Golden Guys: औषध देऊन पत्नीचा गर्भपात, बाहेरील स्त्रियांशी संबंध; सनी विषयी माहिती नसलेल्या या गोष्टी जाणून सरकेल पायाखाली जमीन..

0

Golden Guys: सलमान खान (Salman Khan) अँकर (anchor) असलेला बिग बॉस सीजन (Bigg Boss season16) सध्या कामारीचा चर्चेत आहे. पुण्याचे गोल्डन बॉईज golden boys) म्हणून प्रसिद्ध असणारे सनी वाघचौरे (sunny waghchaure) संजय गुजर (Sanjay gujar) या दोन तरुणांना बिग बॉसमध्ये वाइल्ड कार्ड एंट्री (wildcard) मिळाली. आणि पुन्हा एकदा अंगावर आठ किलो सोनं घालणारे, हे तरुण चर्चेत आले. सनी वाघचौरे संजय गुजर हे तरुण बिग बॉसमध्ये (bigg Boss) गेल्यानंतर संपूर्ण देशभर गोल्डन बॉईजची चर्चा झाली. अनेकांनी गुगलवर (Google) यांच्या विषयी सर्च करायला सुरुवात केली.

सनी वाघचौरे याने बिग बॉसमध्ये वाइल्ड कार्ड एंट्री केल्यानंतर, जोरदार चर्चा झाली. अंगावर इतकं किलो सोनं परिधान करून, बिग बॉसमध्ये एन्ट्री करणारा हा तरुण कोण होता? असं अनेकांनी सर्च केल्यानंतर, या तरुणाकडे अनेक महागड्या गाड्या, सोन्याचा आयफोन, अशा अनेक गोष्टींची माहिती मिळाली आणि अनेकजण आश्चर्य चकित झाले. मात्र यापूर्वी देखील सनी वाघचौरे हा तरुण एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला होता. जे जाणून घेतल्यानंतर, तुमच्या देखील पायाखालची जमीन सरकू शकते.

हातात भलं मोठं सोन्याचं ब्रासलेट, बोटांमध्ये अंगठ्या, गळ्यामध्ये विविध सोन्याच्या साखळ्या, एकूण आठ किलो सोनं मी अंगावर परिधान करत असल्याचं या तरुणाने अनेक वेळा सांगितलं आहे. यासोबतच याच्याकडे ऑडी, रेंज रोवर, Jaguar यासारख्या महागड्या कार देखील आहेत. मात्र इतकी मोठी संपत्ती असून, देखील त्याच्यावर त्याच्या पत्नीने अनेक गंभीर आरोप केले होते.

सनी वाघचौरे आणि इतर चार चौघांवर सनीच्या पत्नीने गंभीर आरोप केले होते. यामध्ये तिने 23 मार्च 2011 ते 22 ऑक्टोबर 2020 या काळामध्ये नेहरूनगर या ठिकाणी संतोष माता मंदिर चौकापाशी माझ्या घरात खूप मोठ्या प्रमाणात अत्याचार आणि कौटुंबिक छळ करण्यात आल्याचं तिने आरोप करताना म्हटले होते. आरोपपत्र दाखल करताना सनी नाना वाघचौरे, आशा नाना वाघचौरे, नाना वाघचौरे, नीता गायकवाड या चार जणांवर देखील आरोप केला होता.

आरोप करताना सनीच्या पत्नीने माझा कौटुंबिक छळ होत आहे. त्याचबरोबर मला माझ्या आई-वडिलांकडून ग्रुपयोगी गृहपयोगी वस्तू आणण्यासाठी देखील सांगितलं जात असल्याचा आरोप केला होता. एवढेच नाही, तर त्याच्या पत्नीने सनी वाघचौरे हा बाहेरील स्त्रियांबरोबर संबंध देखील ठेवत होता. आणि मला मारहाण करत होता. असा देखील आरोप केला होता. अनेक वर्ष माझा छळ करण्यात आला. सनी वाघचौरे त्याचबरोबर कुटुंबातील काही सदस्यांनी मिळून गर्भपाताची औषध देऊन माझा गर्भपात केला. असा देखील गंभीर आरोप सनी याच्यावर त्याच्या पत्नीने केला होता.

सनी वाघचौरे यांच्याकडे एवढी संपत्ती कुठून आली, असा अनेकांना प्रश्न पडला आहे. या तरुणाचा भंगाराचा व्यवसाय होता, असं देखील बोललं जातं. मात्र याविषयी अधिकृत माहिती नाही. अंगावर इतकं सोनं कुठून आलं? असा प्रश्न त्याला ‘बिग बॉस’ मध्ये देखील विचारण्यात आला, मात्र या प्रश्नाचे उत्तर देणं त्याने टाळलं. सनी वाघचौरे या तरुणाकडे एकूण आठ किलो सोनं असल्याची माहिती आहे. हे सोनं जवळपास पाच कोटी रुपयांच्या आसपास असल्याचं समोर आलं आहे.

हे देखील वाचा Ration Card: गोड बातमी! जानेवारीत सरकार रेशन कार्ड धारकांना देणार अडीच हजार; जाणून घ्या अधिक..

MI Cape Town: IPL 2023 पूर्वी नीता अंबानींचा मास्टर स्ट्रोक; मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद राशिद खानकडे..

Electric Scooter: मोबाईलच्या किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; दहा रुपयांत धावणार दीडशे किलोमीटर..

Rinky Pinky Atul marriage: एकाच तरुणासोबत दोन जुळ्या बहिणींनी बांधली लग्नगाठ; कारण जाणून बसेल शॉक..

Second Hand Car: 25 हजारांत मिळतेय जबरदस्त कंडीशन असणारी सेकंड हॅण्ड Maruti Alto; वाचा सविस्तर..

KL Rahul Athiya Shetty Wedding: अथिया शेट्टी नव्हे, या तरूणी सोबत होणार राहुलच लग्न; जाणून घ्या तारीख आणि ठिकाण..

Malaika Arora pregnant: गरोदर मलायकाचा गर्भ अर्जुन कपूरने नाकारल्याने उडाली खळबळ; पाहा मलायकाच्या प्रेग्नंसीवर काय म्हणाला अर्जुन कपूर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.