Urea Subsidy: युरिया खरेदीची चिंता मिटली; सरकार देतय 2,700 रुपये अनुदान, असा घ्या लाभ..

0

Urea Subsidy: अलीकडच्या काळात शेती (farming) करणं खूप अवघड झालं आहे. शेतात पीक आणायचं म्हटल्यावर, अनेक प्रकारच्या खतांचा (Fertilizer) मारा पिकांवर मोठ्या प्रमाणात करावा लागतो. अनेक पिकांपैकी शेतीसाठी युरिया (Urea) हा देखील खूप महत्त्वाचा घटक आहे. युरियाचा वापर केल्याशिवाय तुमचं पीक जोमात येत नाही, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मात्र अनेकदा युरियची कमतरता देखील मोठ्या प्रमाणात असते. साहजिकच यामुळे शेतकऱ्यांना वेळेत युरीया पिकांना टाकणं शक्य होत नाही. मात्र आता यावर केंद्र सरकारने (central government) तोडगा काढला असून, युरियाचा काळाबाजार रोखण्यासाठी योजना आखली आहे. (A scheme is planned to curb the black market of urea)

केंद्र सरकारच्या योजनेमुळे आता शेतकऱ्यांना युरिया खरेदी करणे अधिक सोयीस्कर झालं आहे. माध्यमाचा रिपोर्टनुसार (media report) एरियाचा काळाबाजार गेल्या काही वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात झाला. तब्बल सहा हजार कोटी रुपयांची सबसिडी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलीच नसल्याची माहिती समोर आली आहे. या गोष्टींची गांभीर्याने दखल घेत, आता केंद्र सरकारने युरिया अनुदानाच्या (Subsidy) योजनेमध्ये (Yojana) काही बदल केले आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांना आता एरिया खरेदीवर अनुदान (grant) मिळवून अधिक सोयीस्कर झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर.

युरिया खरेदीमध्ये होणारा काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारने युरिया अनुदानात बदल केला असून, आता शेतकऱ्यांना युरिया खरेदीचे अनुदान मिळवणे खूप सोप्पं झालं आहे. शेतकऱ्यांना युरिया खरेदीवर तब्बल 2700 अनुदान केंद्र सरकारकडून दिला जाणार आहे. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा? हा प्रश्न तुमच्या मनात साहजिकच पडला असेल, आपण याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

युरियाचे गणित समजून घ्या

रसायन आणि खत मंत्रालय (Ministry of Chemicals and Fertilizers) यांच्या अहवालानुसार औद्योगिक वापराकरिता तब्बल 14 लाख टन युरीयाची आवश्यक असल्याची माहिती प्रसारित करण्यात आली आहे. यापैकी केवळ आपल्या देशात दीड लाख टन युरियाचे उत्पादन होते. तर उर्वरित युरिया हा आयात करावा लागतो. खत निर्मिती करणाऱ्या कंपन्या शेतकऱ्यांना आवश्यक असणारा युरिया खरेदी करतात. केंद्र सरकार युरिया खरेदीवर खूप मोठ्या प्रमाणात सबसिडी देखील देत असते. ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देखील युरिया अनुदानात खरेदी करता यावा, हा या मागचा उद्देश असतो. आता आपण शेतकऱ्यांना 2700 रुपये अनुदान कसे घ्यायचे जाणून घेऊया सविस्तर.

तब्बल इतक्या कोटींचे अनुदान शेतकऱ्यांना मिळालेच नाही

केंद्रीय प्राधिकरण त्याचबरोबर खत विभागाने आता खत विक्रीमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या युनिट्सविरोधामध्ये कारवाई करायला सुरुवात केली आहे. या कारवाई मधून तब्बल शंभर कोटीहून अधिक किमतीची सबसिडी ही योग्य लोकांना मिळाली नसल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात दोषींवर सरकारने ऍक्शन घेतली असून, मोठी कारवाई करण्यास देखील सुरुवात केली आहे.

युरिया सबसिडी

युरिया खरेदीवर केंद्र सरकार शेतकऱ्यांना तब्बल 2700 पर्यंत अनुदान देते. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सोसायटीकडून युरिया खरेदी करायचा आहे. 45 किलोचा प्रति पोत्यासाठी केंद्र सरकार शेतकऱ्याने 266 रुपये या प्रमाणे युरिया पुरवण्याचे काम करते. अशा पद्धतीने तुम्ही 2,700 रुपयांपर्यंत अनुदानाचा लाभ घेऊ शकता. यासाठी तुम्हाला कृषी सहकार संस्थेची संपर्क करावा लागेल.

हे देखील वाचा Chanakya Niti: चुकूनही करू नका हे काम, नाहीतर जवळचे लोकच करतील बर्बाद..

Business Idea: पाच हजार गुंतवा, अन् सुरू करा हा व्यवसाय; दरमहा कमवाल लाखों रुपये, सरकारही करतंय मदत..

Sayali Sanjeev Ruturaj Gaikwad: सायली संजीवने मान्य केले हे नाते, म्हणाली आम्ही दोघे एकमेकांचे ..

india new coach: रोहित नंतर आता राहुल द्रविडचीही टीम इंडियाच्या कोच पदावरून हकालपट्टी; धोनी, सेहवागसह हे दिग्गज रेसमध्ये..

IND vs BAN: कॅच सुटल्यानंतर रोहित शर्माने या दोन खेळाडूंना दिल्या आयमाय वरून शिव्या; व्हिडिओ पाहून तुमचाही होईल संताप..

Golden Guys: औषध देऊन पत्नीचा गर्भपात, बाहेरील स्त्रियांशी संबंध; सनी विषयी माहिती नसलेल्या या गोष्टी जाणून सरकेल पायाखाली जमीन..

Golden Guys Bigg Boss: कुठून आलं एवढं सोनं, सोन्याच्या गाड्या मोबाईल; जाणून जाल कोमात..

Infrared Lamp: लाईट बरोबर रूमही गरम करतात हे बल्ब; किंमतही आहे सामान्य बल्ब एवढीच..

Pregnancy Tips: या दिवसांत संबंध ठेवल्यास लगेच राहाल गरोदर..

Electric Scooter: मोबाईलच्या किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; दहा रुपयांत धावणार दीडशे किलोमीटर..

Physical relationship tips: वैवाहिक संबंधाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हे चार पोझिशन आहेत सर्वात बेस्ट..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.