NEGvsENG: बटलर आणि लिविंगस्टनची वादळी खेळी; दोघांनी मिळून 33 चेंडूत कुटल्या 172 दावा! पहा हायलाईट्स

0

NEGvsENG: नेदरलँड आणि इंग्लंड (NetherlandvsEngland) यांच्यामध्ये काल झालेल्या पहिल्या एकदिवसीय (1st odi) सामन्यात अनेक विश्वविक्रमाची नोंद झाली. नेदरलॅंड संघाचा कर्णधाराने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र इंग्लड संघाच्या फलंदाजांनी मैदानावर अक्षरशः धावांचा पाऊस पाडला. गेल्या काही वर्षांपासून इंग्लंडचा एकदिवसीय संघ क्रिकेटमध्ये प्रचंड धोकादायक मानला जातो. अनेक बडे गोलंदाज या संघाघी धास्ती घेतात. इंग्लंडचा संघ एकदिवसीय क्रिकेटमध्ये का धोकादायक आहे? हे काल पुन्हा एकदा क्रिकेट विश्वाला पाहायला मिळालं. मूल होत नसेल तर महिलांना दोष देणं चूकीचे; पुरुषांमध्येच असतात हे प्रॉब्लेम; जाणून घ्या समस्या, लक्षणे, उपाय..

प्रथम फलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजानी धावांचा अक्षरशः पाऊस पाडला. या सामन्यात इंग्लंडच्या तीन फलंदाजांनी मोठी शतके झळकावली. मात्र या सगळ्यांमध्ये जबरदस्त चर्चा झाली, ती लिविंगस्टन आणि बटलरच्या यांच्या फलंदाजीची. या दोघांनी षटकार आणि चौकारांच्या सहाय्याने अवघ्या 33 चेंडूत तब्बल 172 धावा कुटल्या. 50 षटकात इंग्लंडच्या संघाने जवळपास दहाच्या रनरेटने तब्बल 498 धावांचा डोंगर उभारला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. विशेष म्हणजे यापूर्वी इंग्लंडचाच 481धावांचा विक्रम मोडत या नव्या विक्रमाला इंग्लडनेच गवसणी घातली. व्हायग्रा पुरुषांच्या लैंगिकतेवर असं करत काम; अतिसेवन झाल्यास होतात हे गंभीर दुष्परिणाम..

इंग्लंड संघाने 498 धावांच्या अशक्यप्राय आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड्सचा संघ केवळ 266 धावांपर्यंत मजल मारू शकला. सलामीवीर फिलिप सॉल्ट ( Philip Salt) डेव्हिड मलान (Dawid Malan) जोस बटलर (Jos Buttler) इंग्लंडच्या या प्रमुख तीन फलंदाजांनी शतकी खेळी केल्या. फिलिप सॉल्टने ९३ चेंडूत १२२ धावा, डेव्हिड मलानने १०९ चेंडूत १२५ धावा, आणि जोस बटलरने ७० चेंडूत १६२ धावांची सुनामी खेळी केली. अखेरच्या काही षटकांमध्ये लियाम लिव्हिंगस्टोनने (Liam Livingstone) देखील आपला जलवा दाखवत केवळ २२चेडूत ६६ धावाची वादळी खेळी केली.  पाच कारणांमुळे मुलं साडी नेसलेल्या मुलींकडे होतात आकर्षित: कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित..

जोस बटलर आणि लियाम लिव्हिंगस्टोन अखेरच्या काही षटकांमध्ये केलेली फलंदाजी अफलातून होती. या दोघांनी आपल्या खेळीमध्ये तब्बल २० षटकार तर १३ चौकार लगावले. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 31 चेंडूत तब्बल 91 धावांची ऐतिहासिक भागीदारी केली. जोस बटलर आणि लियम लिविंगस्टन या दोघांनी मिळून लगावलेला षटकार आणि चौकारांचा धावांचा विचार करायचा झाल्यास, या दोघांनी 33 चेंडूत तब्बल 172 धावा केल्या. महिलांच्या या भागांवर केस असतील तर मानले जाते शुभ नवराही समजला जातो भाग्यवान..

आयपीएलची स्पर्धा गाजवल्यानंतर जोस बटलरने आपला जलवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील सुरू ठेवला आहे. इंग्लडचा उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळणार्‍या जोस बटलरने पुन्हा एकदा आपण लिमीटेड फॉरमॅट क्रिकेटमध्ये किती धोकादायक आहोत, हे जगाला दाखवून दिले आहे. दिवसेंदिवस जोस बटलर वादळी खेळी तर करतच आहे.

मात्र त्याच्या खेळात जो सातत्याचा अभाव होता, तो देखील आता दूर होताना पाहायला मिळत आहे. आगामी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकामध्ये इंग्लंडचा संघ विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. मात्र आता इंग्लंडचे अनेक खेळाडू भलतेच फॉर्ममध्ये असल्याने, ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेवर इंग्लंडचा संघ आपले नाव कोरतो की काय? असं अनेकांना वाटू लागलं आहे.

इंग्लंड संघाने नेदरलँड संघाच्या गोलंदाजांची जबरदस्त धुलाई केली. नेदरलँड हा संघ कुमकवत समजला जात असल्याने, अनेकांनी हा सामना देखील पाहायला नाही. मात्र इंग्लंड संघाने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, ही अफलातून फलंदाजी अनेकांनी मिस केली. अनेकांना इंग्लंडच्या फलंदाजांनी केलेली फटकेबाजी मिस केली. मात्र आम्ही तुमच्यासाठी हायलाईट्स घेऊन आलो आहोत. जर तुम्ही इंग्लड संघाच्या फलंदाजांची फलंदाजी पाहिली नसेल, तर तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता.

हे देखील वाचा तुझ्या मित्राचं मूल माझ्या पोटात आहे! दिनेश कार्तिकच्या पत्नीने स्वतः त्याला सांगितलं आणि पायाखालची जमीन सरकली, वाचा ही कहाणी..

Men Health Tips: शुक्राणूंची संख्या इतकी असेल तर लग्नानंतर जाणवत नाहीत समस्या; या गोष्टींचे सेवन केल्यास स्पर्म वाढण्यास होते मदत..

Jobs in Maharashtra: बारावी आणि ग्रॅज्युएशन विद्यार्थ्यांनासाठी नोकरीची सुवर्णसंधी! परीक्षा विना केली जाणार निवड; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Railway Jobs 2022: दहावी पास उमेदवारांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! परिक्षेविना अशी केली जाणार निवड; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Healthy Food For Kidney: यामुळे किडनीच्या समस्या उद्भवतात; या चार पदार्थाचे सेवन केलयास किडनीच्या समस्या होतात दूर..

या पाच कारणांमुळे मुलं साडी नेसलेल्या मुलींकडे होतात आकर्षित: कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित..

Government Scheme: 12500 रुपये जमा केल्यास केंद्र सरकारची ही योजना तुम्हाला बनवेल लखपती; जाणून घ्या या योजनेविषयी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.