Government Scheme: 12500 रुपये जमा केल्यास केंद्र सरकारची ही योजना तुम्हाला बनवेल लखपती; जाणून घ्या या योजनेविषयी..

0

Government Scheme: भरमसाठ पगार असला तरी त्याची योग्य अंमलबजावणी केली नाही, तर भविष्यात तुम्हाला अनेक आर्थिक संकटांना समोर जावे लागू शकते. आणि म्हणून तुम्हाला दर महिन्याला मिळत असणाऱ्या पगारातून काही रक्कम गुंतवणूक करणे फार आवश्यक आहे. याविषयी आता प्रत्येकजण गंभीर झाला असून, अनेकजण भविष्याच्या सुरक्षेसाठी गुंतवणूक देखील करताना पाहायला मिळतो. गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र अनेकजण विनाकारण रिस्क नको म्हणून, सरकारचीच एखादी स्कीम पाहून त्यामधे गुंतवणूक करतो.

वर्तमानात तुमचं आयुष्य कितीही उत्तम असलं, तरी देखील हीच परिस्थिती भविष्यात राहील असं नाही. आणि म्हणून प्रत्येकाने भविष्याचा विचार करून आताच आपल्या मासिक पगारातून किंवा इन्कममधून काही रक्कम भविष्यात आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये यासाठी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. जर तुम्ही देखील भविष्याच्या दृष्टीने विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला केंद्र सरकारच्या अशा एका योजनेविषयी माहिती देणार आहोत. ज्या योजनेतून तुम्ही तब्बल एक कोटी रुपये परतावा मिळवू शकता. जाणून घेऊया या योजनेविषयी सविस्तर.

अनेकांना सरकारच्या अशा अनेक योजना माहीत असतील, शिवाय अनेकांना या योजनांमध्ये गुंतवणूक देखील केलेली असेल. मात्र आज आम्ही तुम्हाला केंद्र सरकारच्या अशा एका योजनेविषयी माहिती सांगणार आहोत, ह्याची तुम्हाला नक्कीच माहिती नसेल. केंद्र सरकारच्या या योजनेचे नाव आहे. पब्लिक प्रोविडेंट फंड (Public Provident Fund) या योजनेत तुम्ही पैसे गुंतवले, तर याचा तुम्हाला जबरदस्त परतावा मिळणार आहे. या योजनेच्या परताव्याविषयी सांगायचं झाल्यास, तुम्हाला या योजनेतून तब्बल एक कोटी परतावा मिळू शकतो. चला तर मग जाणून घेऊया, या योजनेविषयी सविस्तर. या योजनेच्या लाभ घेण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिस तसेच बँकेत देखील लाभ घेता येऊ शकतो.

500 रुपयांपासून करा गुंतवणूक

पब्लिक प्रोविडेंट फंडामध्ये तुम्ही केवळ 500 रुपयांपासून गुंतवणुक करू शकता. कमीतकमी पाचशे ते जास्तीत जास्त तुम्ही या योजनेअंतर्गत1.5 लाख गुंतवू शकता. याबरोबरच तुम्ही मासिक 12 हजार पाचशे 500 रुपयांची देखील गुंतवणूक करू शकता. या योजनेत पीपीएफची मॅच्योरिटी ही १५ वर्षांनी केली जाते. विशेष म्हणजे, दर पाच वर्षांनी या योजनेत तुम्ही वाढ देखील करू शकता.

समाधानकारक व्याजदर 

या योजनेअंतर्गत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सात टक्के व्याज मिळणार असल्याने, ही योजना खूप खास मानली जात आहे. विशेष म्हणजे, सरकार या योजनेअंतर्गत दर महिन्याला व्याज दर देखील गुंतवणूकदाराला देत आहे. या बरोबरच या योजनेतून गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूक दाराला आयकरामधून सवलती देतील दिली जात आहे. ही सवलत 80 C या कलमांतर्गत दिली जाते.

आता आपण 1 कोटी रुपये परतावा कसा मिळणार? हे जाणून घेऊ

तुम्ही देखील या योजनेमधून 1 कोटी रुपये परतावा मिळवू इच्छित असाल, तर पहिल्यांदा तुम्हाला गुंतवणुकीचा कालावधी हा 25 वर्षे करायचा आहे. तुम्ही दर वर्षी दिड लाख गुंतवणूक केली, तर तुम्ही बरोबर 37 लाख पन्नास हजार रुपये गुंतवाल. या रकमेवर तुम्हाला 7.1 टक्क्यांनी व्याजद मिळणार आहे. याचा हिशोब केला तर या रकमेवरील व्यास हे 65 लाख ,58 हजार 12 रुपये होते.म्हणजेच मेच्योरिटीपर्यंत ही रक्कम 1,03,08,012 इतकी झालेली पाहायला मिळेल. अशा पद्धतीने तुम्ही गुंतवणुक केली तर तुम्ही भविष्यात कोट्याधीश असाल.

हे देखील वाचा Death signs: मृत्यू होण्यापूर्वी मनुष्याला मिळतात हे आठ संकेत..

या पाच कारणांमुळे मुलं साडी नेसलेल्या मुलींकडे होतात आकर्षित: कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित..

Goat Farming: शेळीपालन करण्यासाठी या बँका देतायत पन्नास हजारांपासून इतक्या लाखांपर्यंत कर्ज; असा करा अर्ज..

Jobs in Maharashtra: बारावी आणि ग्रॅज्युएशन विद्यार्थ्यांनासाठी नोकरीची सुवर्णसंधी! परीक्षा विना केली जाणार निवड; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Second hand Maruti Suzuki Alto: जबरदस्त ऑफर! Alto कार केवळ ५० हजारांत; जाणून घ्या सेल विषयी सर्व डिटेल्स..

व्हायग्रा पुरुषांच्या लैंगिकतेवर असं करत काम; अतिसेवन झाल्यास होतात हे गंभीर दुष्परिणाम..

शारीरिक संबंधांमध्ये अधिक अंतर पडल्यास, तुमच्या आरोग्यावर होतात हे सहा गंभीर परिणाम..

Lifestyle: महिलांच्या ya भागांवर केस असतील तर मानले जाते शुभ नवराही समजला जातो भाग्यवान..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.