अबब! नगरसेवक धीरज मुटके व कुटुंबीयांची नावे चाकण नगरपरिषदेतून गायब

चाकणचे माजी उनगराध्यक्ष तसेच विद्यमान नगरसेवक धिरज प्रकाश मुटके यांचे नाव त्यांच्या कुटुंबासह चाकण नगरपरिषदेच्या यादिमधून नावाचं गायब झाले आहे.


आजच प्रसिध्द झालेल्या चाकण च्या प्रारूप यादी पाहता चाकण चे नगरसेवक धिरज प्रकाश मुटके यांचे नावाचं गायब झाले असून.. १ महिन्यापूर्वी झालेल्या नाणेकर वाडी ग्रामपंचायत मध्ये चाकण नगरपरिषद व नाणेकरवाडी संयुक्त भाग यादी म्हणजेच विधानसभा केंद्र २५५ मध्ये नावे असून ती ग्रामपंचायत वॉर्ड क्रमांक ४ मध्ये नावे आली होती.

तेव्हा तिथल्या ग्रामस्थांनी हरकती घेतल्या असता तसेच नगरसेवक मुटके यांनी देखील तहसीलदार यांना अर्ज देवून ही बाब समोर आणून दिली होती.त्याच्यावर पंचनामा देखील झाला होता तरी देखील ती नावे मतदार यादीतून वगळण्यात आली नाही. ह्या अडचणींना जबाबदार कोण? प्रशासन की कोणी राजकीय सूड..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.