second hand bike: तीन महीने वापलरेली Pulsar १८ हजारांत Splendor Plus १६ हजारांत तर CB unicorn 30 हजारांत; जाणून घ्या अधिक..

0

second hand bike: पेट्रोल बरोबरच टू-व्हीलर ( (two wheeler) गाड्यांच्या किंमती देखील प्रचंड वाढल्या आहेत. चार-पाच वर्षापूर्वी जी टू-व्हीलर आपण 50 हजारांत खरेदी करत होतो, त्याच टू-व्हीलरला आज तब्बल एक लाख रुपये मोजावे लागत आहेत. म्हणजेच टू-व्हिलरच्या किंमती डबल झाल्याचं आपल्याला दिसतं. प्रत्येकाला आपल्या स्वप्नातली नवीन टू-व्हिलर खरेदी करण्याची इच्छा असते. मात्र महागाईच्या या जमान्यात आता प्रत्येक जण नवीन मोटार सायकल खरेदी करताना दहा वेळा विचार करताना दिसून येतो. आणि म्हणून आता अनेक जण सेकंड हॅन्ड टू-व्हीलर (second hand two wheeler) खरेदी करण्याकडे वळाल्याचं दिसून येते.

नवीन टू व्हिलर खरेदी करायची अनेकांची इच्छा असते, मात्र बजेट नसल्याने अनेक जण सेकंड टू-व्हिलर खरेदी करताना दिसून येतात. मात्र तुम्ही आता सेकंड हॅन्ड मोटरसायकल खरेदी केली, तरीदेखील तुम्हीला नवीन मोटरसायकल खरेदीचे फील मिळू शकते. आज आम्ही तुम्हाला केवळ तीन महिने वापरलेल्या टू-व्हीलर संदर्भात माहिती देणार आहोत. ज्या केवळ वीस ते पंचवीस हजारांच्या आसपास विकल्या जात आहेत. विशेष अनेक ब्रँडेड कंपनींच्या मोटर सायकली तुम्हाला कमी किंमतीत खरेदी करता येणार आहेत. आज आम्ही तुम्हाला याच संदर्भात माहिती देणार आहोत.

तसं पाहायला गेलं तर, मार्केटमध्ये अशा अनेक वेबसाइट्स आहेत. ज्या जुन्या टू-व्हीलर गाड्यांची खरेदी विक्री करतात. याविषयी अनेकांना माहिती देखील आहे. मात्र आता या मार्केटमध्ये फेसबुकने देखील उडी घेतली आहे. फेसबुक आता आपल्या ग्राहकांसाठी जुन्या टू-व्हीलरची खरेदी-विक्री करत आहे. ग्राहक देखील आता फेसबूकवर आपल्या टू-व्हिलरची खरेदी आणि विक्री करताना मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. त्यामुळे आता तुम्हाला खूप कमी किंमतीमध्ये तीन-साडेतीन महिने वापरलेली आणि केवळ 30 ते 35 हजार किलोमीटर पळालेली टू-व्हिलर खरेदी करता येणार आहे.

फेसबुक मार्केटवर (Facebook market) तुम्ही हिरो स्प्लेंडर hero Splendor Plus, Hero HF Deluxe, Pulsar 150 Honda Activa, आणि CB unicorn यासारख्या अनेक नामांकित कंपन्यांच्या टू-व्हीलर बाइक तुम्ही खरेदी करू शकता. जर तुम्ही पुणे पासिंग टू-व्हिलर खरेदी करू इच्छित असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची ठरणार आहे. फेसबुक मार्केटवर पुणे पासिंग असणाऱ्या कोणकोणत्या टू-व्हीलर किती रुपये किमतीत मिळत आहेत? आणि त्या किती किलोमीटर पळालेल्या आहेत, त्याविषयी आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देत आहोत. चला तर मग या विषयी जाणून घेऊया अधिक.

३० हजार किलोमीटर पळालेली Pulsar-150 केवळ ३०हजारांत:

जर तुम्ही बजाज पल्सर या टू-व्हिलरचे चाहते असाल, तर तुमच्यासाठी ही टू-व्हिलर केवळ दहा हजार रुपयांत खरेदी करता येणार आहे. या संदर्भातली लिंक देखील आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. आज नविन बजाज पल्सर टू-व्हीलरची किंमत पाहिली, तर जवळपास सव्वा लाखाच्या असल्याचं पाहायला मिळतं. मात्र तुम्हाला फेसबुक मार्केटवर ही बाइक केवळ 30 हजार रुपयांत खरेदी करता येणार आहे. या टू-व्हीलरचे पासिंग पुण्याचे आहे. ही बाइक काळ्या रंगाची असून, याचे इंजिन 150cc आहे. जर तुम्हाला या गाडी विषयी सविस्तर माहिती हवी असेल तर यावर क्लिक करून पाहू शकता.

१२ हजार किमी पळालेली Splendor Plus Passion Pro केवळ २७ हजारांत:

हिरो टू-व्हिलर गाड्यांना मार्केटमध्ये इतर गाड्यांच्या तुलनेत चांगली व्हॅल्यू मिळते. या गाड्या मार्केटमध्ये महाग विकल्या जातात. मात्र फेसबुक मार्केटवर स्प्लेंडर प्लस, फॅशन प्रो, एचएफ डीलक्स, या टू-व्हीलर केवळ 27 हजार रुपयांत तुम्हाला खरेदी करता येणार आहेत. विशेष म्हणजे, या टू-व्हिलर केवळ 12 हजार किलोमीटर पळालेल्या आहेत. जर तुम्ही हिरो या कंपनीच्या गाड्या खरेदी करणं पसंद करत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची ठरणार आहे. या गाड्यांविषयी तुम्हाला सविस्तर माहिती हवी असेल तर यावर क्लिक करून पाहू शकता.

२२ हजार कीमी पळालेली CB unicorn केवळ ४० हजारांत;

सध्या होंडाच्या सीबी यूनिकॉर्न या गाड्यांची मोठी क्रेझ ग्राहकांमध्ये असल्याचं पाहायला मिळतं. मात्र अनेकांना ही नवीन बाइक खरेदी करता येणे शक्य नाही. कारण या टू-व्हिलरची किंमत जवळपास दीड लाखांच्या आसपास आहे. मात्र तुम्हाला आता सीबी यूनिकॉर्न ही मोटार सायकल केवळ ४० हजार रुपयांत खरेदी करता येणार आहे. विशेष म्हणजे, सीबी यूनिकॉर्न ही मोटारसायकल केवळ 22 हजार किलोमीटर पळालेली आहे. या टूव्हिलर विषयी तुम्हाला सविस्तर आणि अधिक जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही यावर क्लिक करुन पाहू शकता.

हे देखील वाचा JCB tire burst: हवा भरताना जेसीबीच्या टायरचा झाला स्पोट; कर्मचाऱ्यांच्या शरीराचे टुकडे उडाले हवेत, व्हिडिओ पाहून उडतोय थरकाप..

India Post Bharti: पोस्ट ऑफिसमध्ये 40 हजार पदांची मेगा भरती; दहावी पास उमेदवारांची अशी केली जाणार निवड..

Railway job: दहावी पास विद्यार्थ्यांसाठी रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; परीक्षेविना केली जाणार निवड,जाणून घ्या अधिक..

Onion: शेतकऱ्यांनो कांदा विकण्याची गडबड करू नका; या कारणामुळे महिन्याभरातच कांदा सत्तर रुपये किलोने विकला जाणार..

wheat: जबरदस्त पौष्टिक आणि भरघोस उत्पन्न मिळवून देणाऱ्या शरबती गव्हाला आहे सर्वाधिक मागणी; जाणून घ्या अधिक..

Ration Card: आता ya लोकांचे रेशन कार्ड होणार बंद! सरकारचा महत्वपूर्ण निर्णय 

ओ माय गॉड! माझ्या व्यतिरिक्त इतर पुरुषांशीही संबंध ठेव, असं नवराच सांगायचा; विवाहित महिलेने सांगितली..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.