Right Age to Get Pregnant: आई होण्याचे योग्य वय जाणून तुम्हाला देखील बसेल धक्का..

0

Right Age to Get Pregnant: आई (mother) पेक्षा श्रेष्ठ आणि मोठं या जगात काहीच नाही. प्रत्येक मुलीचं आई होण्याचं स्वप्न असतं. (Every girl dreams of becoming a mother) जबाबदारी, त्याग, प्रेम (Responsibility, Sacrifice, Love) या सगळ्यांची सांगड म्हणजे आई असते. निस्वार्थी प्रेम (selfless love) करणारी या जगात फक्त एकमेव व्यक्ती आहे तीच नाव आई आहे. आई विषयी फारसं काही सांगण्याच्या आवश्यकता नाही. मात्र अनेकांना आई होण्याचे योग्य वय माहीत नसल्याचे देखील पाहायला मिळते. आई होण्यासाठी वयाबरोबर मानसिक त्याचबरोबर शारीरिक देखील तयारी करावी लागते. तसं पाहायला गेलं, तर आई होण्याच्या योग्य वयाचा विचार फारसा कोणी करत नाही. मात्र आई होण्याचे योग्य वय या विषयाच्या तज्ञांकडून निश्चित करण्यात आले आहे. चला तर मग जाणून घेऊया या विषयी सविस्तर.

आपल्याकडे मुलींचे लग्न हे साधारण १९ ते २० वर्षात केले जाते. साहजिकच लग्न झाल्यानंतर फॅमिली प्लॅनिंग आवश्यक असते. मात्र खेडेगावात या गोष्टीला फारसं कोणी गांभीर्याने घेत नाही. आणि मग लग्न झाल्यानंतर एक दीड वर्षानंतर मुलगी आई देखील होते. मुलींना या वयात आई व्हायचं नसतं, असं मुळीच नसतं. लग्न झाल्यानंतर, लगेच आई होण्याचे अनेक मुलींचे स्वप्न असल्याचं पाहायला मिळतं. लग्न झाल्यानंतर, लगेच आई बनून अनेक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मुली सज्ज देखील असतात. लग्न झाल्यानंतर, आई होण्याचा सुखद अनुभव लगेच मिळाला, हे मुलींचं देखील स्वप्न असतं. मात्र आई होण्याचे योग्य वय काय आहे? हे देखील समजून घेणे आवश्यक आहे. the best Age to Get Pregnant)

स्त्रीयांच्या गर्भाशयामधील अंडाशयाममध्ये अंडी निर्माण होत असतात. त्याचबरोबर पुरुषांमध्ये देखील एकच वेळी लाखो स्पर्म तयार होण्याचे काम होत असते. या विषयीच्या तज्ञ म्हणतात, स्त्रियांचे वय जस जसे वाढत जाते, तस तसे गर्भाशयातील अंडाशयामधील अंड्यांची संख्या ही कमी कमी होत जात असते. गर्भधारणा होऊन ज्यावेळी मूल जन्माला येत असते, त्यावेळी महिलांच्या गर्भाशयामध्ये तब्बल दहा लाख अंडी असतात. असे देखील तज्ञाचे म्हणणे आहे. आता अनेकांना वाटत असेल, महिलांचे वय जास्त वाढत जातं, तशी अंड्यांची संख्या कमी होत जाते, याचा अर्थ महिलांनी लवकर मूल जन्माला घातले पाहिजे, मात्र असं अजिबात नाही.

महिलांचा मूल जन्माला घालण्याचे योग्य 25 ते 35 वर्ष असल्याचं स्त्री रोग तज्ञांचे म्हणणे आहे. आता अनेकांना प्रश्न पडला असेल, मुल जन्माला घालण्याचे हे योग्य वय आहे, हे कशावरून ठरवण्यात आले आहे. साहजिकच हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, आपण याविषयी देखील सविस्तर जाणून घेऊया. 25 ते 30 वर्षानंतर महिलांना मूल होत नाही, असे नाही. मात्र मुल होण्याचे शक्यता कमी होत जाते. ही शक्यता कशामुळे कमी होत जाते, याला देखील कारणे आहेत. आपण याविषयी देखील थोडक्यात नजर टाकूया.

मुलींना सर्वप्रथम ज्यावेळी मासिक पाळी सुरू होते, त्यावेळी मुलींच्या अंडाशयामधील अंड्यांची संख्या ही तीन लाखांपर्यंत असते. मुलींचे वय वाढत जाते तशी अंड्यांची संख्या देखील कमी होत जाते. महिलांचे वय 37 वर्ष असते, त्यावेळी अंड्यांची संख्या केवळ 25 हजार इतकी असते. महिलांचे वय ५१ असते त्यावेळी अंड्याची संख्या केवळ 1000 इतकी कमी होते. यामधे फक्त ३०० ते ४०० अंड्यामध्ये मुल जन्माला घालण्याची क्षमता असते. महिलांचे वय जसजसे वाढत जाते, तसतशी अंड्याची संख्या देखील कमी होत जाते.

या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर मूल जन्माला घालण्याचे योग्य वय हे तीस वर्षाच्या आतमध्ये असणे आवश्यक असल्याचे तुमच्या लक्षात आले असेल. तज्ञांचे देखील हेच म्हणणे असून, मुलींचे मुल जन्माला घालण्याचे योग्य वय हे ३० वर्षाच्या आत असणे आवश्यक आहे. करिअर करण्यासाठी अनेक मुली लग्नानंतर मुल उशिरा जन्माला घालतात. गर्भधारणा होऊ नये म्हणून, काही मुली अनेक उपाययोजना देखील करतात. मात्र यामुळे परिणाम देखील होण्याची शक्यता असते. अशा वेळी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार, निर्णय घेणे आवश्यक आहे.

हे देखील वाचा Amazon Job: Flipkart नंतर अमेझॉन मध्येही निघाली मेगा भरती! चार तास काम करून मिळतोय ३० हजार महिना; असा करा अर्ज..

Good news for onion farmers: ऑक्टोंबर ते डिसेंबरमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची होणार चांदी; जाणून घ्या किती रुपयांनी वाढणार कांदा..

Viral video: जखमी कुत्र्याने दोन सिंहांना दाखवले अस्मान; विश्वास नाही बसत पाहा व्हिडिओ..

Extra Marital Affairs: या सहा कारणांमुळे महिला ठेवतात विवाहबाह्य संबंध; चौथं कारण आहे खूपच भयंकर..

Face yoga benefits: तरुण चेहरा दिसण्यासाठी चेहऱ्याचाही करावा लागतो व्यायाम; जाणून घ्या चेहऱ्याचे दोन व्यायाम आणि फायदे..

SBI Recruitment 2022: या पदवीधरांसाठी SBI मध्ये निघाली मेगाभरती; जाणून घ्या कसा करायचा अर्ज..

Lifestyle: विसाव्या वर्षात चुकूनही करू नका हे काम; अन्यथा आयुष्याची राख रांगोळी होण्यापासून कोणीच नाही वाचवू शकणार..

Marriage Tips: बायकोच्या सतत चिडचिडेपणामुळे त्रस्त आहात? फक्त हे काम करा बायकोचा चिडचिडेपणा होईल कायमचा बंद..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.