Health Care: जेवणानंतर करा हे काम अन्यथा द्याल ‘या’ मोठ्या आजाराला निमंत्रण..

0

Health Care: धावपळीच्या युगात आरोग्याची काळजी घेणे अनेकांना शक्य होईलच असं नाही. मात्र आरोग्याची (health) काळजी घेणे खूप आवश्यक आहे. आरोग्यासाठी सगळ्यात महत्त्वाची बाब कोणती असेल, तर ती पचन क्रिया आहे. पचन क्रिया व्यवस्थित झाली नाही, तर आपण अनेक आजारांना आमंत्रण देतो. हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे. यामुळे आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मात्र प्रामुख्याने पचनक्रिया व्यवस्थित झाली नाही, तर हे आजार हमखास होतातच होतात. यामध्ये सगळ्यात प्रमुख्याने उद्भवणारा आजार हा पोटात आजार आहे. मूल होत नसेल तर महिलांना दोष देणं चूकीचे; पुरुषांमध्येच असतात हे प्रॉब्लेम; जाणून घ्या समस्या, लक्षणे, उपाय..

अलीकडच्या काळात पचनक्रिया न होणे ही सामान्य बाब झाली आहे. यामुळे अनेकांना पोटाचे आजार होतात. धावपळीच्या आणि कॉम्पिटिशनच्या युगात व्यायाम करायला अनेकदा वेळ मिळत नसला, तरी जेवण केल्यानंतर तुम्ही काही गोष्टी करणे आवश्यक आहे. निरोगी राहण्यासाठी तुम्हाला शारीरिक दृष्ट्या सक्रिय राहणे आवश्यक असते. जेवण केल्यानंतर तुम्हाला लगेच झोपायची किंवा काम करायची सवय असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही असं करत असाल, तर तुम्ही अनेक आजारांना आमंत्रण देत आहात. हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. शुक्राणूंची संख्या इतकी असेल तर लग्नानंतर जाणवत नाहीत समस्या; या गोष्टींचे सेवन केल्यास स्पर्म वाढण्यास होते मदत..

जेवण केल्यानंतर चाललेच पाहिजे

निरोगी शरीर हे खूप मोठी संपत्ती मानली जाते. आयुष्य जगत असताना छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. मात्र याचे गंभीर परिणाम आपल्या भविष्यातील आयुष्यावर होतात. हे विसरून चालणार नाही. अनेकांना जेवल्यानंतर, लगेच झोपायची किंवा बसायची सवय असेल तर ही सवय तत्काळ मोडून काढणे आवश्यक आहे. जेवण केल्यानंतर, तुम्ही पाच-दहा मिनिटं बसल्यानंतर झोपण्यापूर्वी पुढचे वीस ते २५ मिनिटं चालणं खूप आवश्यक आहे. जेवण केल्यानंतर, चालल्याने अपचन त्याचबरोबर बद्धकोष्ठता या समस्या नाहीशा होतात. जबरदस्त ऑफर! Alto कार केवळ ५० हजारांत; जाणून घ्या सेल विषयी सर्व डिटेल्स.

रात्री जेवण केल्यानंतर, तुम्ही अर्धा तास नियमित चालला तर तुम्हाला पोटाचे कोणतेही आजार भविष्यात उद्भवणार आहेत. याबरोबरच जर तुम्हाला पोट असेल, तर ते देखील कमी होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. पोट सुटणे हा खूप मोठा विकार आहे. यामुळे भविष्यात तुम्ही अनेक आजारांना निमंत्रण देत असता. पोट सुटण्याची प्रमुख कारण हे, पचन क्रिया व्यवस्थित न होणे आहे. जेवण केल्यानंतर तुम्ही लगेच झोपी गेल्यानंतर तुमची पचनक्रिया होत नाही. आणि त्यामुळेच तुम्ही नियमित पंचवीस मिनिटे चालणे खूप आवश्यक आहे. यामुळे किडनीच्या समस्या उद्भवतात; या चार पदार्थाचे सेवन केलयास किडनीच्या समस्या होतात दूर..

वज्रासन (admintine)

जेवण केल्यानंतर चालण्याबरोबरच तुम्ही वज्रासन हा व्यायाम केल्यानंतर, देखील पोटाचे अनेक विकार नाहीसे होतात. या योगासन विषयी तुम्हाला माहिती नसल्यास तुम्ही गुगलवर देखील याची माहिती घेऊन या पद्धतीने व्यायाम करू शकता. तुम्ही प्रशासकीय पोसमध्ये असाल त्याचबरोबर एडमिन या पोसमध्ये असाल तर तुमचे अन्न व्यवस्थित पचते. जेवणानंतर हा सर्वोत्तम व्यायाम आहे.

सुखासन

सुखासन हे योगासन केल्यानंतर तुम्ही खाल्लेल्या अन्नाची पचनक्रिया सहज होते. पोटाचे आजार कमी करण्यासाठी हे योगासन खूप प्रभावी ठरतं. जेवण केल्यानंतर, जर तुम्ही या आसनात दहा ते बारा मिनिट बसाल तर तुम्ही पोटाच्या समस्येवर मात करू शकता. हा व्यायाम केल्यानंतर, तुमच्या शरीरातील ऊर्जा पातळी देखील वाढली जाते. या व्यायामामुळे पोटाशिवाय तुम्ही अनेक आजारांपासून देखील दूर राहता.

हे देखील वाचाJobs in Maharashtra: बारावी आणि ग्रॅज्युएशन विद्यार्थ्यांनासाठी नोकरीची सुवर्णसंधी! परीक्षा विना केली जाणार निवड; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

या पाच कारणांमुळे मुलं साडी नेसलेल्या मुलींकडे होतात आकर्षित: कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित..

महिलांच्या या भागांवर केस असतील तर मानले जाते शुभ नवराही समजला जातो भाग्यवान..

शारीरिक संबंधांमध्ये अधिक अंतर पडल्यास, तुमच्या आरोग्यावर होतात हे सहा  गंभीर परिणाम..

12500 रुपये जमा केल्यास केंद्र सरकारची ही योजना तुम्हाला बनवेल लखपती; जाणून घ्या या योजनेविषयी..

दहावी पास उमेदवारांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! परिक्षेविना अशी केली जाणार निवड; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.