अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडले संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. अमेरिकेसह भारतातही लोकप्रियतेचे शिखर गाठलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी ऐतिहासिक पराभव केला.
डोनाल्ड ट्रम्प यांचा झालेला पराभव त्यांनी मान्य केला नाही त्याचा पराभव हा लोकशाहीचा मार्गातून झाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्या समर्थकांनी तसंच वाटतं.
डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव त्यांच्या भक्तांच्या खूपच जिव्हारी लागल्याचे दिसून येत आहे. याविषयी सोशल मीडियावर डोनाल्ड ट्रम्प समर्थक नाराज झाल्याचे दिसून येत आहे.
ठाकरे सरकार आणि कंगना राणावत यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. कंगना राणावतने मुंबई मला पाकव्याप्त काश्मिर सारखी वाटत असल्याचं विधान केलं होतं. महाराष्ट्र सरकार आणि कंगना राणावत यांच्या त्यानंतर केंद्र सरकारने करणाला वाय प्लस सुरक्षा पुरवली होती.
अशा अनेक कारणांमुळे सध्या चर्चेत असणारी कंगणा राणावतने अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडीवर ही भाष्य केलं आहे. आपल्या वाचाळ वाढीमुळे प्रसिद्ध असणारी कंगणा राणावतने जो बायडन हे एक वर्षाचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहतील अशी अजब भविष्यवाणी केली आहे.
तिने केलेल्या या भविष्यवाणीमुळे कंगणा राणावत सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होताना पाहायला मिळत आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम