IND vs BAN: कॅच सुटल्यानंतर रोहित शर्माने या दोन खेळाडूंना दिल्या आयमाय वरून शिव्या; व्हिडिओ पाहून तुमचाही होईल संताप..

0

IND vs BAN: टी-ट्वेंटी विश्वचषकमध्ये (T20 World Cup) केलेल्या सुमार कामगिरीनंतर, भारतीय संघाने (Indian team) काल पुन्हा एकदा बांगलादेश विरुद्ध (INDvsBAN) सामन्यात आपल्या सुमार खेळाची मालिका सुरूच ठेवली. संघ निवडीपासून ते सामना सुरू असताना कॅप्टन (captain) सोडत असलेला संयम खेळाडूंवर व्यक्त करत असलेला संताप गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने पाहायला मिळत आहे. आयपीएलमध्ये (IPL) केलेल्या कॅप्टनच्या जोरावर रोहित शर्माला (rohit sharma) भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद देण्यात आले. मात्र आयपीएल प्रमाणे रोहित शर्माला भारतीय संघाचे कर्णधारपद भूषावताना सातत्याने अपयश येत असताना दिसत आहे. (Rohit Sharma video)

कॅप्टन म्हणून घेतलेल्या निर्णय आणि सामना सुरू असताना खेळाडूंनी चूक केल्यानंतर, त्यांच्यावर संताप व्यक्त करताना गेल्या काही सामन्यांमधून सातत्याने पाहायला मिळत असल्याने रोहित शर्मा आता चाहत्यांच्या देखील निशाणावर आला आहे. सामन्यामध्ये एखाद्या खेळाडूकडून कॅच सुटणे (catch drop) फील्डिंग मिस होणं क्रिकेटमध्ये सामान्य बाब आहे. मात्र त्यानंतर खेळाडूंनावर कॅप्टन ज्या पद्धतीने राग व्यक्त करत आहे, हे योग्य नसल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. एवढेच नाही, तर कालच्या सामन्यामध्ये रोहित शर्माने चक्क खेळाडूंना आयमाय वरून शिवीगाळ केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

बांगलादेश आणि भारत INDIA vs BANGLADESH) यांच्यामध्ये काल खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये विकेटकीपर केएल राहुल कडून कॅच सुटला. राहूल कडून कॅच सुटल्यानंतर देखील रोहित शर्माची रिएक्शन क्रिकेटचा चाहता म्हणून कोणालाही आवडणारी नव्हती. केल राहुल कडून झेल KL Rahul catch drop) सुटल्यानंतर, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये गेला. सीमारेषेजवळ वॉशिंग्टन सुंदर Washington Sundar catch drop) असल्याने चेंडू वॉशिंग्टन सुंदरच्या (Washington Sundar) खूप दूर जाऊन पडला. रोहित शर्माच्या मते वॉशिंग्टन सुंदरने कॅच पकडण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. आणि यामुळेच रोहित शर्मा प्रचंड संतापला. आणि थेट आयमाय वरून दोन शिव्याही दिल्या.

नाणेफेक जिंकून बांगलादेश संघाने भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्यास निमंत्रण दिले. जगात दिग्गज फलंदाज म्हणून नावलौकिक मिळवलेल्या भारतीय फलंदाजाला आपल्या गुणवत्तेला साजेशी खेळी करता आली नाही. आणि भारतीय संघ केवळ 186 धावाच करू शकला. मात्र तरी देखील भारतीय गोलंदाजांनी बांगलादेश संघाची दमछाक करत 136 धावावर नऊ विकेट्स काढल्या. परंतु शेवटच्या विकेट्सनी 51 सर्वांची भागीदारी करत भारतीय संघावर एका विकेट्सने विजय प्राप्त केला.

भारतीय गोलंदाज आणि बांगलादेश संघाच्या नऊ विकेट काढल्यानंतर, गोलंदाजांनी दोन वेळा विकेट घेण्याची संधी देखील मिळवून दिली. मात्र भारतीय क्षेत्ररक्षकांना ही संधी लपकता आली नाही. शार्दुल ठाकुरने टाकलेला चेंडू हसनच्या बॅटला लागून हवेत उडाला. मात्र केएल राहुलला हा झेल पकडता आला नाही. त्यानंतर दुसऱ्यांदा चेंडू हवेत उडाला, मात्र वॉशिंग्टन सुंदरच्या खूप दूर जाऊन पडला. रोहित शर्माच्या मते वॉशिंग्टन सुंदरने कॅच पकडण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. आणि यामुळे सलग दोन कॅच सुटल्यानंतर, रोहित शर्माने आपला ताबा सोडला.

सुरुवातीला केएल राहुलने कॅच सोडला. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने कॅच घेण्याचा प्रयत्न केला नसल्याने, आता भारताला पराभवाचा सामना करावा लागणार, हे चित्र रोहित शर्माच्या डोळ्यासमोर उभा राहिल्याने, रोहित शर्माने वॉशिंग्टन सुंदर आणि अप्रत्यक्ष केएल राहुलला राहुलला आयमाय वरून दोन शिव्या दिल्या. रोहित शर्माने दिलेल्या शिव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच वायरल झाला असून, क्रिकेटच्या चाहत्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे. हा कर्णधारपद सांभाळण्याच्या लायकीचा नसल्याचं देखील म्हंटल आहे.

ही पहिलीच वेळ नाही

कॅच किंवा फिल्डिंग मिस झाल्यानंतर, खेळाडूंवर संताप व्यक्त करण्याची रोहित शर्माची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील रोहित शर्माणे भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग यासारख्या खेळाडूंवर देखील कॅच सुटल्यानंतर, आपला संताप व्यक्त करताना ताबा सोडला आहे. फलंदाजीत देखील खराब फॉर्ममधून जात असणाऱ्या रोहित शर्माच्या कॅप्टनसीवर देखील आता खूप प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.

हे देखील वाचा Sayali Sanjeev Ruturaj Gaikwad: सायली संजीवने मान्य केले हे नाते, म्हणाली आम्ही दोघे एकमेकांचे ..

KL Rahul Athiya Shetty Wedding: अथिया शेट्टी नव्हे, या तरूणी सोबत होणार राहुलच लग्न; जाणून घ्या तारीख आणि ठिकाण..

MI Cape Town: IPL 2023 पूर्वी नीता अंबानींचा मास्टर स्ट्रोक; मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद राशिद खानकडे..

Golden Guys Bigg Boss: कुठून आलं एवढं सोनं, सोन्याच्या गाड्या मोबाईल; जाणून जाल कोमात..

Golden Guys: औषध देऊन पत्नीचा गर्भपात, बाहेरील स्त्रियांशी संबंध; सनी विषयी माहिती नसलेल्या या गोष्टी जाणून सरकेल पायाखाली जमीन..

Ration Card: गोड बातमी! जानेवारीत सरकार रेशन कार्ड धारकांना देणार अडीच हजार; जाणून घ्या अधिक..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.