Rechargeable LED bulb: अमेझॉनवर रिचार्जेबल एलईडी बल्ब मिळतायत सामान्य किंमतीत; लाईट गेली तरी तब्बल 12 तास राहणार चालूच..

0

Rechargeable LED bulb सध्या पावसाचे (rainy season) दिवस असल्याने वीज (Electricity) सातत्याने जाण्याचे प्रकार पाहायला मिळतात. खासकरून खेडेगावात सातत्याने विजेच्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जमिनीवर सरपटणाऱ्या प्राण्यांचे देखील वेळोवेळी दर्शन होत असते. साहजिकच यामुळे घरात आणि घराच्या आसपास उजेड असणे फार आवश्यक असतं. मात्र खेडेगावांमध्ये सातत्याने वीज गेल्याचे प्रकार पाहायला मिळतात. जर तुम्ही देखील या समस्येमुळे त्रस्त असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. आता अमेझॉनवर (Amazon) सध्या जोरदार सेल (sale) सुरू असून, या सेलमध्ये तुम्हाला सामान्य किमतीमध्ये Rechargeable LED bulb खरेदी करता येणार आहेत.

वीज सतत जाण्याच्या समस्यामुळे अनेक जण इन्वर्टरची (inverter) देखील खरेदी करतात. मात्र सामान्य कुटुंबांना इन्वर्टर खरेदी करणे परवडत नाही. शिवाय लाईट सतत जाण्याचे प्रकार घडत असल्याने इन्वर्टर देखील चार्ज होत नसल्याची समस्या पाहायला मिळते. सहाजिकच अनेक समस्यांमुळे जर तुम्ही कंटाळला असाल, तर तुमच्यासाठी रिचार्जेबल एलईडी बल्ब हा खूप मोठा पर्याय उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, सामान्य एलईडी बल्बचा किमतीमध्येच रिचार्जेबल एलईडी बल्ब तुम्हाला खरेदी करता येणार आहेत. रिचार्जेबल रिचार्जेबल एलईडी बल्बची खासियत माहिती नसेल, तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, लाईट गेली तरी देखील Rechargeable LED bulb हे दहा ते बारा तास सूर्यप्रकाश देण्याचे काम करतात. चला तर मग जाणून घेऊया, या बल्ब आणि ऑफर्स विषयी सविस्तर.

फ्लिपकार्ट (Flipkart) आणि ॲमेझॉन (Amazon) या ई-कॉमर्स वेबसाईटवर (e-commerce website) तुम्हाला अनेक इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट (electronic products) खरेदी करता येतात. स्मार्टफोनसह (smartphone) अनेक इलेक्ट्रॉनिक आणि कॉस्मेटिक (cosmetic) वस्तू देखील अनेकजण या वेबसाईटवरून खरेदी करताना आपण पाहतो. मात्र या वेबसाईटवर आता रिचार्जेबल एलईडी बल्बची देखील विक्री होत असून, हे रिचार्जेबल एलईडी बल ग्राहकांना सामान्य बल्बच्या किमतीतच मिळत आहेत. विशेष म्हणजे, siska, Philips यासारख्या नामांकित कंपन्यांचे हे बल्ब असल्याने ग्राहक देखील मोठ्या प्रमाणात खरेदी करताना पाहायला मिळत आहेत. जर तुम्हाला या ऑफर्स आणि एलईडी बल्ब विषयी माहिती नसेल, तर तुम्ही याविषयी सविस्तर जाणून, ऑफर संपण्यापुर्वी पटकन खरेदी करणे अपेक्षित आहे.

रिचार्जेबलची खासियत

लाईट गेल्यानंतर, अनेक जण इन्वर्टरचा वापर करतात. मात्र इन्वर्टर प्रत्येकाला वापरणं शक्य होईलच असं नाही. शिवाय इन्वर्टरला रिचार्ज करण्यासाठी पुष्कळ वेळ देखील द्यावा लागतो. रिचार्जेबलची विशेष खासियत आहे. जोपर्यंत लाईट आहे, तोपर्यंत हे बल्ब विजेवर प्रकाश देतात. आणि वीज गेल्यानंतर, दहा ते बारा तास ऑटोमॅटिकली सुरूच राहतात. या रिचार्जेबल बल्बना रिचार्ज करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त कष्ट घ्यावे लागत नाही. विशेष म्हणजे, हे रिचार्जेबल बल तुम्हाला एलईडीच्या सामान्य बल्बच्या किमतीमध्ये ॲमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाईटवर खरेदी करता येतात.

Deal of the day: wipro 9W B22 LED White Emergency Bulb, (NE9001)

अमेझॉन या ई कॉमर्स वेबसाईटवर विप्रो (wipro) या कंपनीचा रिचार्जेबल एलईडी बल्ब विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. या बल्बची मूळ किंमत 790 रुपये आहे. मात्र ऑफर्समध्ये हा बल्ब तुम्हाला केवळ 348 रुपयांमध्ये मिळतो. हा बल्ब 9w च्या क्षमतेचा असून, या बल्बमध्ये 2200mAh लिथियम-आयन बॅटरीचा सामाविष्ट करण्यात आला आहे. कोणतेही प्रॉडक्ट खरेदी करताना त्यांची गॅरंटी आणि वॉरंटी खूप आवश्यक असते. या रिचार्जेबल एलईडी बल्बसाठी देखील कंपनीने तब्बल 6 महिन्याची वॉरंटी दिली आहे. ॲमेझॉनवर विक्री होत असलेला हा रिचार्जेबल एलईडी बल्ब खरेदी करण्यासाठी यावर क्लिक करा.

 

Deal of the day: PHILIPS 10W B22 LED White Bulb, Pack of 2 (Deco Ring) 

फिलिप्स (PHILIPS) या नामांकित कंपनीचा रिचार्जेबल एलईडी बल तुम्हाला जबरदस्त ऑफरमध्ये खरेदी करता येणार आहे. ॲमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाईटवर विक्रीसाठी मांडण्यात आलेल्या या बल्बची मूळ किंमत 700 रुपये आहे. मात्र ‘डील ऑफ द डे’ या ऑफरच्या माध्यमातून अमेझॉनवर फिलिप्सचा हा बल्ब केवळ 429 रुपयांमध्ये विकत आहे. हा ब्लब 10w चा आहे. जर तुम्ही हा बल्ब आज खरेदी केला, तर तुम्हाला 429 रुपयाच्या किमतीत दोन बल्ब खरेदी करता येणार आहेत. या रिचार्जेबल led bulb ला सहा महिन्यांची वॉरंटी देण्यात आली आहे. हा रिचार्जेबल एलईडी बल्ब खरेदी करण्यासाठी तुम्ही यावर क्लिक करा

Deal of the day: Halonix Prime 12W B22 Inverter rechargebale Emergency led Bulb (Pack of 1, White)

हालोनिक्स (Halonix) ही कंपनी देखील खूप दर्जेदार कंपनी आहे. अमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाईटवर या कंपनीचे देखील रिचार्जेबल एलईडी बल्ब विक्रीसाठी मांडण्यात आले आहेत. तुम्हाला सामान्य एलईडी बल्बपेक्षा अधिक प्रकाश हवा असेल, तर तुम्ही या कंपनीचे rechargebale Emergency led Bulb खरेदी करू शकता. या कंपनीच्या रिचार्जेबल एलईडी बल्बची मूळ किंमत सहाशे रुपये आहे. मात्र ‘डील ऑफ द डे’ या ऑफरच्या माध्यमातून अमेझॉनवर तुम्हाला हा बल्ब केवळ 379 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. कंपनीचा दावा आहे, हा बल्ब लाईट गेल्यानंतर तब्बल बारा तास प्रकाश देतो. या रिचार्जेबल बल्बला देखील सहा महिन्यांची वॉरंटी देण्यात आली आहे. हालोनिक्स या कंपनीचे बल्ब खरेदी करण्यासाठी यावर क्लिक करा.

हे देखील वाचा What girls search on google: तरुण मुली रात्री एकट्या असल्यावर गूगलवर सर्च करतात या चार गोष्टी; जाणून तुम्हीही जाल चक्रावून..

sunlight benefits: उन्हामुळे आरोग्यावर होतात हे गंभीर परिणाम; जाणून घ्या उन्हाचा आणि माणसाच्या आरोग्याचा थेट संबंध..

Correct process of cooking rise: भात शिजवण्याची ही आहे योग्य पद्धत; या चुकीच्या पद्धतीने भात शिजवत असाल तर होतोय कॅन्सर आणि हार्ट अटॅक..

Right Age to Get Pregnant: आई होण्याचे योग्य वय जाणून तुम्हाला देखील बसेल धक्का..

Amazon Job: Flipkart नंतर अमेझॉन मध्येही निघाली मेगा भरती! चार तास काम करून मिळतोय ३० हजार महिना; असा करा अर्ज..

Good news for onion farmers: ऑक्टोंबर ते डिसेंबरमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची होणार चांदी; जाणून घ्या किती रुपयांनी वाढणार कांदा..

Government E-Commerce Site: फ्लिपकार्ट अमेझॉन वेबसाईटचा या सरकारी वेबसाईटने उठवला बाजार; लोक दाबून करतायत ऑर्डर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.