Government E-Commerce Site: फ्लिपकार्ट अमेझॉन वेबसाईटचा या सरकारी वेबसाईटने उठवला बाजार; लोक दाबून करतायत ऑर्डर..

0

Government E-Commerce Site: धावपळीच्या या युगात ई-कॉमर्स वेबसाईटलावE-Commerce website) खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व प्राप्त झालं आहे. वेळेची बचत त्याचबरोबर अनेक वस्तूंवर मिळत असणारा डिस्काउंट लक्षात घेऊन, अनेक जण ई-कॉमर्स वेबसाईटवरून आपल्याला हव्या असणाऱ्या वस्तूंची खरेदी करताना पाहायला मिळतात. गेल्या अनेक वर्षांपासून अमेझॉन आणि फ्लिपकार्ट (Amazon and Flipkart) या दोन वेबसाईटने ग्राहकांच्या मनात विश्वासार्हता निर्माण करण्यात यश मिळवले आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वस्तू (electric) सौंदर्यप्रसाधनाचे (beauty) साहित्य अनेकजण खरेदी करताना पाहायला मिळतात. मात्र आता या एका सरकारी ई-कॉमर्स वेबसाईटने दोन्हीं वेबसाईटचा बाजार उठवला आहे.

भारतामधील असंख्य लोक केवळ Amazon आणि Flipkart या दोन वेबसाईटवरून वस्तूंची खरेदी करतात. नुकताच या दोन्हीं वेबसाईटने आपल्या ग्राहकांसाठी अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल (Amazon great Indian festival ( आणि फ्लिपकार्ट आणि बिग बिलियन डेज सेल Flipkart big billion days sale) आयोजित केला आहे. ग्राहकांना 23 सप्टेंबर पासून तीन ऑक्टोंबरपर्यंत या सेलचा लाभ घेता येणार आहे. ग्राहकांना या दोन्हीं सेलमध्ये तब्येत 50% पर्यंत डिस्काउंट काही प्रॉडक्टवर मिळत आहे. हे जरी खरं असलं, तरी आज आम्ही तुम्हाला अशा एक वेबसाईट विषयी माहिती देणार आहोत, ज्या वेबसाईटवर या दोन्हीं वेबसाईट पेक्षा भन्नाट ऑफर्स ग्राहकांना मिळत आहेत.

ऑफर्स पेक्षा अनेकांसाठी विश्वासार्हता देखील खूप महत्त्वाचा विषय आहे. बाजारात अनेक वेबसाईट उपलब्ध आहेत. मात्र ग्राहकांच्या मनात आपली विश्वासार्हता त्या सिद्ध करू शकल्या नाहीत. फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन या दोन वेबसाईट व्यतिरिक्त तुम्ही वस्तू खरेदी करताना नक्कीच विचार करत असाल. कारण या दोन वेबसाईट व्यतिरिक्त दुसरी e commerce website विश्वासार्हता निर्माण करू शकली नाही. मात्र आम्ही तुम्हाला अशा एका वेबसाईट विषयी सांगणार आहोत, जी सरकारी आहे. साहजिकच यामुळे तुमची फसवणुक नक्कीच होणार नाही. चला तर मग जाणून घेऊया या वेबसाईट विषयी सविस्तर.

सरकारची देखील ई कॉमर्स वेबसाईट आहे, यावर तुमचा नक्कीच विश्वास बसत नसेल, मात्र हे खरं आहे. विशेष म्हणजे सरकारच्या या वेबसाईटवर ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट पेक्षाही खूप स्वस्त किमतीतील इलेक्ट्रॉनिक त्याचबरोबर सौंदर्यप्रसाधने आणि इतरही काही वस्तू स्वस्तात मिळत आहेत. फक्त या वेबसाईटवर अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन वेबसाईट पेक्षा अधिक ऑफर्स नाही, तर या दोन वेबसाईट पेक्षा उत्तम आणि दर्जेदार वस्तू देखील या वेबसाईटवर मिळतात. ‘GEM’ असं या सरकारी वेबसाईटचे नाव आहे. ही e commerce website सरकारने सुरू केली असून, या वेबसाईटवर तुम्हाला अनेक ऑफर्समध्ये असणाऱ्या वस्तूंची यादी मिळणार देखील पाहायला मिळणार आहे.

ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट (Amazon and Flipkart) या दोन वेबसाईट व्यतिरिक्त अनेकांना या ई कॉमर्स वेबसाइट विषयी माहिती नसल्याचं देखील पाहायला मिळतं. मात्र या ई-कॉमर्स साइटवर खूप कमी किंमतीत वस्तू विकल्या जात आहेत. 2021-22 मध्ये एक आर्थिक सर्वेक्षण देखील झाले होते. या सर्वेक्षणामध्ये या सरकारी वेबसाईटवर मिळणाऱ्या वस्तू अतिशय कमी किंमतीत मिळत असल्याचं समोर आले होते. सरकारच्या या साइटवर एकूण 22 उत्पादनांची इतर वेबसाईटशी तुलना केली गेली. ज्यात या वेबसाईटवर मिळणाऱ्या वस्तू दर्जेदार तर आहेतच, शिवाय इतर वेबसाईटच्या तुलनेत स्वस्त देखील आहेत.

याशिवाय 10 वस्तू अशा सापडल्या ज्यांची किंमत इतर ई-कॉमर्स साइट्सपेक्षा तब्बल १० टक्क्यांनी कमी आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे, तुम्ही या सरकारी वेबसाईट वरून कुठेही तुमच्या वस्तू मागवू शकता.फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन व्यतिरीक्त लोकांना GEM या सरकारी e commerce website विषयी माहिती नाही. साहजिक यामुळे अनेकजण या वेबसाईट वर मिळणाऱ्या ऑफर्स पासून वंचित राहिल्याचे पाहायला मिळते. एकीकडे ही जरी खरी परीस्थिती असली, तरी दुसरीकडे मात्र गेल्या काही महिन्यांपासून अनेकजण या सरकारी e commerce website वरून वस्तू मागवत असल्याचे देखील पाहायला मिळते.

हे देखील वाचा sleeping direction: अविवाहितांनी कधीच या दिशेला पाय करून झोपू नये; जाणून घ्या या मागचं शास्त्र आणि झोपण्याची योग्य पद्धत..

LGBTQ: होय तृतीयपंथीयांचा आशिर्वाद असतो शुभ; जाणून घ्या तृतीयपंथी आणि देवाचे कनेक्शन..

Agricultural exports: तुमचा शेतमाल निर्यात करायचाय? आता सरकार उचलणार निर्यातीचा खर्च; जाणून घ्या प्रक्रिया..

Electric Scooter: अमेझॉनवर मिळतेय जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर फक्त इतक्या हजारात..

Kareena Kapoor: शालेय जिवनातच या व्यक्तीकडून करीना कपूर झाली होती प्रेग्नंट; प्रकरण वाचून बसेल धक्का..

SBI Recruitment 2022: या पदवीधरांसाठी SBI मध्ये निघाली मेगाभरती; जाणून घ्या कसा करायचा अर्ज..

Ration card: कोणत्या महिन्यात काय दराने किती रेशन तुम्ही घेऊन गेला आहात? जाणून घ्या सविस्तर माहिती सोप्या भाषेत..

Habits of Successful People: यशस्वी लोक करतात या पाच गोष्टींचे तंतोतंत पालन; जाणून घ्या आणि तुम्हीही करा हा बदल..

Amazon flipkart Sale: flipkart आणि Amozon वर सुरू आहे offers चा धुमाकुळ; स्मार्टफोनसह या वस्तू मिळतायत निम्म्या किमतीत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.