Second Hand Car: टू-व्हीलर पेक्षाही कमी किंमतीत मिळतेय Hyundai i20‌; जाणून घ्या कुठे सुरू ऑफर..

Second Hand Car: आपल्याकडेही एक चार चाकी गाडी असावी असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यासाठी प्रत्येकजण दिवस-रात्र मेहनत देखील करतो. मात्र तरी देखील प्रत्येकाला नवीन चार चाकी गाडी घेणे शक्य होत नाही. महागाईच्या या जमान्यात आता चार चाकी गाड्या फिरवणे देखील परवडत नसल्याचे पाहायला मिळते. गाड्यांच्या किंमती बरोबरच इंधनाचे दर देखील वाढले असल्याने, आता अनेकजण चार चाकी गाडी घेताना दहा वेळा विचार करतात. साहजिकच यामुळे आता अनेकजण नवीन गाड्या खरेदी करण्याऐवजी सेकंड हॅन्ड गाड्या वापरतात. आणि गरज संपल्यानंतर विकून देखील टाकतात.

तुम्हाला देखील जबरदस्त कंडीशन असणारी सेकंड हॅण्ड चार चाकी गाडी खरेदी करायची असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. अनेक कार कंपनीचे हॅचबॅक सेगमेंटमध्ये खूप कमी किंमतीच्या असणाऱ्या गाड्यांची मोठी संख्या असल्याचं पाहायला मिळतं. यामध्ये ग्राहकांच्या चांगलीच पसंतीच उतरलेली आणि जबरदस्त मायलेज देणारी Hyundai i10 चा देखील समावेश आहे. Hyundai कंपनीने असंख्य ग्राहकांच्या मनावर राज्य केले आहे. आणि म्हणून आम्ही देखील Hyundai i10 सेकंड हॅण्ड कार विषयी सविस्तर माहिती घेऊन आलो आहोत.

Hyundai i10 ही नवीन कार खरेदी करायची असेल, तर तुम्हाला तब्बल ६ लाख रुपये मोजावे लागतात. मात्र हीच गाडी सेकंड हॅण्ड खरेदी करायची झाल्यास, तुम्हाला केवळ 80 हजार रुपये देऊन खरेदी करता येऊ शकते. होय तुम्ही बरोबर वाचलं आहे. Hyundai i10 ही गाडी तुम्हाला केवळ ८० हजारात खरेदी करता येत आहे. सेकंड हॅण्ड कारच्या ऑनलाइन खरेदी विक्री करणाऱ्या अनेक वेबसाईट आहेत. यामध्ये आम्ही काही ठराविक वेबसाईट विषयी माहिती घेऊन आलो आहोत, ज्या वेबसाईटवर ही गाडी केवळ 80 हजार रुपयांत विकली जात आहे. जाणून घेऊया सविस्तर.

पहिली ऑफर

या सेकंड हॅन्ड गाडी विषयीची पहिली ऑफर https://www.cartrade.com या वेबसाईटवर ठेवण्यात आली आहे. www.cartrade.com विक्रीसाठी मांडण्यात आलेल्या Hyundai i10 या कारची किंमत केवळ १ लाख दहा हजार निश्चित करण्यात आली आहे. विक्रीसाठी मांडण्यात आलेल्या कारचे मॉडेल 2010 मधील असून, ही कार खरेदी करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचा फायनान्स उपलब्ध नसणार आहे.

दुसरी ऑफर www.cardekho.com या वेबसाइटवर देण्यात आली आहे. विक्रीसाठी मांडण्यात आलेल्या Hyundai i10 या कारचे मॉडेल २००९ मधील आहे. या वेबसाईटवर विक्रीसाठी मांडण्यात आलेल्या या कारचे कंडिशन जबरदस्त असून, ग्राहकांना ही कार केवळ ८० हजार रुपयांत खरेदी करता येणार आहे. मात्र ग्राहकांना एकाच वेळी ही रक्कम देऊन कार खरेदी करावी लागणार आहे. या कारच्या खरेदीवर ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे फायनान्स प्लॅन दिले जाणार नाहीत.

Hyundai i10 कारची तिसरी ऑफर www.olxautos.in या वेबसाईटवर देण्यात आली आहे. या गाडीच्या ऑफर विषयी जाणून घ्यायचे झाल्यास, ग्राहकांना ही गाडी केवळ १ लाख ३० हजारांना खरेदी करता येणार आहे. वेबसाईटवर विक्रीसाठी मांडण्यात आलेल्या या कारचे मॉडेल 2011 मधील असून, या कारच्या खरेदीकरीता देखील ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या फायनान्स प्लॅनची ऑफर मिळणार नाही. एकाच वेळी सर्व रक्कम पेड करून ग्राहकांना ही गाडी खरेदी करता येणार आहे.

हे देखील वाचा Second hand bike: फक्त 35 हजार किमी पळालेली Hero HF Deluxe मिळतेय 15 आणि 20 हजारांत; जाणून डिटेल्स..

Second hand bike sale: जबरदस्त कंडिशन असणारी CB unicorn, CB shine आणि Hero Splendor+ मिळतेय केवळ ३० हजारांत; जाणून घ्या कुठे सुरू आहे सेल..

Relationship Tips: या सहा गोष्टी पार्टनर करत असेल, तर नात्याचा ओलावा कमी होत चाललाय; नात्यात ओलावा आणण्यासाठी करा या गोष्टी..

Relationship Tips: मुलं आपल्या वयापेक्षा कमी मुलींकडेच जास्त आकर्षित का होतात? ही 5 कारणे जाणून तुम्हीही जाल चक्रावून..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.