14 महिन्यानंतर मेहबूबा मुक्ती झाल्या आझाद!

कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमधील अनेक बड्या नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. यामध्ये पीडीपी अध्यक्ष आणि जम्मू काश्मीच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुक्ती यांचाही समावेश होता. आज त्यांना तब्बल चौदा महिन्यानंतर मुक्त करण्यात आलं आहे.
Read More...

धोनीच्या रिएक्शन नंतर पॉल रायफल यांनी बदलला निर्णय!

दुबईमध्ये सुरु असलेल्या आयपीएलचा 29वा सामना आज दुबई क्रिकेट ग्राउंडवर चेन्नई विरुद्ध हैदराबाद यांच्यामध्ये खेळवण्यात आला. आजच्या सामन्यात पॉल रायफल यांनी धोनीच्या रिएक्शननंतर आपला निर्णय बदलण्याचा अजब प्रकार घडला. महेंद्रसिंग धोनीने
Read More...

राज्यपालांच्या वर्तणुकीवर पवारांनी लिहिले मोदींना पत्र

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बार रेस्‍टॉरंट चालू आणि देव कुलप बंद का? अशा आशयाचे पत्र पाठवले होते. मुख्यमंत्र्यांना कोशारी यांनी तुम्ही कट्टर हिंदुत्ववादी विचारांचे आहात असेही या
Read More...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राज्यपालांना जोरदार प्रतिउत्तर

महाराष्ट्र सरकार स्थापन झाल्यापासून महाराष्ट्राच्या राज्यपालांनी या सरकारच्या धोरणाविरोधात अनेकदा विरोधी भूमिका घेतल्याचे पाहावयास मिळाले आहे. मुख्यमंत्र्यांनी बार,रेस्टॉरंट सुरु केली यावर देखील राज्यपालांनी टिपणी केली आहे. मुख्यमंत्री
Read More...

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण का करून दिली?

गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारनं मंदिरे खुली करावी,यासाठी विविध ठिकाणी भाजपानं घंटानाद आंदोलन केलं होतं. यासंदर्भात महाराष्ट्रातल्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट देखील घेतली होती. परंतु महाराष्ट्र सरकारकडून
Read More...

ATM व्यतिरिक्त SBI ची सर्व सेवा ठप्प!

44 कोटी ग्राहक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाची ऑनलाईन सेवा गेल्या तासाभरापासून बंद असल्याने कोट्यावधी लोकांना याचा फटका बसला आहे. या घटनेविषयीची माहीत खुद्द स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक ट्विट करून दिली आहे. या
Read More...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बोंबाबोंब आंदोलन!

माळशिरस तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे 2017-18 या गळीत हंगामातील सहा कोटी रुपये थकल्या प्रकरणी माळशिरस तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने, 'न्यू फलटण शुगर साखरवाडी कारखान्यावर' काल एक दिवसाचे बोंबाबोंब आंदोलन केले. हे आंदोलन
Read More...

शारजाहवर होणार धमाका;आंद्रे रसलच्या खेळाकडे सर्वांचे लक्ष!

दुबईमध्ये सुरू असलेला आयपीएलचा २८वा सामना आज बंगलोर रॉयल चॅलेंजर विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यामध्ये शारजाह क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येणार आहे. विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शारजाह हे
Read More...