आमदार उत्तमराव जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिरासह, कीर्तन, व्याख्यानाचे आयोजन
आमदार उत्तमराव जानकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त शुक्रवार, दि. १७ जुलै २०२६ रोजी वेळापूर येथे विविध सामाजिक, आरोग्यविषयक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांच्या आरोग्य, समाजप्रबोधन आणि जनजागृतीला प्राधान्य…
Read More...
Read More...