Kirit Somaiya: सोमय्या सोबत ती व्यक्ती कोण? सोमय्या त्या व्हिडिओत नक्की काय करत होता? वाचा सविस्तर..

0

Kirit Somaiya: भ्रष्टाचाराचे कथाकथित कर्दनकाळ म्हणून समोर आलेले किरीट सोमय्या (Kirit Somaiya) सध्या देशभर चर्चेचा विषय बनले आहेत. विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून आपली ओळख निर्माण करणारे सोमय्या आता नको त्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. सोमय्या यांचा एक अश्लील व्हिडिओ तुफान व्हायरल झाल्याने देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. (Kirit Somaiya Viral video)

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलेल्या कृत्याचे पडसाद काल विधिमंडळात देखील उमटले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे (ambadas danave) यांनी सभापती यांना सोमय्या यांच्या संदर्भातला पेन ड्राईव्ह (pen drive) देखील दिला. सोमय्या यांनी अनेक महिलांना ब्लॅकमेल केल्याची तक्रार विरोधी पक्षनेत्यांनी केली. दुसरीकडे या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, अशी माहिती सभागृहामध्ये राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. साहजिकच यामुळे आता किरीट सोमय्या चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

दोन दिवसांपूर्वी माध्यमांनी सोमय्या यांचा व्हिडिओ ब्लर करून दाखवल्यामुळे, किरीट सोमय्या नक्की काय करत होते? याचा अंदाज अनेकांना आला नाही. मात्र आता सोशल मीडियावर तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत सोमय्या एका महिलेशी व्हिडिओ चॅटिंग करत असल्याचं पाहायला मिळत आहे. (kirit Somaiya video chat)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत मात्र समोरील महिला व्यक्ती नक्की कोण आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. मात्र सोमय्या यांच्यासोबत चॅट करत असणारी व्यक्ती मोठ्या पदावर सरकारी अधिकारी असल्याचं बोललं जात आहे. किरीट सोमय्या यांचं हे स्टिंग ऑपरेशन महिलांनी मिळूनच समोर आणल्याचं बोललं जात आहे. इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत माझी ओळख आहे. असं म्हणून किरीट सोमय्या यांनी सरकारी महिला अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी विधापरिषदेत केला.

याबरोबरच भाजपमध्ये तुम्हाला मोठं पद मिळवून देतो, विधानपरिषद देतो, असे आमिष दाखवून महिलांसोबत अश्लील चाळे केल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्या यांच्यावर केला. एवढेच नाही तर किरीट सोमय्या यांचा अश्लील व्हिडिओ चॅट असणारा पेन ड्राईव्ह देखील सभागृहात सादर केला. हा पेन ड्राईव्ह तब्बल 8 तासाचा असल्याचं सांगण्यात येतंय.

किरीट सोमय्या यांची अश्लील व्हिडिओ चॅट माध्यमांनी ब्लर करून दाखवली. या व्हिडिओत किरीट सोमय्या नक्की काय करत होता? याचा अंदाज अनेकांना आला. मात्र काहींना याविषयी स्पष्टता झाली नाही. आता माध्यमांनी दाखवलेला व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यामध्ये सोमय्या यांच्या आंगवर एकही वस्त्र नाही. या व्हिडिओत सोमय्या आपल्या त्या अवयवासोबत खेळत असून हस्तमैथुन करत असल्याचं दिसत आहे.

हे देखील वाचा husband wife relation: या तीन गोष्टी बायको आपल्या नवऱ्यापासून नेहमी लपवतात..

Seema Haider: प्रेम नव्हे सापळा! सीमा हैदरच्या ATS चौकशीतून धक्कादायक माहिती समोर..

Health benefits of crying: कधीही न रडण्याचा आरोग्यावर होणार दुष्परिणाम वाचून बसेल धक्का..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.