शिंगी/पिंप्री येथील विवाहितेची विहिरीत उडी मारून आत्महत्या ….

प्रतिनिधी गुलाब वाघ गंगापूर प्रतीनीधी….. गंगापूर तालुक्यातील पींप्री येथील एका बावीस वर्षीय विवाहितेने विहीरीत ऊडी घेऊन आत्महत्या करत जिवन यात्रा संपवली असून मंदाकिनी योगेश बारहते असे या मृत महीलेचे नाव असून घटना २८ डीसेबंर रोजी
Read More...

नगरच्या राहणेचा ऑस्ट्रेलियावर दबदबा मेलबर्न,ऑस्ट्रेलिया –

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेमधील दुसऱ्या सामन्यात आज भारताने ऑस्ट्रेलिया वरती आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने पार पाडली.
Read More...

एकेकाळी लग्नात जेवण वाढण्याचे काम करणारी राखी सावंत आज एवढ्या कोटींची मालकिण, घराची किंमत एकूण थक्क…

सिनेमा सृष्टी एक चंदेरी दुनिया आहे. सिनेमा सृष्टीत येणाऱ्या प्रत्येक कलाकाराचे स्वप्न पुर्ण होत नसते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वजण माया नागरी मुंबईकडे रवाना होता असतात. सिनेसृष्टीत आपला शिक्का उमटवण्यासाठी कलाकारांना खुप मेहनत
Read More...

प्रियंकाने व्यक्त केले तिचे दुःख, बोलली एतराज चित्रपटामध्ये बो-ल्ड सिन शूट करत असताना माझ्या…

सर्वांची लाडकी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने बॉलीवूड मधील आपल्या करीयरची 20 वर्षे पूर्ण केली आहेत आणि एवढ्यातच तिच्या ‘ऐतराज’ या फिल्मला देखील 16 वर्षे पूर्ण झाली आहेत. आपणा सर्वांना माहित असेलच की ऐतराज चित्रपटामध्ये
Read More...

गो कोरोना गो’ नंतर आता आठवलें यांचा नवा नारा ‘नो कोरोना, कोरोना नो’

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कोरोना भारतामध्ये येण्याआधी 'गो कोरोना, कोरोना गो' असा नारा दिला होता. या नाऱ्याची चर्चा संपूर्ण देशात वेगाने झाली होती.
Read More...

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीला ‘ईडी’कडून समन्स.

शिवसेना पक्षाचे नेते व  खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) समन्स बजावण्यात आले आहे. त्यांना पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरनाबत   ही नोटीस बजावण्यात आली आहे. २९ डिसेंबर २०२०  मंगळवारी त्यांना ईडीच्या
Read More...

चंद्रकांत पाटील यांचे अजित पवार यांना चोख प्रत्युत्तर

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपल्या कालच्या कोल्हापूरला परतण्याच्या विधानावर स्पष्टीकरण दिलं. “मी कोल्हापूरला परत जाणार या माझ्या वाक्याने कोणी हुरळून जाऊ नये किंवा घाबरून जाऊ नये. माझं जे
Read More...

ॲपल व फेसबुक मध्ये वाद.

टेक्निकल जगतातीमधील दोन दिग्गज कंपन्या अ‍ॅपल व फेसबुकमधला वाद सध्या शिगेला पोहोचल्याचे दिसत आहे. अ‍ॅपल कंपनीच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीनंतर फेसबुक कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक हे
Read More...

दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ शिवसेना रस्त्यावर उतरेल- आमदार अंबादास दानवे

कृषी कायद्या विरोधात मागील ३० दिवसापासून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्याच्या समर्थनार्थ शिवसेना संभाजीनगरच्या वतीने शिख बांधवासह शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात
Read More...

अ‍ॅमेझॉन कंपनीच्या वसईयेथील ऑफिसमध्ये मनसैनिकांची तोडफोड

अमेझॉन कंपनीविरुद्ध मनसे चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे.अमेझॉन कंपनीचे वसईमध्ये असणारे अ‍ॅमेझॉन ऑफिस काल संध्याकाळी ६.३० च्या दरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांनी राडा करून तोडफोड केली. मनसेची सुरुवातीपासूनच एक भूमिका
Read More...