Physical relationship tips: वैवाहिक संबंधाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हे चार पोझिशन आहेत सर्वात बेस्ट..

0

Physical relationship tips: लग्न (marriage) हे प्रत्येकाच्या आयुष्यातला (Life) खूप महत्त्वाचा टप्पा असतो. प्रत्येकाला आपल्या मनासारखा जोडीदार भेटेलच असं नाही. मात्र वैवाहिक आयुष्यात (married life) समाधान आणि आनंद (Contentment and happiness) हवा असेल तर तुम्हाला अनेक गोष्टीची तडजोड करून पुढे जावं लागतं. मात्र काही गोष्टींची तडजोड करता येणं शक्य नसतं. काही गोष्टी अशा असतात, त्या तुम्ही तडजोड केल्या तर तुमच्या आयुष्यातला आनंद हिरावून बसतो. लग्नानंतर प्रत्येक जोडप्याचं आयुष्य हे सगळ्याच गोष्टीबाबत उत्तम असेल असं अजिबात नसतं. वैवाहिक जीवनामध्ये आपण अनेक गोष्टीची तडजोड केली तरी चालू शकतं. मात्र शरीर संबंधाबाबत तडजोड करून तुम्ही आणि तुमचा जोडीदार आनंदी राहू शकत नाही. (Physical relationship tips)

वैवाहिक जीवन आनंदी बनवण्यासाठी शरीर संबंधांमध्ये आनंद मिळणं फार आवश्यक आहे. शरीर संबंधात जर आनंद मिळत नसेल, तर तुम्हाला वैवाहिक जीवनातील सुखाची कल्पना करता येणार नाही. आजही आपल्याला असे अनेक जोडपे पाहायला मिळतात, त्यांचे वैवाहिक जीवनात सेक्स लियफमधील रस फार कमी असल्याचं पाहायला मिळते. याची अनेक कारणे असू, शकतात. मात्र बहुतेकदा फिटनेस किंवा उत्तेजना कमी असल्याने अशा समस्या उद्भवतात. मात्र याव्यतिरिक्त देखील संबंधा दरम्यान दोन्ही पार्टनरला हवा तेवढा आनंद मिळत असल्याने देखील ही भावना हळूहळू कमी होते. यासाठी तुमच्या संबंधाची पोझिशन वेगवेगळी असणे खूप आवश्यक आहे. ज्याच्या माध्यमातून तुम्ही संबंधाच्या क्रियेत अधिक आनंद आणि समाधान मिळवू शकता. आज आपण याच विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

राइजिंग सन 

तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये संबंधाचा आनंद कमी झाला असेल, तर तुम्ही या सेक्स पोझिशनचा अवलंब करून आनंद द्विगुणित करू शकता. अनेकदा आपण पाहतो, नेहमी एकच पोझिशन वापरून सेक्स बाबद आपला आनंद संपुष्टात येतो. यासाठी तुम्ही नेहमी वेगवेगळ्या पोझिशनचा वापर करणे आवश्यक आहे. राइजिंग सन ही सेक्स पोझिशन अतिशय उत्तम असून, या मधून दोघांनाही अधिक आनंद मिळतो. राइजिंग सन या पोझिशनमध्ये तुमचा पार्टनर बेडवर तुमच्यासमोर झोपलेला असतो. आणि तुम्ही उभा राहून या पोझिशनचा अवलंब करून संबंधाचा आनंद द्विगुणित करू शकता. या पोझिशनचा वापर करण्यासाठी तुमचे बायसेप तंदुरुस्त असणे आवश्यक आहे.

स्टैंडिंग सैल्यटेशन 

स्टैंडिंग सैल्यटेशन ही पोझिशन देखील दोघांनाही संतुष्ट करण्यासाठी उपयुक्त मानली जाते. जर तुमच्या वैवाहिक जीवनाचा आनंद संपुष्टात आला असेल, तर तुम्ही ही पोझिशनचा वापर करू शकता. स्टैंडिंग सैल्यटेशन ही पोझिशन करण्यासाठी तुम्हाला उभे राहणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला टेबल किंवा बेडची आवश्यकता असणार आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या जोडीदाराचे दोन्हीं पाय तुमच्या कमरे भोवती गुंडाळणे आवश्यक आहे. यानंतर तुम्ही स्टैंडिंग सैल्यटेशन या पोझिशनचा आनंद घेऊ शकता. यामध्ये तुमचा जोडीदाराला देखील अधिक आनंद मिळेल.

व्हीलबैरो

खरतर ही पोझिशन खूप जुनीच आहे. आनंदी आणि समाधानी संबंधासाठी ही पोझिशन खूप उत्तम मानली जाते. या पोझिशनचा महिला देखील अधिक आनंद घेतात. व्हीलबैरो वापर करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या जोडीदाराला बेडवर दोन्ही गुडघे खाली टेकायला सांगायचे आहेत. गुडघे टेकायला लावल्यानंतर, पार्टनरचे दोन्ही हात कोपरापर्यंत बेडवर खाली ठेवायला सांगा. त्यानंतर पार्टनरचे दोन्ही पाय तुम्ही तुमच्या हातावर घेऊन या पोझिशनचा आनंद घेऊ शकता.

ट्रापेज़ सेक्स पोजीशन

ट्रापेज़ सेक्स पोजीशन ही इतर पोझिशनच्या तुलनेत कठीण मानली जाते. मात्र या पोझिशनचा आनंद दोन्ही पार्टनरला खूप उत्कृष्टरित्या मिळतो. या पोझिशनचा आनंद घेण्यासाठी तुम्ही मजबूत असणे आवश्यक असता. महिलांचे वजन तुम्हाला पेलत असेल, तर तुम्ही या पोझिशनचा आनंद घेऊ शकता. या पोझिशनचा अवलंब करण्यासाठी तुम्ही खाली बसणे आवश्यक आहे. तुम्ही बसल्यानंतर तुमच्या दोन्ही मांड्यांवर तुमच्या पार्टनरला बसवा. तुम्ही दोघेही एकमेकांचा चेहरा समोर-समोर असेल अशा स्थितीत बसल्यानंतर, तुमच्या पार्टनरचे दोन्ही हात हातामध्ये घेऊन तिला पाठीमागे वाकायला सांगा. तुमच्या पार्टनर खाली वाकायला सांगताना, तुम्ही तिचे दोन्ही हात तुमच्या हातात घेऊन हळुवारपणे खाली सोडायचे आहेत. जेणेकरून तुमचा पार्टनर जमिनीवर पडणार नाही. या पोझिशनमध्ये आल्यानंतर, तुम्ही या पोझिशनचा आनंद घेऊ शकता.

काउ गर्ल

काउ गर्ल पोझिशन करण्यासाठी तुम्ही मजबूत असणे आवश्यक आहे. जर तुमचा फिटनेस उत्तमरित्या असेल, तर तुम्ही या पोझिशनचा आनंद घेऊ शकता. ही पोझिशन करण्यासाठी तुम्हाला खाली झोपावं लागणार आहे. त्यानंतर तुमच्या पार्टनरला तुमच्या भागावर बसायला सांगा. त्यानंतर तुम्ही तुमचे गुडघे वर करून या पोझिशनचा आनंद घेऊ शकता. खाली झोपल्यानंतर वरून तुमचा पार्टनरचा वजन तुम्ही पेलू शकत असाल, तरच या पोझिशनचा अवलंब करा अन्यथा इजा होण्याची शक्यता असते. या पोझिशनच्या माध्यमातून वर बसलेला पार्टनर देखील आपली क्रिया करू शकतो, आणि खाली झोपलेला पार्टनर देखील सेक्स आनंद द्विगुणित करण्यासाठी क्रिया करू शकतो.

डॉगी स्‍टाइल

डॉगी स्टाईल ही देखील संबंध करण्यासाठी खूप क्लासिक पोझिशन असल्याचं अनेकांचे मत आहे. या पोझिशनमध्ये पुरुष पार्टनर आपल्या पार्टनर सोबत अतिशय डीप सेक्स करण्यात महत्वाची भूमिका बजावतो. या पोझिशनमध्ये महिला पार्टनर तोंड तुमच्याकडे नसले तरी देखील महिला पार्टनरला या पोझिशनमुळे अतिशय उत्तम आनंद मिळतो. या पोझिशनचा आनंद तुम्ही उभा राहून किंवा बेडवर बसून देखील घेऊ शकता.

व्हीलब्रो

या पोझिशनची गणना देखील डॉगी स्टाईल या प्रकारातच होते. मात्र यामध्ये तुम्हाला लवचिक असण्याची आवश्यकता नसते. या पोझिशनमध्ये महिला पार्टनर उलटी झोपते. आणि पुरुष पार्टनर महिला पार्टनरचे दोन्हीं पाय आपल्या कमरे भोवती गुंडाळतो. हा देखील एक चांगला व्यायाम असून, या संबंधामुळे तुम्ही अतिशय खोल प्रवेश करून तुमचा आनंद द्विगुणित करू शकता.

हाई मिशनरी

ही सेक्स पोझिशन देखील खूप उत्कृष्ट मानली जाते. या पोझिशनमध्ये तुमच्या जोडीदाराला पाठीवर झोपणे आवश्यक असतं. पाठीवर झोपल्यानंतर तुम्ही तुमच्या महिला पार्टनरच्या कमरेखाली एक उशी ठेवावी लागते. उशी ठेवल्यानंतर, पार्टनरची कंबर उंच झाल्याल्यामुळे संबंध ठेवण्यास अधिक सोपं जातं. आणि तुम्ही डीप जाऊन या संबंधाचा अधिक आनंद घेऊ शकता.

सिटिंग लोटस

सिटिंग लोटस ही देखील एक खूप जबरदस्त पोझिशन आहे‌. या पोझिशनमध्ये दोन्हीं पार्टनरला एकमेकांच्या पायामध्ये पाय अडकावे लागतात. एका पार्टनरच्या मांडीवर दुसरा पार्टनर बसतो. आणि अशा स्थितीमध्ये या पोझिशनच्या माध्यमातून संबंध ठेवले जातात. ही देखील एक खूप उत्कृष्ट पोझिशन मानली जाते. यामुळे दोन्ही पार्टनरला सर्वोत्तम आनंद मिळतो.

हे देखील वाचा Relationship Tips: शारिरीक संबंध ठेवण्याची इच्छा झाल्यास महिला पुरुषांना देतात हे सहा संकेत; जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

Maharashtra Government Job: पोलिस, तलाठ्यासह विविध विभागात एकूण 75 हजार रिक्त पदांची होणार भरती; जाणून घ्या विभागनिहाय जागा आणि तारीख..

कांदा बाजारभाव: कांदा चार हजार पार! या तारखेपर्यंत कांदा करणार शंभरी पार..

Electric Scooter: फक्त 32 हजारामध्ये मिळतेय ही दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Second Hand Bike: 20 हजारात hero spender Plus, 16 हजारात Bajaj Pulsar! कुठे सुरू आहे हा भन्नाट सेल? जाणून घ्या सर्व डिटेल्स..

PM Kisan Yojana: अजूनही PM Kisan योजनेचा बारावा हप्ता जमा झाला नसेल तर फक्त करा हे काम, झटक्यात होईल जमा..

SSC GD: 10वी पास उमेदवारांसाठी कॉन्स्टेबल पदाच्या 24369 जागांची मेगा भरती; जाणून घ्या डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.