INDvSA: अरे देवा! सामन्यावर पाऊसाचे सावट, मालिका विजयासाठी ऋषभ पंत अँड कंपनी उत्सुक.‌.

0

INDvSA: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IndiavsSouth Africa) यांच्यामध्ये आज पाचवा आणि निर्णायक टी-ट्वेंटी सामना (5th T20) बेंगलोरच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर (chinnaswamy stadium Bangalore) खेळवण्यात येणार आहे. २-० च्या पिछाडीवरून नंतरचे दोन्हीं सामने दिमाखात जिंकत पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारताने बरोबरी साधली. अनेक बड्या खेळांच्या अनुपस्थित भारतीय नवोदित खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली असली तरी, भारतीय संघासमोर मालिका जिजयाचे मोठे आव्हान असणार आहे. दोन्हीं संघ मालिका विजयासाठी तयार असले तरी, आजच्या सामन्यावर पावसाचं सावट असल्याने क्रिकेट चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी नाही.NEGvsENG: बटलर आणि लिविंगस्टनची वादळी खेळी; दोघांनी मिळून 33 चेंडूत कुटल्या 172 दावा! पहा हायलाईट्स

विराट कोहली, (Virat Kohli) रोहित शर्मा, (Rohit Sharma) मोहम्मद शमी, के एल राहुल, (KL Rahul) रवींद्र जडेजा, रविचंद्र अश्विन, जसप्रीत बुमरा, यासारखे अनेक बलाढ्य खेळाडूंना या मालिकेत विश्रांती देण्यात आली. या दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय नवोदित संघ कशी कामगिरी करतो, याकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलं होतं. मात्र आता सुरूवातीच्या दोन सामन्यात भारतीय संघाचा सहजरित्या पराभव झाला. आणि अनेकांनी प्रश्न उपस्थित करायला सुरूवात केली. मात्र नंतरच्या दोन्हीं सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका संघाला चारी मुंड्याचीत करत मोठे विजय संपादन केले. आणि टीकाकारांची तोंडे देखील बंद करून टाकली. शेळीपालन करण्यासाठी या बँका देतायत पन्नास हजारांपासून इतक्या लाखांपर्यंत कर्ज; असा करा अर्ज..

सुरुवातीच्या दोन्हीं सामन्यात विजय संपादन करून या मालिकेत दिमाखात सुरुवात करणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाने नंतरचे दोन सामने गमावले असले तरी, आजच्या सामन्यात हा संघ धोकादायक ठरू शकतो. चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियम छोटे असल्याने, आजच्या सामन्यात धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिका संघाकडे अनेक पॉवर हिटर असल्याने, हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बऊमाने चारही सामन्यात नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने जिंकला. दररोज से क्स केल्याने काय होतं माहिती आहे? से क्स विषयी जाणून घ्या सविस्तर..

दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने आजच्याही सामन्यात नाणेफेक जिंकला, तर दक्षिण आफ्रिकेचं या सामन्यावर वर्चस्व राहणार आहे. कारण चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर पाठीमागच्या आठ सामन्यांच्या निकालाचा विचार करायचा झाल्यास, आठ पैकी पाच सामने धावांचा पाठलाग करुन जिंकले गेले आहेत. शिवाय आजच्या सामन्यावर पावसाचा देखील सावट असणार आहे. दिवसभरासह सामना सुरू होण्याच्या काही वेळ अगोदर देखील पाऊस असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबरोबरच या मैदानावर दव देखील मोठ्या प्रमाणात पडताना पाहायला मिळते.

पावसाचं सावट

दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यामध्ये आज पाचवा आणि निर्णायक टी-ट्वेंटी सामना खेळविण्यात येणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाचे सावट असल्याने क्रिकेट चाहत्यांची मोठी निराशा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज दिवसभर आणि विशेष म्हणजे सामना सुरू होण्यापूर्वी काही वेळ अगोदर पाऊसाची शक्यता वर्तवली गेली आहे. आजच्या सामन्यात पाऊस आला, तर हा सामना कमी षटकांचा खेळवण्यात येऊ शकतो. आजच्या सामन्यावर संध्याकाळी दव देखील पडण्याची शक्यता आहे. सहाजिकच त्यामुळे धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाकडे विजयाची संधी जास्त असणार आहे.

ऋषभ पंतच्या खेळाकडे लक्ष

भारताचा धडाकेबाज फलंदाज पंत या मालिकेत पहिल्यांदाच कर्णधारपद भूषवत आहे. मात्र सुरुवातीच्या चारही सामन्यात ऋषभ पंतला साजेशी खेळी करता आलेली नाही. विशेष म्हणजे चारही सामन्यात ऋषभ पंत टॉस हारला असल्याने या सामन्यावर त्याच्यावर चांगलाच दबाव असणार आहे. चारही सामन्यात फलंदाजीत सुमार कामगिरी झाली असल्याने, ऋषभ पंतला अखेरच्या आणि निर्णायक सामन्यात मोठ्या धावसंख्येची अपेक्षा असणार आहे. चाहत्यांबरोबर क्रिकेट समालोचक यांनी देखील पंतवर टिका केली आहे.

टीकाकारांचे तोंड बंद करण्याची सुवर्णसंधी ऋषभ असणार आहे. कारण त्याच्या खेळासाठी अनुकूल अशी ही खेळपट्टी असल्याने, त्याचबरोबर चिन्नास्वामी मैदान हे इतर मैदानांच्या तुलनेने छोटे असल्याने हायस्कोरिंग गेम होऊ शकतो. सहाजिकच ऋषभ पंतच्या खेळासाठी ही खेळपट्टी आणि मैदान फारच अनुकूल असणार आहे. याचा पुरेपूर फायदा उठवत ऋषभ पंत देखील आपला जबाब दाखवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दोन्हीं संघांची संभाव्य टीम 

भारत: रुतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, आवेश खान. दक्षिण आफ्रिका: टेम्बा बावुमा, क्विंटन डी कॉक, ड्वेन प्रिटोरियस, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, वेन पारनेल, कागिसो रबाडा, केशव महाराज, अॅनरिक नॉर्टजे, लुंगी एनगिडी

हे देखील वाचा NEGvsENG: बटलर आणि लिविंगस्टनची वादळी खेळी; दोघांनी मिळून 33 चेंडूत कुटल्या 172 दावा! पहा हायलाईट्स

या पाच कारणांमुळे मुलं साडी नेसलेल्या मुलींकडे होतात आकर्षित: कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित..

मूल होत नसेल तर महिलांना दोष देणं चूकीचे; पुरुषांमध्येच असतात he प्रॉब्लेम; जाणून घ्या समस्या, लक्षणे, उपाय..

Money tips: घरात हे पाच उपाय नियमित करा, पैशाची समस्या कधीही जाणवणार नाही..

जेवणानंतर करा हे काम अन्यथा द्याल या मोठ्या आजाराला निमंत्रण..

शुक्राणूंची संख्या इतकी असेल तर लग्नानंतर जाणवत नाहीत समस्या; या गोष्टींचे सेवन केल्यास स्पर्म वाढण्यास होते मदत..

यामुळे किडनीच्या समस्या उद्भवतात; या चार पदार्थाचे सेवन केलयास किडनीच्या समस्या होतात दूर..

Death signs: मृत्यू होण्यापूर्वी मनुष्याला मिळतात हे आठ संकेत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.