Author
maharashtralokshahi 2680 posts 0 comments
Journalist
महाराष्ट्र राज्यात ऑपरेशन कमळ, भाजपची सत्ता येणार?
बिहारमध्ये NDA ने १२५ जागा जिंकून सत्ता
जाहिराती साठी संपर्क करा. 9373403078 WhatsApp only
मिळवल्यानंतर राणे यांनी महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ ला सुरुवात होणार असल्याचे राणे यांनी म्हटले आहे. ऑपरेशन कमळ करून महाविकास आघाडीची सत्ता!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
ही तर खरी सुरुवात; अर्णव गोस्वामी याचे उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र
अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अटक केलेल्या रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब
गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी दिलासा दिला. अर्णब गोस्वामी याच्यावर अन्वय नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना: लवकरच शेतकऱ्याच्या खात्यावर २००० रुपये जमा होणार. अधिक जाणून घ्या
प्रधानमंत्री किसान योजने अंतर्गत केंद्र सरकार
दरवर्षी ६००० रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करत असते. २००० रुपयांच्या ३ टप्प्यात हे सहा हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असतात. प्रधानमंत्री किसान योजनेची सुरुवात!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
सेमीस्टर परीक्षा देखील ऑनलाईन होणार, मात्र नियमात बदल होण्याची शक्यता.
मुंबई प्रतिनिधी, महाराष्ट्र लोकशाही न्युज
Read More...
Read More...
कंगना पुन्हा बरळली!
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडले संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. अमेरिकेसह भारतातही लोकप्रियतेचे शिखर गाठलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी ऐतिहासिक पराभव केला.
डोनाल्ड ट्रम्प यांचा झालेला पराभव त्यांनी!-->!-->!-->…
Read More...
Read More...
रस्ता रुंदीकरणाबाबत जनमानसात संभ्रमावस्था
गणेश देसाई ,महाराष्ट्र लोकशाही प्रतिनिधी,
सांगली जिल्ह्यातील पुसेसावळी, वाळवा - बोरगाव,बहे,तांबे,कासेगाव,टाकवे,येळापूर,- चांदोली रस्ता हा रा. मा. क्र. १५८ वर रुंदीकरणासह सुधारणा करणेबाबत शिराळा तालुक्यातील संबंधित ग्रामपंचायतींना!-->!-->!-->…
Read More...
Read More...
अडचणीच्या काळात आम्हाला सोडून गेलेल्यांना अजूनही मंत्रिपद मिळण्याची स्वप्ने पडतात; मंत्री बाळासाहेब…
.लोकसभा व विधानसभा निवणुकांपूर्वी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी व काँग्रेस मधील अनेक दिग्गजांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या दोन्ही पक्षांतील पक्षाला रामराम ठोकला व भाजपा मध्ये प्रवेश केला. अगदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक!-->…
Read More...
Read More...
मार्कस स्टॉयनिस सलामीला!
दुबईमध्ये सुरू असलेल्या आयपीएल२०२०चा दुसरा क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
गेल्या काही सामन्यात पॄथ्वी शॉच्या सुमार कामगिरीमुळे आजच्या सामन्यात त्याला वगळण्यात आले. त्याच्या!-->!-->!-->…
Read More...
Read More...