Browsing Category
उत्तर प्रदेश
“उत्तर प्रदेश आपल्या हातून गेलं…”; स्वतः मुख्यमंत्र्यांनीच केलं कबूल व्हायरल…
देशातल्या पाच विधानसभा निवडणुकीचा प्रचार आपापल्या पक्षाकडून जोरदार सुरु आहे. ही निवडणूक विकास, महागाई, शेतकऱ्यांचे हाल आणि बेरोजगारी या मुद्द्यावर होणार असल्याचं अनेकांकडून बोलण्यात येत आहे. बीजेपीला या निवडणुकीत खूप मोठा फटका बसणार…
Read More...
Read More...
फौजीने आपल्या अल्पवयीन मुलीवर बला’त्कार करणाऱ्याचा घेतला बदला, कोर्टातच दिलशाद हुसेनला संपवला
उत्तर प्रदेशच्या गोरखपूर न्यायालयाच्या आवारात लष्करातील एका जवानाने आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या गुन्हेगाराला गोळ्या झाडून ठार मारत बलात्काराचा बदला घेतला आहे. आरोपी दिलशाद हुसेनवर पिडीत तरुणीच्या माजी लष्कर जवान पित्याने गोळ्या…
Read More...
Read More...
Video: ओवेसी यांनी उत्तर प्रदेश पोलीसांनाच दिली जाहीर सभेत धमकी? म्हणाले मोदी (Narednra Modi)…
एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी आता चक्क पोलिसांनाच धमकी दिली असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. पोलिसांना दिलेल्या धमकीच्या या व्हिडिओमुळे सध्या वाद निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या…
Read More...
Read More...
महीला हूं,लड़ सकतीं हूं; प्रियंका गांधींचं योगी आदित्यनाथ यांना आव्हान
२०२२ मध्ये होणाऱ्या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. खासकरून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी आपापल्या पक्षाने सुरू केल्याचे दिसत आहे. लखीमपूर खेरीमध्ये नुकत्याच घडलेला हिंसाचारामुळे…
Read More...
Read More...
lakhimpur kheri incident: जय जवान जय किसान! हा नारा देणाऱ्या’लाल बहादूर शास्त्री’यांच्या…
मोदी सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात गेल्या वर्षभरापासून शेतकरी आंदोलन करत असून देखील केंद्र सरकार हे कायदे माघार घ्यायला तयार नाही.केंद्र सरकारने लागू केलेल्या,1)शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य विधेयक,2) शेतकरी किंमत…
Read More...
Read More...
उत्तर प्रदेशमध्ये हत्यांचं सत्र सुरूच!
गुन्हेगारी आणि उत्तर प्रदेश हे समीकरण काही नवीन नाही. मात्र,गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्ये बलात्कार अत्याचाराच्या घटना वारंवार पाहायला मिळाल्या आहेत.काही दिवसांपूर्वीच एका सहा वर्षाच्या मुलीची निर्घुन हत्या केल्याची घटना!-->!-->!-->…
Read More...
Read More...
गळा कापून 19 वर्षीय युवकाची हत्या!
गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्ये सातत्याने बलात्काराच्या,अत्याचाराच्या घटना वारंवार घडताना पाहायला मिळत आहेत.बीजेपीची सत्ता नसलेल्या एखाद्या राज्यात बलात्कार सारखी एखादी घटना घडली तर, ती संपूर्ण देशभर पसरते. मात्र ज्या राज्यात!-->!-->!-->…
Read More...
Read More...
रेशन दुकानाच्या वादावरून भाजप कार्यकर्त्याने केली गोळ्या झाडून हत्या.
रेशन दुकानासंबंधी बैठक सुरू असताना झालेल्या वादातून भाजप कार्यकर्त्याने गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली. विशेष म्हणजे ही घटना एका पोलीस अधिकाऱ्यासमोरच घडली असल्यामुळे एकच खळबळ उडाली.एका वृत्तवाहिनीच्या!-->!-->!-->…
Read More...
Read More...