Chanakya Niti on age: त्या कारणामुळे मनुष्य होता लवकर म्हतारा; रोमान्स आणि वयाचा आहे थेट संबंध..

0

chanakya Niti on age: थोर विद्वान आचार्य चाणक्य (acharya chanakya) यांनी मनुष्याची मूल्ये आणि कल्याणाविषयी अनेक गोष्ठी सांगितल्या आहेत. अनेकजण आचार्य चाणक्य निती (Acharya Chanakya niti) वाचून आपले जीवन जगण्याचा प्रयत्न देखील करतात. मात्र अनेकांना आचार्य चाणक्य यांची मूल्य आणि तत्वे माहीतचही नाहीत. मनुष्य तरुण वयात लवकर म्हातारा होण्याची कोणती कारणे आहेत? याविषयी चाणक्यांनी आपल्या चाणक्य नीति या ग्रंथातून स्पष्टता केली आहे.

अनेकदा तुमचा चेहरा तुमचं वय दर्शवत नाही. काही ठराविक लोकांचे वय मात्र जास्त असून देखील कमी असल्याचं बोललं जातं. काहीजण मात्र 40 वय असतानाही वीशीतल्या तरूनांनासारखे दिसतात. अशी वय असून देखील अनेक जण तरुण दिसतात. आचार्य चाणक्य यांनी मनुष्य लवकर म्हातारा का दिसू लागतो? याविषयी सविस्तरपणे मांडणी केली आहे.

महिला आणि पुरुष या दोघांचेही वृध्द होण्याची कारणे वेगवेगळी आहेत. आचार्य चाणक्य सांगतात, पुरुषाने मर्यादेपेक्षा जास्त संबंध ठेवले तर पुरुषाला लवकर वृद्धापकाळ पाहावा लागतो. महिलांविषयी मात्र वेगळे प्रमाण आहे. जर महिलांना आवश्यकतेपेक्षा कमी संबंध मिळाला, तर महिला लवकर म्हाताऱ्या दिसतात.

चाणक्य सांगतात, पुरुषांच्या आरोग्यासाठी संबंध फार आवश्यक आहे. तुमचा ट्रेस संबंधामुळे कमी हे खरं असलं तरी, याला मर्यादा आहे. तुम्ही जर प्रमाणापेक्षा अधिक संबंध ठेवत असाल, तर तुम्हाला आरोग्याच्या समस्या उद्भवतील. अधिक संबंधामुळे तुमच्या चेहऱ्यावर तुमचे वय अधिक दिसू लागतं. तुमच्या संबंधाची मर्यादा कमी असेल, तरी देखील तुम्ही लवकर वृध्द होता, असंही चाणक्य नीतिमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

आचार्य चाणक्य सांगतात, महिलांना आवश्यक इतका संबंध मिळाला नाही, तर महिला लवकर वृद्ध तर होतातच. मात्र तुमचा सन्मान देखील करत नाहीत. पुरेशा प्रमाणात संबंध मिळाले नाही, तर महिला चिडचिड करतात. वादविवाद होतात. किरकोळ कारणावरून भांडण्याचे मारण्याचे प्रमाण देखील वाढते, असं चाणक्य सांगतात.

हे देखील वाचा  Chanakya Niti On Respect: या पाच कारणामुळे माणसाला कधीच मिळत नाही सन्मान..

Google Pay loan: गूगलकडून 15 हजार ते एक लाखांपर्यंत घ्या उसने पैसे; वाचा सविस्तर प्रोसेस..

Shoaib Malik: अबब! सानियाला सोडण्यासाठी शोएब मलिकला द्यावी लागणार इतकी रक्कम..

Rohit Sharma talking T20 World Cup: T20 World Cup संघासाठी आमचे दहा खेळाडू निश्चित; रोहितने सांगितलेले हे आहेत दहा खेळाडू..

Rohit Sharma talking T20 World Cup: T20 World Cup संघासाठी आमचे दहा खेळाडू निश्चित; रोहितने सांगितलेले हे आहेत दहा खेळाडू..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.