Infrared Lamp: लाईट बरोबर रूमही गरम करतात हे बल्ब; किंमतही आहे सामान्य बल्ब एवढीच..

0

Infrared Lamp: हिवाळ्यामध्ये (winter season) कडाक्याच्या थंडीपासून स्वतःला कसं लांब ठेवायचं, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. थंडीमध्ये अंगावर कितीही पांघरून घेतलं तरी देखील थंडी वाजायची ती वाजतेच. लहान मुलं आणि वयोवृद्ध मंडळींचे थंडीपासून व्यवस्थित संरक्षण करता नाही आलं, तर आजारी पडण्याची अधिक शक्यता असते. जर तुम्हाला देखील थंडीपासून मुक्तता हवी असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. अमेझॉनसह (Amazon) बाजारामध्ये रूम गरम ठेवणाऱ्या Infrared बल्बची विक्री मोठ्या प्रमाणात केली जातं आहे.

थंडीमध्ये अनेक जण रूम गरम ठेवण्यासाठी रूम हीटरचा (room heater) मोठ्या प्रमाणात वापर करतात. मात्र या उपकरणाची किंमत अधिक असल्याने प्रत्येकाला हे उपकरण वापरणं परवडले असे नाही. मात्र आता अमेझॉनसह बाजारामध्ये देखील असा एक बल्ब विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे, ज्याच्या खरेदीमुळे तुम्ही तुमचा रूम गरम ठेवू शकता. विशेष म्हणजे, हा बल्ब सामान्य किंमतीवर मिळत आहे. रूम गरम ठेवणाऱ्या या लॅबची किंमत शंभर रुपयापासून सुरू होते. जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

बाजारामध्ये असे अनेक उपकरण आहेत, ज्यांचा उपयोग असामान्य आहे. मात्र आपल्याला अशा उपकरणांविषयी माहिती मिळत नसल्याने, उत्तम सुविधांचा लाभ घेता येत नाही. तुम्ही देखील अशा उपकरणांचा वापर करून तुमचे आरोग्य निरोगी ठेवावं, यासाठी आम्ही तुम्हाला या लॅम्प विषयी सविस्तर माहिती देणार आहोत. सोबतच रूम गरम ठेवणारे बल्ब तुम्ही कुठे स्वस्तात खरेदी करू शकता, याविषयी देखील सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

वैशिष्ट्ये

रूम गरम ठेवणारे हिटर तर तुम्ही कदाचित ऐकले असतील. याचा वापर देखील केला असेल. मात्र रूम गरम ठेवणारे हीटर प्रचंड महाग असतात. सर्वसामान्यांना हे हिटर खरेदी करणे परवडत नाही. शिवाय याच्या वापरामुळे वीज देखील जास्त लागते. साहजिकच यामुळे विज बिल जास्त येण्यातची शक्यता असते. या सगळ्याला पर्याय उपलब्ध झाला असून, तुम्हाला रूम गरम ठेवण्यासाठी आणि रूममध्ये प्रकाश पाडण्यासाठी हा बल्ब एक उत्तम पर्याय आहे. हे बल्ब तुम्ही बाजारामध्ये त्याचबरोबर फ्लिपकार्ट, ॲमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाईटवर देखील खरेदी करू शकता.

Infrared Lamp

अमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाईटवर (Amazon e commerce website) विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या Infrared Lamp ची विक्री तब्बल 30 टक्के डिस्काउंटवर (discount) होत आहे. सहाशे रुपये किंमत असणाऱ्या या लॅम्पची किंमत ॲमेझॉनवर केवळ चारशे रुपये ठेवण्यात आली आहे. याशिवाय फ्लिपकार्टवर (Flipkart) देखील रूम गरम ठेवणारे हे बल्ब तीस टक्के डिस्काउंटवर विक्री होत आहेत. तुम्ही या वेबसाईटवर जाऊन अपडेट घेऊ शकता. जर हे बल्ब ऑनलाईन खरेदी करणे तुम्हाला शक्य नसेल, तर जवळच्या इलेक्ट्रिक दुकानांमधून देखील तुम्ही हे बल्ब खरेदी करू शकता.

हे देखील वाचाindia new coach: रोहित नंतर आता राहुल द्रविडचीही टीम इंडियाच्या कोच पदावरून हकालपट्टी; धोनी, सेहवागसह हे दिग्गज रेसमध्ये.. 

IND vs BAN: कॅच सुटल्यानंतर रोहित शर्माने या दोन खेळाडूंना दिल्या आयमाय वरून शिव्या; व्हिडिओ पाहून तुमचाही होईल संताप..

Pregnancy Tips: या दिवसांत संबंध ठेवल्यास लगेच राहाल गरोदर..

Golden Guys Bigg Boss: कुठून आलं एवढं सोनं, सोन्याच्या गाड्या मोबाईल; जाणून जाल कोमात..

Sayali Sanjeev Ruturaj Gaikwad: सायली संजीवने मान्य केले नाते, म्हणाली आम्ही दोघे एकमेकांचे..

Electric Scooter: मोबाईलच्या किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; दहा रुपयांत धावणार दीडशे किलोमीटर..

Malaika Arora pregnant: गरोदर मलायकाचा गर्भ अर्जुन कपूरने नाकारल्याने उडाली खळबळ; पाहा मलायकाच्या प्रेग्नंसीवर काय म्हणाला अर्जुन कपूर..

Physical Relation: शरीराच्या या भागाजवळ स्मार्टफोन ठेवत असाल, तर त्वरित थांबवा; लैंगिक ताकद होतेय कैकपटीने कमी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.