Kissing benefits: ‘Kiss’आरोग्यासाठी रामबाण उपाय; किस करण्याचे हे आहेत ‘दहा’ आश्चर्यकारक फायदे..

Kissing benefits: सहा जूलैला ‘किस डे’ हा आंतरराष्ट्रीय किस डे (international kiss day) म्हणून साजरा केला जातो. किस हे भावना व्यक्त करण्याचं खूप सुंदर माध्यम आहे. याविषयी अधिक सांगण्याची आवश्यक नाही. किस केल्यामुळे नातेसंबंध अधिक घट्ट होते. याबरोबरच दोघांची एकमेकांविषयी अटॅचमेंट(attachment) देखील वाढते. किस (kiss) केल्यामुळे प्रेम आणि नातेसंबंध अधिक घट्ट तर होतेच, मात्र याशिवाय किस आरोग्यासाठी (health) देखील रामबाण औषध आहे. आज आपण याच विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.  हातावर या रेषा असतील तर वैवाहिक जीवनात येतात खूप अडचणी..

खरं तर पाश्चात्य देशात ‘किस’ करणे ही खूप सामान्य गोष्ट आहे. एखाद्याचं स्वागत करण्यासाठी देखील प्रदेशात किस केला जातो. भारतात मात्र परिस्थिती वेगळी आहे. भारतात अजूनही काही विषयांवर सार्वजनिक ठिकाण बोलणे देखील गु न्हा मानला जातो. यापैकीच एक गोष्ट म्हणजे ‘किस’ करणे. किस या शब्दाकडे अजूनही आपल्याकडे वेगळ्या नजरेने पाहीलं जातं. मात्र आपल्याला देखील वस्तुस्थिती समजून घेणे आवश्यक आहे. एखाद्या विषयी प्रेम व्यक्त करण्यासाठी किस खूप प्रभावी माध्यम आहे. लाखो शब्दांपेक्षा एक किस तुमच्या भावना तुमच्या पार्टनर समजावून सांगू शकतो. या पाच कारणांमुळे मुलं साडी नेसलेल्या मुलींकडे होतात आकर्षित: कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित..

प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि नातेसंबंध जोपासण्यासाठी किस जेवढा आवश्यक आहे, त्याच्या होऊन जास्त आरोग्यासाठी देखील उपयुक्त आहे. किस केल्याने तुमच्या शरीरामध्ये असणारा आनंदी हार्मोन उचांक गाठतो. किस तुमच्या मेंदूतील रासायनिक प्रक्रिया उत्तेजीत करण्याचे काम करते. तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत एक मिनिट किस करत राहिल्यास, तब्बल ६ कॅलरीज संपुष्टात येतात, असे संशोधनातून समोर आले आहे. याविषयी आता आपण सविस्तर जाणून घेऊया. Lifestyle: दररोज से क्स केल्याने काय होतं माहिती आहे? से क्स विषयी जाणून घ्या सविस्तर..

 वजन कमी करण्यास मदत: वाढते वजन ही अनेकांची मोठी समस्या आहे. अनेक जण आपल्याला वजन नियंत्रित राहण्यासाठी अनेक उपाययोजना करत असतात. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल, मात्र किस केल्याने, वजन कमी देखील होण्यास मदत होते. एक मिनिट किस करत राहिल्यास तीन कॅलरीज बर्न होतात. अशी माहिती एका संशोधनातून समोर आली आहे. साहजिकच यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.  या चार सवयी बदलल्या नाहीत, तर संसार पडेल उघड्यावर; पत्नीच्याही उतराल मनातून.. 

ताण कमी होण्यास मदत: कामाचा अधिक ताण असल्याने त्याचा आपल्या आरोग्यावर देखील परिणाम होतो. आणि यामुळे साहजिकच आपण प्रचंड तणावात राहतो. मात्र या तणावाला दूर करण्याचे काम एक किस करू शकतो. किसिंगमुळे मानवाच्या शरीरात सकारात्मक भावना निर्माण होते. साहजिकच यामुळे मानवातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता उत्पन्न होते. आणि म्हणून किस कोणत्याही तणावाचे रामबाण औषध आहे.  महिलांच्या या भागांवर केस असतील तर मानले जाते शुभ नवराही समजला जातो भाग्यवान..

दातांच्या समस्या होतात दूर: लाळ पचनक्रियेसाठी खूप महत्त्वाची मानली जाते, याविषयी तुम्ही ऐकून असाल. किस केल्यामुळे आपल्या तोंडात लाळ निर्माण होते. किस मुळे तयार झालेकी लाळ आपले दात किडण्यांपासून वाचवण्यास मदत करते. याबरोबरच तोंडामध्ये असणाऱ्या अन्नाचे काही कण आणि त्यातून निर्माण झालेल्या जंतूची विल्हेवाट लावण्यास देखील लाळ मदत करते. शारीरिक संबंधांमध्ये अधिक अंतर पडल्यास, तुमच्या आरोग्यावर होतात हे सहा गंभीर परिणाम..

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते: पुरुषांपेक्षा महिलांसाठी किस आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. गर्भावस्थेमध्ये सि टो मे गॅ लो व्हा य र स या नावाचा विषाणूंशी सामना करण्याची ताकद महिलांना किस केल्यामुळे येते. महिलांप्रमाणे पुरुषांची देखील किसिंगमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. व्हायग्रा पुरुषांच्या लैंगिकतेवर असं करत काम; अतिसेवन झाल्यास होतात हे गंभीर दुष्परिणाम..

चमकदार त्वचेसाठी किस उपयुक्त; ‘किस’मुळे आपल्या चेहऱ्याची त्वचा देखील चमकदार होते. हे वाचून तुम्हाला विश्वास बसणार नाही, मात्र हे खरे आहे. एका संशोधनातून ही माहिती समोर आली आहे. किसिंग केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील ज्या पेशी असतात, त्या ओढल्या जातात. साहजिकच यामुळे चेहऱ्यावर असणाऱ्या सुरकुत्या नष्ट होण्यास मदत होते. आणि चेहऱ्याची त्वचा नितळ राहण्यास मदत होते.

अॅलर्जी दूर होण्यास मदत; तुम्हाला अनेक प्रकारची ऍलर्जी असेल, तर किस यावर रामबाण औषध ठरू शकतं. किसिंग केल्यामुळे तुमच्या मेंदूत डो पा मा ई न हे केमिकल रिलीज होण्यास मदत होते. साहजिकच यामुळे तुम्ही खूप आनंदीत होता. आणि तुमच्या मनामध्ये सकारात्मकता वाढायला सुरुवात होते. आणि म्हणून ज्यांना ही समस्या आहे, अशांसाठी किस खूप फायदेशीर ठरते.

आळस दूर होतो; किसिंग करत असताना आपल्या मेंदूत डोपा माईन नावाचे एक केमिकल जाते. त्याच्यामुळे आपला मूड ताजा होतो. किसिंगमुळे आपलं शरीर संचारलं जातं. साहजिकच यामुळे आपल्याला येत असणारा थकवा नाहीसा होतो. झोप देखील संपुष्टात येते. किसिंग करत असताना आपले शरीर क्रियाशील राहत असल्याने, आपण नेहमी उत्साही राहतो.

डोकेदुखी पासून आराम: जर तुमचा डोकं दुखत असेल, तर किसिंग त्यावर रामबाण उपाय आहे. तुमचं थकलेलं शरीर, डोकेदुखी, याबरोबरच शरीरातील आणखी काही स्नायू जर दुखत असतील, तर तुम्ही किस केल्यानंतर या समस्या क्षणात दूर होण्यास मदत होते. मासिक पाळी दरम्यान महिलांचे अनेक स्नायू दुखत असतील, तर किस केल्याने या समस्या देखील क्षणात दूर होतात.

रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत: चुंबनमुळे रक्तदाब देखील नियंत्रणात राहण्यात मदत होते. किसिंगमुळे ऑक्सिजनची पातळी वाढत असते. हृदयाचे ठोके देखील वाढत असल्याने, रक्तवाहिन्यांमध्ये रक्तप्रवाह अधिक वेगाने संचारण्यास मदत होते. याबरोबरच किसिंगमुळे तुम्ही तणाव मुक्त होता. किसिंगमुळे शरीरातील लव्ह हार्मोनचे प्रमाण वाढले जाते. आणि रक्ताभिसरण व्यवस्थित होण्यास मदत होते. साहजिकच यामुळे रक्तदाबाचा धोका देखील निर्माण होत नाही.

हे देखील वाचा India Post Recruitment 2022: दहावी पास उमेदवारांना भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी..

Today Steel Rate: घर बांधणाऱ्यांसाठी गोड बातमी, स्टील सिमेंट झाले स्वस्त; जाणून घ्या आजचे दर..

Viral video: वाघाच्या तीन बछड्यांना माकडाने दूध पाजून सांभाळलं, पण बछड्यांनी..

UPI Pin Change: या सोप्या पद्धतीने बदला UPI पिन, आणि भविष्यातील धोक्यापासून स्वतःला वाचवा..

HPCL Recruitment 2022: या विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! परिक्षेविना केली जाणार निवड..

BCCI या पद्धतीने BCCI करते कर्णधारांची निवड, व्हिडिओ देखील झाला व्हायरल..

Belly Fat : खरंच उभं राहून पाणी पिल्यामुळे पोटाची चरबी वाढतेय का? लगेच जाणून घ्या नाहीतर..

Vastu Tips: चुकूनही घराजवळ लावू नका ही चार झाडे, अन्यथा होईल सत्यानाश..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.