Second Hand Car: जबरदस्त कंडिशन असणारी Maruti Suzuki Alto मिळतेय केवळ 65 हजारांत; जाणून घ्या ऑफर विषयी सविस्तर..

0

Second Hand Car: मार्केटमध्ये Maruti Suzuki या कंपनीची किती क्रेझ आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. अनेकजण सर्वसामान्य लोक या कंपनीच्या फोर-व्हीलर (four wheeler) गाड्या खरेदी करताना पाहायला मिळतात. योग्य किंमती बरोबरच मजबूत कारची निर्मिती करणाऱ्या या कंपनीच्या गाड्या अनेकजण खरेदी करताना दिसून येतात. खासकरून maruti suzuki alto ही कार (Alto car) सर्व सामन्यांच्या दारापुढे आपल्याला पाहायला मिळते. अनेकांची अल्टो ही कार (Alto car) खरेदी करण्याची इच्छा असते. मात्र बजेट नसल्याने नवीन अल्टो कार खरेदी करणे प्रत्येकाला शक्य होत नाही. साहजिकच यामुळे अनेक जण सेकंड हॅन्ड कार (second hand car) खरेदी करताना दिसून येतात. जर तुमचं देखील बजेट कमी असेल, आणि तुम्हाला अल्टो सेकंड हॅन्ड कार (Alto second hand car) खरेदी करायची असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे.

महागाई (Inflation) बरोबरच बेरोजगारीचा (unemployment) दर देखील दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने अनेकांना स्वतःची चार चाकी गाडी फिरवणे परवडत नसल्याचे देखील चित्र पाहायला मिळतं. सहाजिकच यामुळे अनेक सार्वजनिक वाहनांचा वापर करताना दिसून येतात. यामुळे आपल्याकडे असणाऱ्या अतिरिक्त फोर व्हीलर गाड्या अनेकजण बाजारात विकत आहेत. कदाचित यामुळेच सध्या मार्केटमध्ये सेकंड हॅन्ड गाड्या खूप कमी किमतीत विकल्या जात आहेत. मात्र अनेकांना या विषयी माहिती नसल्याचे देखील पाहायला मिळतं. आज आपण याचसंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

सेकंड हॅन्ड गाड्यांची खरेदी विक्री करणाऱ्या अनेक वेबसाईट बाजारामध्ये उपलब्ध आहेत. अनेकांना या वेबसाईट विषयी माहिती देखील आहे. मात्र या वेबसाईटवर कोणत्या गाड्या, किती किमतीत उपलब्ध आहेत? याविषयी अनेकांना माहिती नसतं. सहाजिकच यामुळे जबरदस्त कंडीशन असणाऱ्या अनेक गाड्या खरेदी करण्यापासून अनेकजण मुकतात. आणि म्हणून आम्ही कोणत्या वेबसाईटवर मारुती सुझुकी अल्टो (maruti suzuki alto) ही कार विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे? आणि किती किमतीत उपलब्ध आहे? याविषयी सविस्तर माहिती देत आहोत, चला तर मग जाणून घेऊया सविस्तर.

६५ हजारात मिळतेय अल्टो

https://www.olx.in/cars_c84 या वेबसाईट विषयी कोणालाही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. ही वेबसाईट सेकंड गाड्यांची ऑनलाइन खरेदी-विक्री करते, हे अनेकांना माहीत आहे. पुन्हा एकदा या वेबसाईटवर मारुती सुझुकी अल्टो ही सेकंड हॅन्ड कार केवळ 65 हजार रुपयात ग्राहकांना खरेदी करता येत आहे. ही कार तुम्हाला नवीन खरेदी करायची झाल्यास, तीन लाखांपासून साडेपाच लाख रुपये मोजावे लागतात.

मात्र जबरदस्त कंडिशन असणारी सेकंड हॅण्ड मारुती सुझुकी अल्टो ही कार तुम्हाला या वेबसाईटवर केवळ 65 हजार रुपयात खरेदी करता येणार आहे. तुम्हाला हे पेमेंट करताना कोणत्याही प्रकारचे फायनान्स ऑफर उपलब्ध नाहीत. विक्रीसाठी मांडण्यात आलेल्या या कारचे मॉडेल 2009 मधील असून, ही कार केवळ एक लाख किलोमीटर पळालेली आहे. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही या कारचे कंडिशन पाहू शकता, याशिवाय तुम्ही अल्टो कारच्या ओनरला प्रत्यक्ष संपर्क करून देखील भेट देऊ शकता.

Alto ची दुसरी ऑफर

मारुती सुझुकी अल्टो या कारची दुसरी ऑफर Mhttps://droom.in/cars/used या वेबसाईटवर देण्यात आली आहे. या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या मारुती सुझुकी अल्टोचे मॉडेल 2010 मधील असून, या कारचे कंडिशन जबरदस्त आहे. या साइटवर या कारची किंमत 75 हजार रुपये निश्चित करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे ही रक्कम तुम्ही सुलभ हप्त्यासह देखील फेडू शकता. वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या या कारचा कलर ऑफ-व्हाईट असून, ही कार दीड लाख किलोमीटर पळालेली आहे.

तिसरी ऑफर: मारुती सुझुकी सेकंड हॅन्ड अल्टो कारची तिसरी ऑफर https://www.quikr.com/cars/used-cars/all-india या वेबसाईटवर ग्राहकांना मिळत आहे. या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या मारुती सुझुकी अल्टो या कारची किंमत 85 हजार रुपये निश्चित करण्यात आलेली आहे. या कारच्या मॉडेलचा विचार करायचा झाल्यास, या कारचे मॉडेल 2011 मधील असून, ही कार केवळ एक लाख वीस हजार किमी पळालेली आहे. वरील दोन अल्टो कारच्या तुलनेत ही कार जबरदस्त कंडिशनमध्ये देखील आहे. मात्र ही कार खरेदी करताना तुम्हाला कोणत्याही फायनान्स ऑफरचा लाभ घेता येणार नाही.

हे देखील वाचाSecond hand car: टू-व्हीलर पेक्षाही कमी किंमतीत मिळतेय Maruti Suzuki Wagon R; जाणून घ्या कुठे सुरू आहे सेल..

Second Hand Car: टू-व्हीलर पेक्षाही कमी किंमतीत मिळतेय Hyundai i20‌; जाणून घ्या कुठे सुरू ऑफर..

Sport shoes: दीड हजार किंमतीचे स्पोर्ट शूज या वेबसाईटवर मिळतायत केवळ 250 रुपयांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Electric Bike: केवळ ९९९ रुपयांमध्ये घरी आणा ही इलेक्ट्रिक साईकल; एका चार्जमध्ये १२० किमी जाणाऱ्या या साईकल विषयी जाणून घ्या सविस्तर..

The Best Couple Combo: उंच मुलांकडेच मुली आकर्षित का होतात? धक्कादायक माहिती आली समोर; उंचीचा वैवाहिक जीवनावरही आहे प्रभाव..

regular sex benefits: नियमित सेक्स केल्याने शरीरावर होतोय हा गंभीर परिणाम; जाणून घ्या आठवड्यातून किती वेळा सेक्स करणं आहे फायदेशीर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.