Kareena Kapoor: शालेय जिवनातच या व्यक्तीकडून करीना कपूर झाली होती प्रेग्नंट; प्रकरण वाचून बसेल धक्का..

0

Kareena Kapoor: बॉलीवुड (Bollywood) अभिनेत्री करीना (Kareena kapoor) बर्‍याच कालावधी नंतर प्रेक्षकांसमोर आली. नुकताच आमिर खानचा (Amir Khan) आलेला चित्रपट लाल सिंह चड्डामध्ये ( Lal Singh Chadda) आपण करीनाला बघितले. मात्र लाल सिंह चड्डाला प्रेक्षकांनी पाहिजे तसा प्रतिसाद दिला नाही. करीना सध्या कामाच्या बाबतीत जरी बॅकफुटवर असली, तरीही तिच्या चाहत्यांच्या मनात तिने कायमचे घर केले आहे. सध्याचा काळ ती प्रेक्षकांसमोर येत नसली, तरी बॉलीवुडचा एक काळच करीना कपूर खानने गाजवला आहे. आयटम सॉंग (item song) असो की अभिनय असो करीनाने कायम प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. बॉलीवुडची बेबो (Bollywood Bebo) म्हणून प्रसिद्ध असणार्‍या करीनाचा नुकताच ४२वा वाढदिवस पार पडला. या निमित्ताने तिच्या आयुष्याशी निगडीत काही महत्वाच्या आणि तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी आम्ही सांगणार आहे.

करीना कपूरच्या आयुष्याशी निगडीत अनेक प्रसंग आहेत. ज्यामुळे करीना कायम वादात सापडली आहे. बर्‍याचदा तीचे काही वक्तव्य असोत, किंवा त्यासंबंधीत काही अफवा असोत, यामुळे अनेकदा करीनाच्या अडचणीत वाढ झाली आहे. तसेच सैफ अली खानसोबतचे (Saif Ali Khan) तिचे लग्न आणि तिच्या मुलाचे नाव तैमुर (taimur Ali Khan) ठेवण्यावरुन सुद्धा करीनाला ट्रोलर्सचा सामना करावा लागला होता. करीना शालेय जिवनात असताना सुद्धा, काही वादातीत गोष्टी तिच्याबरोबर घडल्या. ज्यामुळे तिला व तिच्या कुटुंबियांना सुद्धा मानसिक त्रास सहन करावा लागला होता. करीना कपूरशी संबंधीत असेच एक प्रकरण आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत. जे जाणून तुमच्या पायाखालची जमीन सरकू शकते.

करीना कपुर जेव्हा १४ वर्षांची होती, तेव्हा तिला तिच्या शाळेतील एक मुलगा आवडत होता. मुंबईतील जमनाबाई नरसी स्कुलमध्ये ( jamanabai school) करीनाचे शिक्षण झाले. ईयत्ता ९ वी मध्ये असताना करीना त्या मुलाच्या प्रेमात पडली होती. करीना कपुरने स्वत: एका मुलाखतीत ही गोष्ट सांगितली आहे. करीना कपूर यांच्या आई बबीता कपुर (Babita Kapoor) यांना ही गोष्ट पटलेली नव्हती. त्यामुळे त्या नेहमी करीनावर लक्ष ठेऊन असायच्या. करीनाची आई सिंगल मदर होती. त्यामुळे आपल्या मुलीने एवढ्या लहाण वयात प्रेम वगैरे करुन काही चुकीचे पाऊल उचलू नये, असे त्यांना वाटत होते. करीना मात्र फोनवरुन आपल्या त्या मित्रासोबत लपुन-छपुन बोलत होती. करीनाच्या आईच्या ही गोष्ट लक्षात येताच, त्यांनी तो फोन खोलीत लपवून ठेवला होता.

पळून जाण्याच्या विचारात होती करीना

करीनाचे हे वागणे तिच्या आईला आवडायचे नाही. त्यामुळे बर्‍याचदा करीनाला रागावले सुद्धा जात होते. त्यामुळे घरात वारंवार बाचाबाची आणि कल्ला होत होता. आईचे सतत लक्ष ठेऊन असणे करीनाला सुद्धा आवडत नव्हते. करीनाची आई तिला वारंवार त्याच गोष्टीवरुन बोलत होती. एकदिवस अचानक करीनाचे डोके फिरले आणि घर सोडून जाण्याचा विचार तिच्या डोक्यात येऊ लागला. आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्या मित्रासोबतच पळून जायचे असा विचार तिने पक्का केला. ९वी मध्ये असतानाच पळून जाण्याचा सर्व प्लान करीनाने रेडी केला होता.

अशी गेली बॉय फ्रेंड सोबत पळून

आई बाजारात गेल्याची वेळ साधून ज्या खोलीत आईने मोबाईल लपवला होता, चाकूच्या सहाय्याने करीनाने त्या खोलीचे कुलूप तोडले आणि खोलीत मोबाईलची शोधाशोध सुरु केली. मोबाईल मिळताच त्या मित्रास फोन लावला आणि त्याला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर काही वेळासाठी ते दोघे एकत्र घर सोडून निघून गेले होते. मात्र काही वेळातच दोघांचाही पत्ता लागला. करीनाच्या या वागण्याने तर तीच्या आईला चांगलाच मनस्ताप झाला होता. अखेर रागाच्या भरात करीनाच्या आईने तिचे एडमिशन जमनाबाई नरसी स्कुलमधून काढले आणि डेहराडुनच्या बोर्डींग स्कुलमध्ये तिची एडमिशन केली. करीनाने स्वत: हा किस्सा एका मुलाखतीत सांगितला आहे. परंतू आता माझे माझ्या आईवर प्रचंड प्रेम असल्याचे सुद्धा ती सांगते.

लहाणपणी करीनामुळे तिच्या आईला फार त्रास सहन करावा लागत असे स्वत: करीना सांगते. ज्यावेळी करीना ईयत्ता ९ वी मध्ये होती, त्यादरम्यान तिच्याबरोबर एक गंभीर प्रकरण घडलेअसल्याच्या अफवा मध्यंतरी पसरल्या होत्या. केवळ १४ वर्षांची असतांनाच करीना गरोदर झाली होती असे म्हटले जाते. ज्या मुलासोबत तिने घर सोडलं होतं त्याच मुलाकडून ती गरोदर राहिल्याच्या देखील अफवा पसरल्या होत्या. मात्र अनेकांकडून या दाव्याचे खंडन केले जात असून, ही केवळ अफवा असल्याचे सांगितले जाते. मात्र करीनाने यावर कधीही स्पष्टीकरण दिले नाही. याशिवाय करीनाशी संबंधीत सुत्रांनी सुद्धा यावर कधी काही स्पष्टीकरण दिले नाही.

हे देखील वाचा SBI Recruitment 2022: या पदवीधरांसाठी SBI मध्ये निघाली मेगाभरती; जाणून घ्या कसा करायचा अर्ज..

Bollywood News: दोन लग्नं, स्वत:च्याच मुलीसोबतच असे संबंध! दिग्दर्शक महेश भट्ट यांचा थक्क करणारा प्रवास वाचून जाल चक्रावून..

Smartphone Earning: घरबसल्या मोबाइलवरून कमवा दररोज एक हजार रुपये; विश्वास नाही बसत? जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Habits of Successful People: यशस्वी लोक करतात या पाच गोष्टींचे तंतोतंत पालन; जाणून घ्या आणि तुम्हीही करा हा बदल..

Amazon – flipkart Sale: flipkart आणि Amozon वर सुरू आहे offers s चा धुमाकुळ; स्मार्टफोनसह या वस्तू मिळतायत निम्म्या किमतीत..

Post Recruitment 2022: आठवी पास उमेदवारांसाठी पोस्ट ऑफिसमध्ये सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Marriage Tips: बायकोच्या सतत चिडचिडेपणामुळे त्रस्त आहात? फक्त हे काम करा बायकोचा चिडचिडेपणा होईल कायमचा बंद..

India vs Australia: बुमराहच्या यॉर्करवर स्वतःची दांडी गुल होऊनही अरॉन फिंचने उभा राहून वाजवल्या टाळ्या; पाहा व्हिडिओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.