Browsing Category

महाराष्ट्र

महिलांना त्रास देणाऱ्या कंपनीला मनसेचा दणका, मॅनेजरला दिला चोप

पुणे येथील प्रभा इंजिनिअरिंग  कंपनीमध्ये महिलांना गलिच्छ वागणूक देण्यात येत होती. महिला कर्मचाऱ्यांना वॉशमशरूमला जाताना देखील लेटर लिहून द्यावं लागत होतं. या सर्व प्रकारामुळे महिलांनी कंपनीच्या जाचाला वैतागून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे…
Read More...

धक्कादायक..! देवेंद्र फडणवीस यांचीच एसटी कर्मचाऱ्यांची वाट लावली; फडणवीसच सर्वस्वी जबाबदार

गेल्या दोन सव्वा-दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे, ही मागणी लावून धरली आहे. एकीकडे कर्मचार्‍याच्या पगारात 41 टक्के वाढ होऊन देखील, कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.…
Read More...

शरद पवारांनी रोहित पवारांना जिल्हा परिषद सदस्य केले पण अध्यक्ष केले नाही पण रामराजेंनी पुतण्याला..

नुकतीच फलटण पंचायत समिती सभापतीपदी विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांची निवड करण्यात आली. तर उपसभापती संजय सोडमिसे पाटील यांची वर्णी लागली आहे. विश्वजीतराजे नाईक निंबाळकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे पुतणे आहेत. शिवरुपराजे खर्डेकर व सौ. रेखा…
Read More...

स्वतः विधानपरिषद सभापती, एक भाऊ जिल्हा परिषद अध्यक्ष, एक भाऊ बाजार समिती सभापती तर आता पुतण्याला…

नुकतीच फलटण पंचायत समिती सभापतीपदी विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांची निवड करण्यात आली. तर उपसभापती संजय सोडमिसे पाटील यांची वर्णी लागली आहे. विश्वजीतराजे नाईक निंबाळकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे पुतणे आहेत. शिवरुपराजे खर्डेकर व सौ. रेखा…
Read More...

संजय भगवान सोडमिसे पाटील यांची फलटण पंचायत समिती उपसभापतीपदी निवड

श्री. संजय भगवानराव सोडमिसे पाटील यांची फलटण पंचायत समितीच्या उपसभापतीपदी वर्णी लागली आहे. संजय सोडमिसे पाटील हे सांगवी गणातून निवडून आले होते. संजय सोडमिसे यांच्या निवडीने सोमंथळीसह सांगावी गणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.…
Read More...

Omicron Variant: कोरोनाच्या नव्या ओमिक्रोन व्हेरिएंटचा महाराष्ट्राला धोका, सरकार घेणार लॉकडाऊनचा…

Omicron Variant: दक्षिण आफ्रिकेत आता कोरोनाचा नवीन व्हेरियंट आढळला आहे. या नव्या व्हेरिएंटने जगातील शास्त्रज्ञांची डोकेदुखी वाढवली आहे. काही देशांकडून दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर बंदीसुध्दा घालण्यात आली आहे. हा नवा व्हेरिएंट…
Read More...

अमित शहांच्या वाढदिवसाला त्यांना कोणीतरी शर्ट आणि पँट पिस गिफ्ट करा, कालपासून ते एकच ड्रेस घालतायेत

काल चंद्रकांत पाटील व अमित शहा यांच्यामध्ये बैठक पार पडली. भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक अढावा देण्यासाठी आपण अमित शहा यांची भेट घेतली असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. राज्यातील साखर उद्योगातील महत्वाच्या बाबींवर शहा व चंद्रकांत पाटील…
Read More...

येणाऱ्या महानगरपालिका निवडणूकांमध्ये मनसेच्या कामाची पावती लोक देतील, कारण..

महानगरपालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत. प्रत्येक पक्षाने आपापल्या परीने मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. इच्छुक उमेदवारांनी देखील स्थानिक पातळीवर मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. आपलं तिकीट कापलं जाऊ नये यासाठी वरिष्ठ…
Read More...

वकीलच कोर्टाबाहेर नौटंकी, मनोरंजन करायला लागला तर पिडीतांनी कुठं जायचं? सदावर्ते हा नमुना आहे

जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून, या संपामुळे सर्वसामान्यांचे अतोनात हाल होताना पाहायला मिळत आहेत. अद्याप एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर महा विकास आघाडीचे सरकार तोडगा काढू शकले नाही. काल परिवहन मंत्री अनिल…
Read More...

तुम्ही काय बॉम्ब फोडताय खरा बॉम्ब तर राष्ट्रवादी फोडणार, भाजपातील बरेच जण राष्ट्रवादीच्या संपर्कात

येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकींच्या तोंडावर राज्यात राजकीय क्षेत्रात अनेक फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सत्तेची सूत्रे जुळवण्यासाठी बऱ्याच घडामोडी घडणार आहेत. त्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका देखील येऊन ठेपल्या आहेत.…
Read More...