Second hand bike sale: जबरदस्त कंडिशन असणारी CB unicorn, CB shine आणि Hero Splendor+ मिळतेय केवळ ३० हजारांत; जाणून घ्या कुठे सुरू आहे सेल..

0

Second hand bike sale: अलीकडच्या काळात नवीन गाड्यांऐवजी अनेक जण जुन्याच टू-व्हिलर गाड्या (second hand two wheeler) खरेदी करताना पाहायला मिळतात. पाठीमागच्या तीन-चार वर्षात ऑटोमोबाईल (automobile) गाड्यांच्या किंमती तब्बल दुप्पट झाल्या असल्याने, नवीन गाड्या खरेदी करणे अनेकांना परवडत नाही. जी टू-व्हीलर चार वर्षांपूर्वी खरेदी केली होती, तीच टु व्हीलर आज तब्बल दुप्पट किंमतीने खरेदी करावी लागत असल्याने, ग्राहकांना देखील हे पचनी पडणारं नसल्याचं पाहायला मिळते.

त्यातच इंधनाचे दर गगनाला भिडले असल्याने देखील टु-व्हीलर चालवणं अनेकांना परवडत नाही. अशा अनेक कारणांमुळे आता अनेक जण एक दीड लाख रुपये टू-व्हीलरवर घालवण्यापेक्षा अनेक जण कमी किंमतीत एखादी चांगली सेकंड हॅन्ड टू व्हीलर (second hand two wheeler) खरेदी करून आपले काम चालवताना पाहायला मिळतात. तुम्हाला देखील सेकंड ‘हॅन्ड टू-व्हीलर’ खरेदी करायची असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.

टू-व्हीलरच्या किंमती तब्बल दुप्पट झाल्या असल्याने, त्यातच इंधनाचे दर गगनाला भिडले असल्याने, अनेक जण सेकंड हॅन्ड टु- व्हीलर खरेदी करताना पाहायला मिळतात. टू-व्हीलरसाठी एक ते दीड लाख रुपये खर्च करून नवीन टू-व्हीलर खरेदी करण्याऐवजी सेकंड हॅन्ड टू-व्हीलर खरेदी करून अनेक जण आपलं काम चालवताना पाहायला मिळतात. आता अशांसाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही देखील सेकंड हॅन्ड टू व्हीलर कमी किंमतीत खरेदी करू इच्छित असाल, तर आम्ही तुम्हाला हिरो (Hero) (honda) पल्सर (Pulsar यासारख्या अनेक नामांकित टू-व्हीलर कमी किंमतीत खरेदी करता येणार आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा कोणत्या टू-व्हीलर आहेत, ज्या कमी किंमतीत विकल्या जात आहेत? याचा सेल कुठे सुरू आहे? याविषयी सविस्तर माहिती देणार आहे. सोबतच तुम्हाला टू-व्हीलर मालकाचे नंबर देखील मिळणार आहेत. त्यावर तुम्ही कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता.

जुन्या टू-व्हीलर गाड्यांचे मोठमोठे सेल तुम्ही अनेकदा पाहिले असतील, यासंदर्भात ऑनलाईन अनेक वेबसाईट देखील उपलब्ध आहेत. मात्र या वेबसाईट्स पेक्षाही कमी किंमतीत आणि कमी वापरलेल्या अनेक टू-व्हीलर तुम्हाला फेसबुक मार्केटप्लेसवर खरेदी करता येणार आहे. आज आम्ही तुम्हाला फेसबुक मार्केटप्लेसवर (Facebook marketplace) कमी किंमतीत विकल्या जाणाऱ्या काही नामांकित टू-व्हीलरची माहिती देणार आहोत. या मार्केटवर तुम्हाला अनेक नामांकित कंपनीच्या अनेक नामांकित टू व्हीलर केवळ 20 ते 25 हजार रुपयांत खरेदी करता येणार आहेत.

CB unicorn

सीबी युनिकॉर्न (CB unicorn) टू-व्हीलर बाइकने अनेकांच्या मनावर राज्य केलं आहे. खास करून तरुणांमध्ये मोठी क्रेज या गाडीची पाहायला मिळते. सीबी युनिकॉर्न टूव्हीलर बाइक कंपनीने बंद केली होती. मात्र ग्राहकांच्या मागणीनुसार, होंडा ऑटोमोबाईल कंपनीनेही ही बाईक पुन्हा मार्केटमध्ये उतरवली. अनेकांना ही बाईक पसंत असली तरी, अनेकांना या बाईकची किंमत परवडत नसल्याचं पाहायला मिळतं. CB unicorn ही बाईक नवीन खरेदी करायची असेल तर, ग्राहकांना जवळपास दीड लाख रुपये मोजावे लागतात. मात्र फेसबुक मार्केटप्लेसवर तुम्हाला ही बाईक केवळ 38 हजार रुपयांत खरेदी करता येणार आहे. शिवाय या गाडीची कंडीशन देखील उत्तम आहे. या बाईकचे फोटो पाहण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी यावर क्लिक करा. य बाईकचे फोटो पाहण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी यावर क्लिक करा.

   चाळीस हजाराची यूनिकॉर्न बाईक खरेदी करण्यासाठी यावर क्लिक करा

यावर क्लिक करून पहा दुसरी पंचावन्न हजार रुपयात मिळणारी टू-व्हीलर पहा

Hero Splendor+

हिरो स्प्लेंडर या बाइकने करोडो भारतीयांच्या मनावर राज्य केले आहे. भारतात सर्वाधिक विकली गेलेल्या स्प्लेंडर बाईकने अजूनही बाजारात आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. अजूनही ग्राहक नवीन टू व्हीलर खरेदी करायची असेल, तर स्प्लेंडर प्लस हीच गाडी परचेस करताना पाहायला मिळतात. मात्र या गाडीची देखील किंमत डबल झाल्याचे पाहायला मिळते. आणि म्हणून तुम्ही सेकंड हॅन्ड हिरो स्प्लेंडर प्लस गाडी खरेदी करू इच्छित असाल, तर तुम्हाला या मार्केट प्लेसवर केवळ ३० हजारांत जबरदस्त कंडिशन असणारी हीरो स्प्लेंडर प्लस टू-व्हिलर खरेदी करता येणार आहे. यावर क्लिक करून पहा आणि खरेदी करा हिरो स्प्लेंडर प्लस

यावर क्लिक करा आणि पहा आणखी एक जबरदस्त बाईक

CB shine

सीबी शाईन ही टू-व्हीलर देखील अनेकजण खरेदी करताना पाहायला मिळतात. हिरो स्प्लेंडर नंतर सर्वाधिक विकली गेलेली बाईक म्हणून सीबी शाईने नावलौकिक मिळवला. ही बाई खरेदी करण्यासाठी तरुणांमध्ये मोठी क्रेझ असल्याचे दिसून येत. जर तुमचं बजेट कमी असेल, आणि तुम्हाला सीबी शाईन ही टू-व्हीलर बाईक खरेदी करायची असेल, तर तुमच्यासाठी ही मोठी संधी आहे. या मार्केटप्लेसवर तुम्हाला ही बाईक केवळ ४२ हजारांत खरेदी करता येणार आहे. यावर क्लिक करुन तुम्ही या बाईचे फोटो पाहू शकता

हे देखील वाचा Lifestyle: महिलांमध्ये he पाच गुण असतील, तर पती समजले जातात भाग्यवान; संसाराचा गाडाही सुटतो सुसाट..

Second hand car: Maruti Suzuki, सह नामांकित कंपन्यांच्या सेकंड हॅन्d कार मिळतायत टू-व्हीलर पेक्षाही कमी किंमतीत; जाणून घ्या कुठे सुरू आहे सेल..

second hand bike: तीन महीने वापलरेली Pulsar १८ हजारांत Splendor Plus १६ हजारांत तर CB unicorn 30 हजारांत; जाणून घ्या अधिक..

Lifestyle: पुरुषांच्या या चार गोष्टींवर महिला टाकतात जीव ओवाळून; जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य..

Viral video: रानडुकराला वाघाने पकडलं जबड्यात, तेवढयात मगरीनेही केला वाघावर हल्ला; पहा हा थरारक व्हिडीओ.. 

health: बाहेर जाताना दही साखर खाल्ल्याने दिवस चांगला जातो असं पूर्वज का म्हणायचे? शास्त्रीय कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.