Sport shoes: दीड हजार किंमतीचे स्पोर्ट शूज या वेबसाईटवर मिळतायत केवळ 250 रुपयांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

0

Sport shoes: दिवसेंदिवस शूज (shoes) घालणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळत आहे. अनेकजण सॅंडल किंवा चप्पलपेक्षा (sandal and chappal) शूजमध्ये स्वतःला कंफर्टेबल फील करतात. शूज परिधान केल्यामुळे पुरुष रुबाबदार देखील दिसतो. याशिवाय पायांच्या उत्तम आरोग्यासाठी चप्पल ऐवजी शूज परिधान करणे फायदेशीर देखील आहे. पायातील शूज हे आपण परिधान केलेल्या पोशाखांची शोभा वाढवण्याचे काम करत असतात. सहाजिकच या सगळ्या गोष्टींचा विचार करून बहुसंख्य लोक शूज घालणेच पसंत करतात. जर तुम्ही देखील शूजचे दिवाने असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

जर तुम्ही शूजचे चाहते असाल, आणि तुम्हाला नवीन शूज खरेदी करायचे असतील, तर अमेझॉन ई-कॉमर्स वेबसाईटवर (Amazon e-commerce website) नामांकित काही कंपन्यांचे स्पोर्ट शूज (Sport shoes) अवेलेबल आहेत, जे खूप कमी किंमतीमध्ये विकले जात आहेत. विशेष म्हणजे, अमेझॉन ई-कॉमर्स वेबसाईटवर विकले जाणारे हे शूज तुम्ही महत्त्वाच्या इव्हेंटमध्ये देखील वापरू शकता. कॅज्युअल तसेच रनिंगसाठी देखील हे शूज वापरता येत असल्याने ग्राहकांची हे शूज खरेदी करण्यासाठी झुंबड उडाल्याचे पाहायला मिळत आहे. हे शूज अतिशय आकर्षक असून, खूप हलके देखील आहेत. आज आम्ही तुम्हाला अमेझॉनवर विक्री होत असणाऱ्या काही उत्तम शूज विषयी माहिती देणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला खरेदी करताना अधिक सोप्प जाणार आहे.

Birde Men Rexene Sports Shoes for Men Running: 

जर तुम्ही नवीन स्पोर्ट शूज खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी Birde Men Rexene कंपनीचा Sports Shoes खूप उत्तम पर्याय ठरू शकतो. अमेझॉनवर विक्री करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या या शूजमध्ये तुम्हाला पांढरा आणि केसरी रंग मिळतो. या वेबसाईटवरून तुम्ही पांढरा आणि केसरी या दोन कलरचे कॉम्बिनेशन असणारा शूज खरेदी करू शकता. या शूजची मूळ किंमत पाचशे रुपयांच्या वरती आहे, मात्र अमेझॉन या वेबसाईटवर तुम्हाला हा स्टायलिश आणि मजबूत शूज केवळ २८९ रुपयांत मिळत आहे. हा शूज तुम्ही एकूण पाच कलरमध्ये खरेदी करू शकता. हा शूज खरेदी करण्यासाठी तुम्ही यावर क्लिक करा.

Adidas Mens Drogo M Running Shoes 

अमेझॉन ई-कॉमर्स वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या Adidas Mens Drogo M Running Shoes या शूजची मूळ किंमत 1700 रुपये आहे मात्र अमेझॉनवर हा शूज तुम्हाला केवळ 1100 रुपयांमध्ये मिळत आहे. Adidas हा ब्रँड प्रचंड लोकप्रिय असून, अनेकजण याच कंपनीचे शूज खरेदी करताना पाहायला मिळतात. कमालीचा लूक आणि दर्जेदार शुजची निर्मिती करणे ही या कंपनीची खासियत आहे. जर तुम्हाला देखील याच कंपनीचा शूज खरेदी करायचा असेल, तर तुम्ही अमेझॉनवर सुरू असलेल्या ऑफर्सचा लाभ घेणे आवश्यक आहे. या शूजचे फोटो पाहण्यासाठी तुम्ही यावर क्लिक करा.

Adidas Men’s Clinch-X M Running Shoe

अमेझॉन ई-कॉमर्स वेबसाईटवर विक्री होत असलेल्या Adidas Men’s Clinch-X M Running Shoe या शूजवर तब्बल 60 टक्के डिस्काउंट ठेवण्यात आला आहे. Amazone वर विक्री होत असलेल्या Adidas कंपनीच्या शूजची मूळ किंमत 2 हजार 700 रुपये आहे. मात्र अमेझॉनवर हा शूज ग्राहकांना केवळ अकराशे रुपयांमध्ये खरेदी करता येत आहे. हा शूज तुम्हाला ब्लॅक आणि ब्ल्यू या दोन कलरमध्ये खरेदी करता येणार आहे. विशेष म्हणजे, तुम्ही हा शूज रनिंग त्याचबरोबर कोणत्याही पार्टी, इव्हेंटमध्ये देखील घालू शकता. हा शूज खरेदी करण्यासाठी तुम्ही यावर क्लिक करा.

Adidas Mens Magnificeo M Running Shoe 

जर तुम्ही Adidas या ब्रँडचे चाहते असाल, तर तुमच्यासाठी या कंपनीचे शूज खरेदी करण्याची खूप मोठी सुवर्णसंधी आहे. अमेझॉनवर या कंपनीचे शूज तब्बल 70 ते 80 टक्के डिस्काउंटवर विक्री होत आहेत. तुम्हाला शूज खरेदी करण्यासाठी अनेक कलरचे पर्याय देखील मिळत आहेत. अमेझॉन ई-कॉमर्स वेबसाईटवर विक्री होत असलेल्या या शूजची मूळ किंमत 4 हजार सहाशे रुपये आहे. मात्र अमेझॉनवर हा शूज तुम्हाला केवळ एक हजार सातशे रुपयांत खरेदी करता येणार आहे. म्हणजेच तुम्हाला या शूज खरेदीवर तब्बल 63 टक्के डिस्काउंट मिळत आहे. मात्र ही ऑफर्स काही दिवसांपूर्तीच असणार असल्याने तुम्हाला लवकरात लवकर शूज खरेदी करणे आवश्यक आहे. हा शूज खरेदी करण्यासाठी तुम्ही यावर क्लिक करा.

Adidas Men’s Asweemove Running Shoe 

अमेझॉन ई-कॉमर्स वेबसाईटवर विक्री होत असणारा Adidas कंपनीचा शूज तुम्हाला तब्बल निम्म्या किंमतीत मिळत आहे. हा एक रनिंगचा शूज असला तरी देखील तुम्ही अनेक इव्हेंट,पार्टीमध्ये देखील हा शूज घालू शकता. कंपनीकडून या शूजचा जबरदस्त लूक देण्यात आला असून, अमेझॉन वेबसाईटवर तुम्हाला हा शूज अनेक कलरमध्ये देखील खरेदी करता येणार आहे. अमेझॉनवर विक्री होत असलेला हा शूज ऐकून चार कलरमध्ये खरेदी करत येणार आहे. हा शूज कॉम्फर्टेबलच्या बाबतीत सर्वांना पाठीमागे टाकत आहे. हा शूज खरेदी करण्यासाठी तुम्ही यावर क्लिक करा.

हे देखील वाचा Electric Bike: केवळ ९९९ रुपयांमध्ये घरी आणा ही इलेक्ट्रिक साईकल; एका चार्जमध्ये १२० किमी जाणाऱ्या या साईकल विषयी जाणून घ्या सविस्तर..

Rechargeable LED bulb: अमेझॉनवर रिचार्जेबल एलईडी बल्ब मिळतायत सामान्य किंमतीत; लाईट गेली तरी तब्बल 12 तास राहणार चालूच..

Relationship Tips: लग्नापूर्वीच्या संबंधामुळे सासूपेक्षा सासऱ्यासोबत सूनेचं जूळतं अधिक; या मागची कारणे जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

Amazon Job: Flipkart नंतर अमेझॉन मध्येही निघाली मेगा भरती! चार तास काम करून मिळतोय ३० हजार महिना; असा करा अर्ज..

Flipkart Big Dussehra Sale 2022: या सेलमध्ये Samsung, Vivo सह अनेक कस्मार्टफोनवर तब्बल 80 टक्के डिस्काउंट; ऑफर फक्त तीन दिवस..

Amazon Job: Flipkart नंतर अमेझॉन मध्येही निघाली मेगा भरती! चार तास काम करून मिळतोय ३० हजार महिना; असा करा अर्ज..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.