Second Hand Bike: 20 हजारात hero spender Plus, 16 हजारात Bajaj Pulsar! कुठे सुरू आहे हा भन्नाट सेल? जाणून घ्या सर्व डिटेल्स…

0

Second Hand Bike: बेरोजगारी (unemployment) बरोबर (महागाई inflation) देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. साहजिकच त्यामुळे सर्वसामान्यांपुढे जगण्याचा प्रश्न महत्वाचा झाला आहे. गॅस, (gas) डिझेल (diesel petrol price) पेट्रोलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. साहजिकच यामुळे अनेकांना फोर-व्हीलर किंवा टू-व्हीलर (two wheeler) गाडी वापरणे परवडत नसल्याचे चित्र आहे. आणि म्हणून अनेकजण आपल्याला नको असणारी किंवा अतिरिक्त मोटार सायकल विकताना पाहायला मिळत आहे. कदाचित त्यामुळेच आता जुन्या मोटार सायकल खूप कमी किमतीत मिळत आहेत. जर तुम्ही देखील जबरदस्त कंडिशन असणाऱ्या सेकंड हॅन्ड बाईकच्या (second hand bike) शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

एकीकडे बेरोजगारी प्रचड वाढली असताना, दुसरीकडे इंधनाचे दर (fuel price) प्रचंड वाढले आहेत. एवढच नाही, तर दुचाकीच्या किंमती देखील जवळपास दुप्पट झाल्या आहेत. अशा परिस्थितीत अनेकांना नवीन टू-व्हीलर खरेदी करता येणं शक्य नाही. सहाजिकच यामुळे टू-व्हीलर घेताना अनेकजण खूप विचार करतात. अनेक जण पैसे असून देखील या परिस्थितीत चांगल्या कंडीशनमध्ये असणारी सेकंड हॅन्ड गाडीच खरेदी करणंच पसंत करतात. तुमचं देखील बजेट कमी असेल, आणि तुम्ही देखील सेकंड हॅन्ड गाडीच्या शोधत असाल, तर तुमचा शोध पूर्ण होणार आहे. कारण तुम्हाला हव्या असणाऱ्या टू-व्हीलर विषयी आम्ही माहिती देणार आहोत.

सेकंड हॅन्ड टू-व्हीलर (second Hand two wheeler) गाड्यांच्या खरेदी विक्री करणाऱ्या अनेक वेबसाईट (website) बाजारामध्ये उपलब्ध आहेत. याविषयी तुम्हाला माहिती देखील असेल. मात्र या वेबसाईटवर कोणत्या कोणत्या कंपनीच्या गाड्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत? आणि त्या किती किमतीमध्ये मिळत आहेत? याविषयी अनेकांना माहिती नसतं. आणि म्हणून आम्ही तुमच्यासाठी खूप कमी किंमतीत जबरदस्त कंडिशन असणाऱ्या काही टू-व्हीलर विषयी माहिती घेऊन आलो आहोत. यामध्ये Hero Splendor Plus, Bajaj Pulsar, Hero HF Deluxe, या टू-व्हीलर विषयी माहिती देणार आहोत.

Hero spender Plus मिळतेय २० हजारात

Quikr, OLX या सेकंड हॅन्ड खरेदी विक्री करणाऱ्या वेबसाईट विषयी कदाचित तुम्हाला माहिती असेल, मात्र या व्यतिरिक्त आणखी एक वेबसाईट आहे. जी या दोन्हीं वेबसाईट पेक्षाही कमी किमतीमध्ये सेकंड हॅन्ड टू-व्हीलर गाड्यांची खरेदी विक्री करत आहे. https://droom.in/ असं या वेबसाईटचं नाव आहे. आपण देखील याच वेबसाईटने विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या चार सेकंड हॅन्ड गाड्याविषयी माहिती घेणार आहोत. या वेबसाईटवर विक्रीसाठी मांडलेली पहिल्या गाडी हिरो स्प्लेंडर प्लस असून, ही गाडी तुम्हाला केवळ 20 हजार रुपयांच्या किंमतीत मिळत आहे.

या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेली हिरो स्प्लेंडर प्लस ( Hero Splendor Plus) ही गाडी केवळ ४० हजार किमी पळालेली आहे. हिरो स्प्लेंडर प्लस या गाडीचे मॉडेल हे 2010 मधील आहे. विशेष म्हणजे, विक्रीसाठी काढण्यात आलेल्या या गाडीचा हा पहिलाच मालक आहे. एवढेच नाही, तर तुम्ही सुलभ हप्त्यासह वीस हजार रुपये फेडू शकता. याशिवाय गाडी मालकाला संपर्क करून तुम्ही गाडीची किंमत कमी देखील करू शकता. सोबतच फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही प्रत्येक्ष गाडीची एक राऊंड आणून कंडीशन देखील तपासू शकता.

Bajaj Pulsar मिळतेय केवळ 16 हजारांत

बजाज पल्सर (Bajaj Pulsar) या बाइकने तरुणांना अक्षरशः एकेकाळी वेड लावलं होतं.अजूनही या गाडीची क्रेझ पाहायला मिळते. जर तुम्हाला देखील पल्सर 180cc बाईक खरेदी करायची असेल, तर तुमच्यासाठी ही खूप मोठी सुवर्णसंधी आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे, Pulsar गाडी नवीन खरेदी करायची म्हटल्यावर जवळपास एक लाख वीस ते तीस हजार रुपये मोजावे लागतात. मात्र जबरदस्त कंडीशन असणारी ही सेकंड हॅन्ड गाडी तुम्हाला अवघ्या सोळा हजारांत खरेदी करता येत आहे. या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेली ही गाडी 2009 मधील असून, केवळ 40 हजार किमी पळालेली आहे. मात्र या गाडीचे पासिंग हे Delhi मधील आहे. या गाडीचे फोटो पाहण्यासाठी यावर क्लिक करा.

Hero HF delux 

https://droom.in/ या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या Hero HF delux या गाडीची किंमत 53 हजार देण्यात आली आहे. अनेकांना ही किंमत जास्त वाटत असली तरी ही गाडी केवळ वीस हजार किलोमीटर पळालेली आहे. एवढेच नाही, तर या गाडीचे मॉडेल हे 2017 मधील आहे. सोबतच या गाडीचा हा पहिल्याच मालक आहे. या गाडीचे पासिंग MH 14 म्हणजेच, पिंपरी चिंचवड मधील आहे. जरी या गाडीची किंमत 53 हजार दिली असली तरी तुम्ही मालकाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून, या गाडीची किंमत कमी करू शकता. गाडीचे फोटो पाहायचे असतील तर यावर क्लिक करा.

Hero spender Plus 

Hero spender Plus ही गाडी खरेदी करण्याचे अनेकांचं स्वप्न असल्याचे पाहायला मिळते. खासकरून खेडेगावात ही गाडी खूप मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. भारतात सर्वाधिक विक्री झालेली कोणती टू-व्हीलर असेल, तर ती Hero spender Plus. या गाडीचे असंख्य चाहते आहेत. मात्र जर तुम्हाला ही गाडी खरेदी करायची असेल, तर तब्बल 80 हजार रुपयांच्या आसपास पैसे खर्च करावे लागतात.

मात्र जबरदस्त कंडीशन असणारी ही सेकंड हॅण्ड गाडी तुम्हाला केवळ 37 हजारांत खरेदी करता येत आहे. विशेष म्हणजे, ही गाडी केवळ 27 हजार किमी पळालेली आहे. https://droom.in या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या Hero spender Plus या गाडीचे मॉडेल हे 2015 मधील आहे. या गाडीच्या पासिंग विषयी जाणून घ्यायचे झाल्यास, ही गाडी पिंपरी चिंचवड आरटीओ पासिंगची आहे. या गाडीचे फोटो पाहण्यासाठी यावर क्लिक करा.

हे देखील वाचाWhatsApp new update: आता सिलेक्टेड लोकांनाच दाखवता येणार तुमचा whatsapp DP; जाणून घ्या या संदर्भातली सेटिंग सविस्तर.. 

Second Hand Car: जबरदस्त कंडिशन असणारी Maruti Suzuki Alto मिळतेय केवळ 65 हजारांत; जाणून घ्या ऑफर विषयी सविस्तर..

Electric Scooter: फक्त 32 हजारामध्ये मिळतेय ही दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Safe Time To Have Sex After Periods: मासिक पाळीनंतर इतके दिवस संबंध ठेवू नका अन्यथा..

OTT Platform: आता hotstar वर टी-ट्वेंटी वर्ल्ड कप पाहता येणार मोफत; पाहा मोफत hotstar वापरण्याची ही ट्रिक..

Tata Consultancy Services: मध्ये ४० हजारांची मेगा भरती! या क्षेत्राच्या विद्यार्थ्यांनाही सुवर्णसंधी; असा करा अर्ज..

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.