Second hand bullet: दोन लाखांची Royal Enfield Classic 350 आता ‘या’ सेलमध्ये मिळतेय फक्त 55 हजारांत; जाणून सर्व डिटेल्स..

Second hand bullet: अनेकांचे क्रुझर बाईक खरेदी करण्याचे स्वप्न असते. अनेकांना टू-व्हीलरवर (two wheeler) निसर्गरम्य वातावरणात नेहमी सफारी करण्याची सवय असते. यासाठी अनेकजण क्रुझर बाईक (cruiser bike) खरेदी करताना पाहायला मिळतात. मात्र क्रूजर बाईकच्या किंमती दोन लाखाहून अधिक असल्याने, या टू-व्हिलर गाड्या खरेदी करणं परवडत नाही. आणि म्हणून अनेकजण क्रूजर गाड्या, सेकंड हॅन्ड (second hand bullet) आपल्या बजेटमध्ये कुठे मिळतात का? हे पाहत असतात. क्रुझर गाड्यांमध्ये रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० (Royal Enfield classic 350) या गाडीची मोठी क्रेझ आहे. अनेकांचे ही गाडी खरेदी करण्याचं स्वप्न असते. मात्र या गाडीची किंमत आपल्या बजेटच्या बाहेर असल्याने, आपण ही बाईक खरेदी करू शकत नाही. पाच कारणांमुळे मुलं साडी नेसलेल्या मुलींकडे होतात आकर्षित: कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित..

एखादी गोष्ट मनात बसली तर, बजेट कमी असलं तरीदेखील आपण ती खरेदी करण्यासाठी नेहमी धडपड करत असतो. रॉयल एनफिल्ड ३५० ही गाडी देखील अनेकांच्या मनात बसली आहे. मात्र या गाडीचे बजेट दोन लाखाहून अधिक असल्याने, अनेकांना नवीन बुलेट खरेदी करणे शक्य होत नाही. आणि म्हणून अनेक जण सेकंड हॅन्ड बुलेट खरेदी करण्याचा पर्याय निवडतात. तुम्हीदेखील सेकंड हॅन्ड बुलेट खरेदी करण्याच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. आज आम्ही तुम्हाला पन्नास हजारांपासून 70 हजार पर्यंत अनेक भन्नाट बुलेट ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहेत, आज आम्ही याच संदर्भात माहिती देणार आहोत.  शारीरिक संबंधांमध्ये अधिक अंतर पडल्यास, तुमच्या आरोग्यावर होतात हे सहा गंभीर परिणाम..

आज बाजारामध्ये अनेक अनेक टू-व्हीलर आणि फोर व्हीलरची खरेदी विक्री करणाऱ्या अनेक वेबसाईट उपलब्ध आहेत. अनेकांना याविषयी माहिती देखील असेल, मात्र अनेकदा आपण सोशल मीडियावर फारसं ॲक्टीव नसल्याने किंवा धावपळीच्या जीवनामध्ये या वेबसाईटवर सुरू असलेल्या अनेक ऑफर सेल विषयी आपल्याला माहिती मिळत नाही. आणि म्हणून आपण अनेक भन्नाट टू-व्हिलर गाड्या कमी किंमतीत खरेदी करण्यापासून मुकले जातो. मात्र महाराष्ट्र लोकशाही तुम्हाला कुठे सेल सुरू आहे, याविषयी सविस्तर माहिती देत आहे. यामुळे किडनीच्या समस्या उद्भवतात; ya चार पदार्थाचे सेवन केलयास किडनीच्या समस्या होतात दूर..

५५ हजारांत खरेदी करा बुलेट

https://www.quikr.com या ऑनलाईन खरेदी विक्री करणारी वेबसाइट वर Royal Enfield classic 350 ही गाडी विक्रीसाठी ठेवण्यात आली असून, या गाडीवर कमालीची सूट देण्यात आली आहे. Royal Enfield classic 350 ही नवीन बाईक खरेदी करायचं झाल्यास, तुम्हाला दोन लाखापेक्षा अधिक किंमत मोजावी लागते. अनेकांचं नवीन बाईक खरेदी करण्याचं बजेट नसतं. त्यामुळे तुमच्यासाठी कमी किंमतीत बुलेट खरेदी करण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे.

https://www.quikr.com या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या Royal Enfield classic 350 या बाईकची किंमत केवळ ५५ हजार ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे या गाडीचे मॉडेल हे 2019 मधील आहे. या गाडीचा कलर देखील आर्मी आहे. अनेकांना आर्मी कलरची बुलेट खरेदी करण्यास खूप अडचणी निर्माण होतात. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ही गाडी फक्त १२४८६ किमी पळालेली आहे. https://www.quikr.com या वेबसाईटवर ही गाडी विक्रीसाठी काही तासांपूर्वी लावण्यात आली आहे. या गाडीचे फोटो आणि मालकाशी संपर्क करण्यासाठी यावर क्लिक करा.

65 हजारांत मिळतेय दुसरी बुलेट 

https://www.quikr.com या वेबसाईटवर आणखी एक जबरदस्त कंडिशन असणारी दुसरी रॉयल एनफिल्ड 350 ही गाडी केवळ 65 हजार रुपयांत ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. मात्र या गाडीचे पाशिंग तेलंगणाचे असल्याने ही थोडी निराशाची बातमी आहे. क्विकरवर विक्रिसाठी लावण्यात आलेल्या या बुलेटचे मॉडेल 2016 मधील आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे, ही गाडी फक्त आणि फक्त १६ हजार ५०० किलोमीटर पळालेली आहे. या बुलेटचा कलर पांढरा असून, ही बुलेट देखील काही तासांपूर्वीच विक्रीसाठी मांडण्यात आली आहे. या गाडीचे फोटो पाहण्यासाठी आणि मालकाशी संपर्क करण्यासाठी यावर क्लिक करा

९५ हजारांत आणखी एक Royal Enfield Classic 350

https://www.quikr.com या वेबसाईटवर विक्रीसाठी मांडण्यात आलेल्या दुसऱ्या एका बुलेटची किंमत 95 हजार रुपये ठेवण्यात आलेली आहे. या बुलेटच्या कंडिशनचा विचार करायचा झाला, तर या बुलेटचे कंडीशन फारच अफलातून आहे. या बुलेटचे मॉडेल 2015 मधील असून, हे गाडी देखील केवळ २७ हजार किलोमीटर पळालेली आहे. https://www.quikr.com या वेबसाईटवर ही बुलेट विक्रीसाठी नऊ दिवसांपूर्वी लावण्यात आली आहे. या बुलेटचे फोटो पाहण्यासाठी आणि मालकाशी संपर्क करण्यासाठी यावर क्लिक करा.

हे देखील वाचा Second hand Maruti Suzuki Alto: जबरदस्त ऑफर! Alto कार केवळ ५० हजारांत; जाणून घ्या सेल विषयी सर्व डिटेल्स..

Second hand bike: जबरदस्त कंडिशन असणारी CB shine केवळ १८ हजारांत तर pulsar फक्त १५ हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

second hand Hero Splendor Plus: दहा हजार किलोमीटर पळालेली hero-splendor-plus मिळतेय फक्त २१ हजारांत; जाणून घ्या डिटेल्स..

Second hand bike sale: जबरदस्त कंडिशन असणारी CB unicorn, CB shine आणि Hero Splendor+ मिळतेय केवळ ३० हजारांत; जाणून घ्या कुठे सुरू आहे सेल..

INDvSA: अरे देवा! सामन्यावर पाऊसाचे सावट, मालिका विजयासाठी ऋषभ पंत अँड कंपनी उत्सुक.‌.

Money tips: घरात हे पाच उपाय नियमित करा, पैशाची समस्या कधीही जाणवणार नाही..

Male Infertility: मूल होत नसेल तर महिलांना दोष देणं चूकीचे; पुरुषांमध्येच असतात हे प्रॉब्लेम; जाणून घ्या समस्या, लक्षणे, उपाय..

Jobs in Maharashtra: बारावी आणि ग्रॅज्युएशन विद्यार्थ्यांनासाठी नोकरीची सुवर्णसंधी! परीक्षा विना केली जाणार निवड; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Railway Jobs 2022: दहावी पास उमेदवारांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! परिक्षेविना अशी केली जाणार निवड; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Death signs: मृत्यू होण्यापूर्वी मनुष्याला मिळतात he आठ संकेत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.