Married Life Problem: हातावर ‘या’ रेषा असतील तर वैवाहिक जीवनात येतात खूप अडचणी..

Married Life Problem: आपल्या नशिबात किंवा भविष्याच्या आयुष्यात काय लिहून ठेवलं आहे? काय होणार आहे? हे जाणून घ्यायची अनेकांमध्ये उत्सुकता असते. अनेक जण विविध मार्ग अवलंबून हे जाणून घेण्याचा प्रयत्न देखील करतात. नशीब पाहण्याच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यातीलच एक पद्धत म्हणजे हस्तसामुद्रिकशास्त्र. हातावरच्या रेषांवर देखील नवग्रहांचा प्रभाव असतो, असं बोललं जातं. आपल्या हातावर अनेक रेषा असतात, या रेषांना वेगवेगळी नावे देखील आहेत. मात्र प्रामुख्याने आपल्या हातावर मस्तकरेषा, आयुष्यरेषा, हृदयरेषा अशा ठळकपणे दिसणाऱ्या तीन रेषा असतात. नदीत नाणं का फेकतात? घरात लिंबू मिरची का बांधतात? अंत्यसंस्कार केल्यानंतर आंघोळ का करतात? जाणून घ्या शास्त्रीय कारणे..

भविष्यात आपल्याला कोणकोणत्या अडचणी येणार आहेत? आपला आयुष्य कसं जाणार आहे? हे जाणून घ्यायची प्रत्येकाची इच्छा असते. मात्र आज आपण तुमच्या आयुष्यात वैवाहिक सुख आहे, की नाही याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. अनेकांना आपले वैवाहिक आयुष्य, सुख समृद्धि ऐश्वर्यात जावं असं वाटत असतं. त्यासाठी प्रत्येक जण लग्नाअगोदर चांगल्या पगाराची नोकरी देखील शोधतो. भविष्यात आपल्याला आर्थिक संकट निर्माण होऊ नये, यासाठी प्रयत्न करणं काही वाईट नाहीच‌.  पुरुषांच्या या चार गोष्टींवर महिला टाकतात जीव ओवाळून; जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य..

लग्ना अगोदर अनेकजण वेलसेटल झालेला असतो. अनेकांकडे पैशाची कमतरता नसते. मात्र वैवाहिक सुख आणि पैशाचा फारसा संबंध नाही. लहानपणापासून आपण ऐकत आलो आहोत, की उत्तम आयुष्य जगायचं असेल, तर आर्थिकदृष्ट्या आपण संपन्न असणे आवश्यक आहे. मात्र हस्तसामुद्रिकशास्त्रानूसार वैवाहिक जीवनात सुख प्राप्तीसाठी तुमच्या हाताची हृदयरेषा ही व्यवस्थित असणे आवश्यक आहे. ही रेषा हाताच्या कुठल्या भागावर असते? याविषयी देखील आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. दररोज से क्स केल्याने काय होतं माहिती आहे? से क्स विषयी जाणून घ्या सविस्तर..

हृदयरेषा

तर्जनी भागापासून हाताच्या बुध भागापर्यंत जी रेषा जाते त्या रेषेला हृदयरेषा असं म्हंटले जाते. या रेषेनुसार, मानवाच्या आयुष्यामध्ये प्रेम प्राप्ती आहे, की नाही? माया-ममता तसेच वैवाहिक आयुष्याबद्दल देखील भाकित केलेलं असल्याचं, या शास्त्रानुसार, सांगण्यात आलं आहे. अनेकांना तर्जनी आणि बुद्ध भाग समजत नसेल तर आपण अधिक सोपं करून समजून घेऊ. अंगठ्याच्या जे शेजारी बोट आहे, त्या बोटापासून करंगळी पर्यंत जी रेषा जाते त्या रेषेला हृदय रेषा असं म्हटलं जातं.

हृदयरेषा जर मध्यमा तसेच तर्जनीपर्यंत जाऊन संपत असल्यास अशा व्यक्तीच्या आयुष्यात वैवाहिक जीवनात सुख समृद्धी आनंद मिळतो. मात्र पुरुषाच्या हाताची हृदयरेषा तसेच शिररेषा एकसारखीच असेल, व स्त्रीच्या हाताची हृदयरेषा तसेच मस्तकरेषा एकसारखी नसेल, तर पती-पत्नी दोघांच्या वैचारिक विचारात तफावत पाहायला मिळते.

स्त्रीचा हात कडक असल्यास..

हस्तसामुद्रिकशास्त्रानुसार, पत्नीचा हात कठोर असेल, आणि पतीचा हात मऊ असेल, तर दोघांच्या स्वभावात तफावत आढळते. त्यामुळे दोघांच्याही वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होण्याच्या जास्त शक्यता असतात. हातावर असणारी रुदयरेषा मधूनच जर कट होत असेल, तर तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होण्याची चिन्हे अधिक असतात. जाड हात असणाऱ्या महिला स्वभावाने तापट असल्याचं हस्तरेषाशास्त्रामध्ये सांगितले आहे. याशिवाय वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होणार असतील, तर आणखी काही चिन्हे दर्शवली आहेत.

हृदयरेषा कट होत असल्यास

वैवाहिक जीवनात सुख समाधान मिळविण्यासाठी तुमची हृदयरेषा जर मध्यमा तसेच तर्जनीपर्यंत जात असेल, तर तुमच्या वैवाहिक जिवनात अडचणी निर्माण होत नाहीत. मात्र तुमच्या पत्नीच्या हृदयाची रेषा मधेच कापली जात असेल, किंवा अशा महिलांना अगदी छोट्या छोट्या गोष्टी देखील मोठ्या वाटू लागतात. पतीने थोडंफार दुर्लक्ष केलं, तरी देखील अशा महिलांना या गोष्टी मोठ्या वाटू लागतात. आणि त्या भांडण देखील करतात. साहजिकच यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये सुख आनंद कमी राहतो.

भाग्य रेषेवर बेटांचं चिन्ह असल्यास

जर तुमच्या हातावर असणाऱ्या भाग्य रेषेवर बेटाचे चिन्ह असेल, त्याचबरोबर मस्तकरेषा अर्धवट असेल, तर हे तुमच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी निर्माण होण्याचे संकेत आहेत. याशिवाय तुमचा हट्ट कठोर असेल, तरीदेखील तुम्हाला वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होण्याचे संकेत हस्तरेषा शास्त्रात सांगितल्या आहेत.

टीप: ही माहिती हस्तसामुद्रिकशास्त्राच्या आधारे दिलेली आहे, याच्याही महाराष्ट्र लोकशाही खात्री देत नाही.

हे देखील वाचा पोलीस भरती नियमात मोठा बदल! आता मैदानी चाचणी होणार पहिल्यांदा! या तारखेला होणार ७२३१ पदांची भरती..

Second hand bullet: दोन लाखांची Royal Enfield Classic 350 आता या सेलमध्ये मिळतेय फक्त 55 हजारांत; जाणून सर्व डिटेल्स..

या तीन गोष्टींचे पालन केल्यास, कुटुंबामध्ये सुख, समृद्धी, आनंद आणि ऐश्वर्य नांदेल..

मूल होत नसेल तर महिलांना दोष देणं चूकीचे; पुरुषांमध्येच असतात हे प्रॉब्लेम; जाणून घ्या समस्या, लक्षणे, उपाय..

या पाच कारणांमुळे मुलं साडी नेसलेल्या मुलींकडे होतात आकर्षित: कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित..

Money tips: घरात हे पाच उपाय नियमित करा, पैशाची समस्या कधीही जाणवणार नाही..

शेळीपालन करण्यासाठी या बँका देतायत पन्नास हजारांपासून इतक्या लाखांपर्यंत कर्ज; असा करा अर्ज..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.