भारतीय टी-20 संघात अनेक नवीन खेळाडूंना संधी!

भारत आणि इंग्लंड यांचामध्ये होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून यामध्ये अनेक नवोदित खेळाडूंना संधी तर,काही जुन्या खेळाडूंना डच्चू देखील देण्यात आलेला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये सध्या कसोटी मालिका
Read More...

पुणे शहर व जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे घेतले हे निर्णय, शाळा कॉलेज …

राज्यामध्ये कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून येत आहे. अचानकच कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर राज्यातील काही शहरांमध्ये पुन्हा कडक नियम लावण्यात येत आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये रात्री 11 ते
Read More...

काय असेल’तैमूरच्या’ भावाचं नाव? सोशल मीडियावर चर्चेला उधाण!

मुंबईतील 'ब्रीच कॅण्डी' रुग्णालयात करीना कपूर खानने चार वर्षानंतर आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे‌. करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी २०१२ मध्ये लग्न केल्यानंतर त्यांनी आपल्या पहिल्या मुलाला 20 डिसेंबर 2016 ला जन्म दिला. तैमूरच्या
Read More...

पंतप्रधान मोदींकडून खासदार रणजितसिंह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! सोबत शुभेच्छापत्र.

माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस दि. १९ फेब्रुवारी २०२० रोजी साधेपणाने साजरा करण्यात आला.खासदार रणजिसिंह नाईक निंबाळकर हे माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार आहेत. १९ फेब्रुवारी २०२० रोजी पक्षाची महत्वाची
Read More...

गजानन मारणेचे गुन्हेगारी साम्राज्य नष्ट करणार असे कोण म्हणाले?

टोळीयुध्दमधून विरोधी गटातील दोघांचा खून केल्याप्रकरणी गेली सहा वर्ष मुंबईतील तळोजा जेलमध्ये असलेला कुख्यात गुंड गजानन मारणे याची सबळ पुराव्याअभावी या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली आहे. गजानन मारणेच्या समर्थकांनी तळोजा जेल ते
Read More...

पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे अटकेच्या भीतीने फरार झाल्याची माहिती पुणे पोलिसांनी…

गजानन मारणे हा अटकेच्या भीतीने फरार झाल्याचं पुणे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. एक प्रसिद्धीपत्रक काढुन पुणे पोलिसांनी याची माहिती दिली आहे. सोमवारी तळोजा कारागृहामधून सुटका झाल्यानंतर गजानन मारणेची त्याच्या समर्थकांनी तळोजा ते पुणे
Read More...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नेत्याला ड्रग्ज केसमध्ये अडकवण्याचा कट उघड; मुंबई पोलिसांची कारवाई

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याच्या गाडीमध्ये ड्रग्ज ठेवून त्याला ड्रग्स प्रकरणात अडकवण्याचा कट आखणाऱ्या पाच जणांना मुंबई पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाकडून अटक केली आहे. पोलीस उपायुक्त दत्ता नलवडे यांनी दिलेल्या
Read More...

मांडवी नेत्र रुग्णालयातच होणार,नेत्र रुग्णांचे ऑपरेशन;विपीन इटनकर

*मांडवी प्रतिनिधी-इंद्रपाल कांबळे,* किंनवट तालुक्यातील मांडवी गावामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्फे बळीराम पाटील ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय दंत व आयुष्यमान आरोग्य शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते आज संपन्न
Read More...

…याचं सगळ्यांनाच पडलंय कोडं,भाजप बोलेल का यावर थोडं?

इंधन दरवाढीविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मीन्स व्यंगचित्रे, बनताना मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. फक्त त्याचा संताप सोशल मीडियावरच होतोय असं नाही तर, विरोधकांकडूनही या इंधनदरवाढवर केंद्र सरकारला सातत्याने
Read More...

अबब! नगरसेवक धीरज मुटके व कुटुंबीयांची नावे चाकण नगरपरिषदेतून गायब

चाकणचे माजी उनगराध्यक्ष तसेच विद्यमान नगरसेवक धिरज प्रकाश मुटके यांचे नाव त्यांच्या कुटुंबासह चाकण नगरपरिषदेच्या यादिमधून नावाचं गायब झाले आहे. आजच प्रसिध्द झालेल्या चाकण च्या प्रारूप यादी पाहता चाकण चे नगरसेवक धिरज प्रकाश मुटके यांचे
Read More...