Browsing Category
स्पोर्ट
…अशी कामगिरी करणारा’पृथ्वी शॉ’दुसरा भारतीय
भारतीय संघातून डच्चू मिळाल्यानंतर पृथ्वी 'शॉ'ने सय्यद मुस्ताक अली आणि विजय हजारे स्पर्धेत अक्षरशः खोर्याने धावा काढल्या. विजय हजारे आणि सय्यद मुस्ताक अली स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केल्यानंतर पृथ्वी 'शॉ' आयपीएलमध्ये देखील आपला जलवा दाखवताना…
Read More...
Read More...
विराट कोहलीचा विजयरथ महेंद्रसिंग धोनी रोखणार का? वाचा सविस्तर!
आयपीएल सीजन१४, आता रंगतदार अवस्थेत येऊन पोहोचली आहे. या स्पर्धेतला एकोणीसावा सामना आज दुपारी मुंबईच्या वानखेडे मैदानावर चेन्नई सुपर किंग आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर यांच्यामध्ये खेळवण्यात येणार आहे. महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली आमने-सामने…
Read More...
Read More...
‘माही’समोर’के एल राहुलचं’तगडं आव्हान; वाचा सविस्तर!
महेंद्रसिंग धोनीच्या खेळाकडे चाहत्यांचे लक्ष!
9 एप्रिलला सुरू झालेल्या आयपीएल सीजन14 मधील 8वा सामना आज मुंबईच्या वानखेडेच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग आणि पंजाब किंग्स यांच्यामध्ये खेळवण्यात येणार आहे.
7:30 वाजता खेळवण्यात येणाऱ्या या…
Read More...
Read More...
चेन्नईला लोळवल्यानंतर दिल्लीच्या सलामीवीरांची सोशल मीडियातही हवा
आयपीएल सीजन14 मधला दुसरा सामना काल मुंबईच्या वानखेडे मैदानावर चेन्नई सुपर किंग आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये खेळवण्यात आला. दिल्ली कॅपिटल संघाने हा सामना एकाकी जिंकत या स्पर्धेत विजयी सलामी दिली.
चेन्नईने ठेवलेल्या १८९ धावांचे लक्ष…
Read More...
Read More...
गुरु विरुद्ध शिष्य; कोण मारणार बाजी?
इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या सीझनची सुरुवात काल चेन्नईच्या चेपॉक मैदानावर झाली. गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यामध्ये खेळल्या गेलेल्या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात बेंगलोरने मुंबई इंडियन्सवर दोन विकेट्सने विजय…
Read More...
Read More...
अजब….! 19 इनिंग्स आणि 170 चेंडू खेळल्यानंतर लगावला षटकार!
जगभरात सर्वात लोकप्रिय असणाऱ्या क्रिकेट स्पर्धेला काल ९ एप्रिलपासून सुरुवात झाली असून,प्रेक्षकांना काल चेन्नईच्या चपॉक मैदानावर एक धमाकेदार सामना पहिला मिळाला. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बंगलोरने मुंबई इंडियन्सला दोन विकेट्सने पराभूत करत…
Read More...
Read More...
अनुपमाने नाही,’हिने’काढली बुमराहची विकेट! वाचा सविस्तर!
भारताने इंग्लंडचा कसोटी मालिकेत ३-१असा धुव्वा उडवल्यानंतर क्रिकेट चाहत्यांना टी-20 मालिकेतची प्रतीक्षा लागली. भारताचा जलदगती गोलंदाज, t-20 स्पेशालिस्ट बुमराने t20 आणि वन डे मालिकेत वैयक्तिक कारण देत माघार घेतली. मात्र नंतर त्याने आपल्या!-->…
Read More...
Read More...
टी-ट्वेंटी मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज; सराव करतानाचा व्हिडिओ व्हायरल
४ मार्चला नरेंद्र मोदी क्रिकेट मैदानावर चौथा कसोटी सामना भारताने एक डाव आणि २५ धावाने जिंकत चार कसोटी सामन्यांची मालिका ३-१ जिंकत इंग्लंडचा धुव्वा उडवला. या मालिका विजयाबरोबच भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचं तिकीट देखील मिळवलं!-->…
Read More...
Read More...
दोनच दिवसात लोकल बॉयने उडवला ‘साहेबांचा’ धुव्वा
अहमदाबादच्या ऐतिहासिक नरेंद्र मोदी,क्रिकेट मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये खेळला गेलेला तिसरा कसोटी सामना दुसऱ्याच दिवशी भारताने दहा विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-1 अशी आघाडी घेत,वर्ल्ड!-->…
Read More...
Read More...
भारतीय टी-20 संघात अनेक नवीन खेळाडूंना संधी!
भारत आणि इंग्लंड यांचामध्ये होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून यामध्ये अनेक नवोदित खेळाडूंना संधी तर,काही जुन्या खेळाडूंना डच्चू देखील देण्यात आलेला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये सध्या कसोटी मालिका!-->!-->!-->…
Read More...
Read More...