जास्त आकर्षित होतात. हे प्रत्येकाला माहित आहे. मात्र याची करणे शोधण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का?

साडीशी आईचा घनिष्ठ संबंध

साडी घातलेल्या मुलींकडे मुलं आकर्षित होण्याची अनेक कारणं आहेत, त्याचप्रमाणे हे एक खूप सुंदर आणि वास्तवाशी जाणीव करून देणारे कारण आहे. साडीवर असणाऱ्या मुलींमध्ये अनेक मुलं आपल्या आईला शोधतात. अनेकांना मुलींना साडीवर पाहून आपलेपणाची भावना निर्माण होते. आणि त्यांच्यामध्ये मुलं आपल्या आईला शोधतात. मुलं अनेकदा असाही विचार करतात, आपली आई तरुणपणात अशीच सुंदर दिसत असेल. अनेक मुलींमध्ये अनेकांना आपली आई, बहीण, मैत्रीण, प्रेयसी दिसत असते. यात विशेष काहीच नाही.

मुली साडीवर दिसतात सभ्य

साडीला भारतीय संस्कृतीत खूप मोठे स्थान आहे. साडी हा भारतीयांचा मूळ पोशाख आहे. लहानपणापासून प्रत्येकजण घरामध्ये आपल्या आईला आजीला बहिणीला साडीवरच पाहत आलेला असतो. साहजिकच यामुळे साडी घातलेल्या मुली आपल्याला सभ्य वाटतात. जसं की तुम्हाला माहिती आहे, सभ्य माणसं प्रत्येकाला आवडत असतात. हा नियम महिलांमध्ये देखील लागू होतो. आणि म्हणून मुलांना साडी घातलेल्या मुली सभ्य वाटतात. याचमुळे मुलं साडी घातलेल्या मुलींकडे आकर्षित होतात.

साडीत मुली अधिक सुंदर, डौलदार दिसतात

प्रत्येकाला सुंदर आणि उठून दिसणारी माणसं नेहमी आपल्याकडे आकर्षित करत असतात. माणूस काय परिधान करतो, यावर माणसाचं सौंदर्य अवलंबून असतं. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मुली देखील इतर पोषाखाच्या तुलनेत साडीत अधित सुंदर आणि डौलदार दिसतात. यामुळे साडी घातलेल्या मुलींकडे मुलं अधिक आकर्षित होतात.

समजूतदार आणि परिपक्व

माणूस काय परिधान करतो, कोणता पोशाख अंगीकारतो यावरून त्याची परिपक्वता आणि समजूतदारपणा ओळखला जातो. माणसाच्या आवडी-निवडी आणि परिधानावरून त्याचा विचार, गुण ओळखण्याची पद्धत आपल्याकडे आहे. हा नियम मुलींना देखील लागू आहे. मुलींनी जर साडी घातली, तर मुली समजूतदार आणि परिपक्व आहेत, असं समजलं जाते, किंवा वाटत असते. प्रत्येकाला समजूतदार आणि परिपक्वता असणारी माणसे आवडत असतात. यामुळे मुलं देखील साडी घातलेल्या मुलींकडे अधिक आकर्षित होतात.

माणसाकडे समजूतदार आणि परिपक्वता असेल, तर त्याच्यासोबत अधिक वेळ आणि क्षण स्पेंड करायला आवडत असतं. अनेक मुलांना वाटतं, समजूतदारपणा आणि परिपक्वता असेल तर, अशा मुलींसोबत आपण आपलं आयुष्य आनंदात घालवू शकतो. मुलं अनेकांमध्ये आपल्या आयुष्याचा जोडीदार शोधत असतात. सहाजिकच या गोष्टींमुळे मुलं साडी घालणाऱ्या मुलींकडे अधिक आकर्षित होतात.

हे देखील वाचा  महिलांच्या या भागांवर केस असतील तर मानले जाते शुभ नवराही समजला जातो भाग्यवान..

Jobs in Maharashtra: बारावी आणि ग्रॅज्युएशन विद्यार्थ्यांनासाठी नोकरीची सुवर्णसंधी! परीक्षा विना केली जाणार निवड; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Second hand Maruti Suzuki Alto: जबरदस्त ऑफर! Alto कार केवळ ५० हजारांत; जाणून घ्या सेल विषयी सर्व डिटेल्स..

Death signs: मृत्यू होण्यापूर्वी मनुष्याला मिळतात हे आठ संकेत..

शारीरिक संबंधांमध्ये अधिक अंतर पडल्यास, तुमच्या आरोग्यावर होतात हे सहा गंभीर परिणाम..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.