Malaika Arora pregnant: गरोदर मलायकाचा गर्भ अर्जुन कपूरने नाकारल्याने उडाली खळबळ; पाहा मलायकाच्या प्रेग्नंसीवर काय म्हणाला अर्जुन कपूर..

0

Malaika Arora pregnant: बॉलीवूड (Bollywood) आणि अफेअर (affair) ही सामान्य बाब झाली आहे. बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटी (celebrity) एकमेकांच्या प्रेमात (Love) अखंड बुडाल्याच आपण नेहमी पाहत आलो आहोत. एवढेच नाही, तर लग्नानंतर (after marriage) देखील अनेक जण पतीपासून (husband) घटस्फोट (divorce) घेऊन आपला स्वतःचा संसार उभा करू पाहत असल्याचं देखील आपण ऐकत आलो आहोत. असंच एक कपल (Couple) आहे, ज्याची चर्चा बॉलीवूडमध्ये गेल्या काही वर्षापासून सातत्याने होत आहे. अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि अरबाज खानची (arbaaz khan) पूर्व पत्नी मलायका (Malaika Arora) अरोरा या दोघांची चर्चा गेल्या काही वर्षापासून सोशल मीडियावर (social media) नेहमी होत असते. ..म्हणून सकाळी उठल्यावर पुरुषाच्या त्या अवयवाला येते ताठरता? जाणून बसेल धक्का..

बॉलीवूडमध्ये अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा (Arjun Kapoor and Malaika Arora) या दोन्ही कपलची जोरदार चर्चा या ना त्याकारणाने नेहमी रंगत असते. बॉलीवूडमधील सध्या सर्वात चर्चेत आणि वादग्रस्त म्हणून या कपलकडे पाहिलं जातं. 2017 मध्ये अरबाज खान बरोबर घटस्फोट घेतल्यानंतर, मलायका अरोरा अर्जुन कपूर सोबत रिलेशनशिपमध्ये (Malaika Arora Arjun Kapoor relationship) असल्याचे बोललं गेलं. खरंतर घटस्फोटाचे कारणच अर्जुन कपूरच असल्याचं बोललं गेलं. अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे दोघेही अनेकदा सोबत पाहायला मिळाले. एवढेच नाही तर दोघेही रिलेशनशिपमध्ये राहत असल्याच्या बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या होत्या. दोन महिन्यापूर्वी हे दोन्हीं कपल लंडनमध्ये वास्तव्यास देखील होते. (Malaika Arora Arjun Kapoor in London) वैवाहिक संबंधाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हे चार पोझिशन आहेत सर्वात बेस्ट..

लंडनमध्ये मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे हनिमूनसाठी (Malaika Arora Arjun Kapoor honeymoon in London) गेले असल्याचे देखील बोलले जात होतं. अशातच आता मलायका अरोरा अर्जुन कपूरच्या बाळाची आई होणार असल्याची बातमी प्रसिद्ध झाल्याने खळबळ उडाली आहे. (Malaika Arora will be the mother of Arjun Kapoor’s baby) पिंकविल्ला या वेबसाईटने मलायका अर्जुन कपूरच्या बाळाची आई होणार असल्याचे वृत्त त्यांच्या एका जवळच्या मित्राने सांगितलेल्या माहितीच्या आधारे दिले आहे. एकीकडे मलायका अरोरा गरोदर (Malaika Arora pregnant) असताना दुसरीकडे मात्र अर्जुन कपूरच्या विधानामुळे खळबळ उडाली आहे.

मलायका अरोरा ४९ व्या वर्षात अर्जुन कपूरच्या बाळाची आई होणार या बातमी संदर्भात अर्जुन कपूरने मौन सोडले असून, त्याने स्वतःच्या इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवरून या बातमीचा स्क्रीनशॉट (screenshot) शेअर करत हे वृत्त नाकारलं आहे. अर्जुन कपूरने हे वृत्त नाकारल्यामुळे, सोशल मीडियावर नेटकऱ्यांनाच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मलायका अरोरा गरोदर असल्याची माहिती जवळच्या व्यक्तीने दिली असताना देखील अर्जुन कपूर हे का नाकारत आहे? यावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगल्या असून, मलायका अरोराच्या आयुष्यात आता वादळ निर्माण झालं असल्याचं बोललं जात आहे.

मलाइका अरोरा अर्जुन कपूरच्या बाळाची आई होणार असल्याच्या बातमीचा स्क्रीनशॉट अर्जुन कपूरने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर करताना आपला संताप व्यक्त केला आहे. ज्याने बातमी प्रकाशित केली होती, त्या बातमीदाराचे नाव आणि वेबसाईटचे नाव देखील टॅग करत अर्जुन कपूरने आपला संताप व्यक्त करताना खूप काही लिहिलं आहे. हा निष्काळजीपणाचा कहर आहे. अशा असंवेदनशील त्याचबरोबर इथिक्स आणि प्रिन्सिपल न जपता अशा बातम्या प्रकाशित केल्याने आमच्या वैयक्तिक आयुष्यात मोठा हस्तक्षेप होत आहे.

आमच्या आयुष्यासंदर्भात खेळण्याचा तुला बिलकुल अधिकार नसल्याचं अर्जुन कपूर या वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या बातमीवर संताप व्यक्त करताना बोलला आहे. अशा बातम्यांकडे आम्ही सातत्याने दुर्लक्ष करत असल्यामुळेच, या लोकांची हिम्मत वाढत चालली आहे. असं देखील अर्जुन कपूर म्हणला आहे. अर्जुन कपूरने आपल्या इंस्टाग्राम वरून या बातमीचा स्क्रीन शॉट शेअर केल्यानंतर, या वेबसाईटने ही बातमी डिलीट देखील केली आहे.

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे कपल लंडनमध्ये असताना त्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना प्रेग्नेंसी संदर्भात माहिती दिली असल्याचं या बातमीमध्ये प्रकाशित करण्यात आलं होतं. अर्जुन कपूरने ही बातमी खरी नसल्याचे म्हटल्याने सोशल मीडियावर या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. नेटकंऱ्यांचंं असं म्हणणं आहे, मलायका अरोरा अर्जुन कपूरच्या बाळाची आई होणार आहे, हे वास्तव असू शकतं. मात्र अर्जुन कपूरला इतक्यात ही बातमी प्रकाशित करायची नसल्यानेच, त्याचे या बातमीचं खंडन केलं आहे.

भविष्यामध्ये अर्जुन कपूरने जर मलायका अरोरा सोबतचे सर्व संबंध तोडले, तर आश्चर्य वाटायला नको. अशी देखील चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. अर्जुन कपूर आत्ताच जर इतका घाबरत असेल, तर भविष्यामध्ये तो मला एका अरोराला साथ देईल यात शंका आहे. भविष्यामध्ये मलायका अरोराची अवस्था ना घर की, ना घाट की, अशी देखील होऊ शकते असं देखील सोशल मीडियावर बोललं जात आहे.

हे देखील वाचा Health Benefits of Sex: शारीरिक संबंधामध्ये अंतर पडल्यास या पाच गंभीर समस्या घेतात जन्म; जाणून घ्या महिन्यात किती वेळा सेक्स करणे आहे गरजेचे..

Yuzvendra Chahal: शिखर धवनने धनश्री वर्माचं सिक्रेट पकडलं रंगेहाथ; चहल बिचारा खाली मान घालून गेला निघून..

Tata Blackbird : लवकरच बाजारात येणार टाटा  ब्लॅकबर्ड बाजारात; लोकांना का आहे या कारची एवढी उत्स्कुता?

Marriage: नवरदेवाने भरमंडपातच सगळ्या लोकांसमोर नवरीला केले Kiss, नवरी गेली थेट पोलीस स्टेशनला.. 

Chanakya Niti: लग्नानंतर काही दिवसांतच पुरुष दुसऱ्या स्त्रीकडे का होतात आकर्षित? जाणून घ्या साविस्तर..

Bigg Boss 16: पत्नीच्या जीवावर मोठा झालेल्या गोल्डन मॅनला सिझन संपत आल्यानंतर बिग बॉसमध्ये कशी मिळाली एंट्री? वाचा सविस्तर..

Bajaj ची ही जबरदस्त बाईक मोबाईल पेक्षा स्वस्त, 100 किमी मायलेज; एवढंच नव्हे तर..

Maruti Suzuki CNG Cars: 26 किमीचं मायलेज देणाऱ्या या दोन जबरदस्त स्वस्तात मस्त 7 सिटर्स कार

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.