Lifestyle: विसाव्या वर्षात चुकूनही करू नका हे काम; अन्यथा आयुष्याची राख रांगोळी होण्यापासून कोणीच नाही वाचवू शकणार..

0

Lifestyle: लहान वयामध्ये चांगल्या सवयी असणं, ही यशस्वी आयुष्याची (successful life) गुरुकिल्ली समजली जाते. खास करून विसाव्या वर्षामध्ये मुलं वेगवेगळ्या गोष्टींकडे आकर्षित होतात. त्याचा परिणाम भविष्यातील आयुष्यावर देखील पडतो. एवढेच नाही, तर आयुष्य उध्वस्त देखील होण्याची शक्यता असते. विसाव्या वर्षी मुलं शाळेतून (school) कॉलेजमध्ये (college) जात असल्याने, त्यांच्यावर काही गोष्टींचा नक्कीच प्रभाव पडतो. या वयात मुलं मुलींकडे देखील आकर्षित होत असतात. या वयात मुलं मुलींकडे किंवा मुली मुलांकडे आकर्षित होणं हे नैसर्गिक आहे. यात विशेष असं काही. मात्र या वयात मुलांची व्यवस्थित काळजी घेतली नाही, मुलांच्या सवयींवर लक्ष ठेवलं नाही, तर मुलांचं भविष्य उध्वस्त देखील होऊ शकतं. आज आपण याचविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. (Children’s future can be ruined)

मुलं शाळेत असताना मुलांना फारसं समजत नसतं. त्यामुळे साहजिकच अनेक मूलं खेळाकडे लक्ष देतात. मात्र मुलांचे वय जस जसे वाढत जाते, तसा मुलांचा प्राधान्यक्रम आणि आवडी-निवडी देखील बदलत जातात. शाळेनंतर कॉलेजला जात असताना, लैंगिक विषयांवर देखील मुलांना समजायला सुरुवात होते. वयाच्या मागणीनुसार मुलांना आपल्याला देखील एखादी मैत्रीण गर्लफ्रेंड चांगले मित्र असावे, असे वाटत असते. यात गैर देखील काही नाही. मात्र आपल्याला भविष्यात कुठे जायचं आहे? याचे भान देखील मुलांना असणे आवश्यक असते. पालक म्हणून, ही तुमची जबाबदारी देखील असते.

या वयात मुलांकडून कळत नकळत अनेक चुकीचे निर्णय घेतले जातात. आणि मग त्याचा परिणाम त्याला आयुष्यभर भोगावा लागतो. लहानपणापासून अतिशय हुशार असणारा मुलगा अचानक वाट कशी चुकला, असा अनेकांना प्रश्न पडतो. आसपास राहणाऱ्या लोकांना देखील यावर विश्वास बसत नाही. मात्र याला मुलासोबत पालक देखील जबाबदार असतात. ही बाब देखील लक्षात घेणे आवश्यक आहे. आज आपण लहान वयात मुलांनी कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

मागेल तेवढे पैसे देणे

बचत ही माणसाच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा भाग आहे. आपल्याकडे पुष्कळ गोष्टी असल्या तरी, आपण त्याचा वापर कसा करतो? याला खूप महत्त्व आहे. अनेक गोष्टी जर आपल्याला लगेच उपलब्ध होत असतील, तर त्याची किंमत नसते. पुष्कळ पैसा असल्याने आपण अनेकदा आपल्या मुलाला वाट्टेल तेवढा पैसा देतो. हट्ट पुरवतो, मात्र यामुळे आपण मुलाचे भविष्य धोक्यात घालत आहे, हे देखील लक्षात घेणे गरजेचे आहे. तुम्ही कितीही श्रीमंत असाल, तरीदेखील आपल्या मुलाला बचत करायला शिकवणे आवश्यक आहे.

लोकांना दाखवण्यासाठी नको

अलीकडच्या काळात आपण पाहतो अनेक जण कुठेही बाहेर पार्टी किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले, तरी देखील अनेक पदार्थांचा फोटो काढून आपल्या सोशल मीडिया (social media) अकाउंटवर पोस्ट करतात. सोशल मीडियावर अनेक प्रकारचे फोटो पोस्ट करणे, हे सगळं आभासी जग आहे. त्यामुळे फक्त आपण सोशल मीडियावर फोटो पोस्ट करण्यासाठी काढतो. आपण अनेक पार्टीमध्ये त्याचबरोबर जेवायला गेल्याचा आनंद कधीच घेत नाही. लोकांना दाखवण्यासाठी सर्व काही करणे ही भावना खूप चुकीचे असून, मुलांना वेळीच या गोष्टी समजून सांगणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात मुलं आपण जे आहोत, याच्यापेक्षा वेगळं दाखवण्याचा प्रयत्न नेहमी करतात.

कम्फर्ट झोन

लहान वयामध्येच मुलांना जितकं जास्त संघर्ष कराय तुम्ही लावाल, तितका तो स्ट्रॉंग होऊन बाहेर पडेल. लहान मुलांना नेहमी आपल्या कम्फर्ट झोनमध्ये राहण्याची सवय असते. मात्र पालक म्हणून तुम्ही या गोष्टीकडे विशेष लक्ष देण्याच्या आवश्यकता आहे. मुलांना कधीही आपल्या कम्फर्ट झोन राहू देऊ नका. त्यांना अनेक आव्हानांचा सामना करायला लावा. स्वतः निर्णय घ्यायला लावा. साहजिकच याचा फायदा मुलांना भविष्यात होतो. जर तुम्ही मुलांना त्यांच्या कम्फर्ट झोनमध्ये राहू दिलं तर, मुलांचं भविष्य धोक्यात देखील जाऊ शकतं. अनेकदा कम्फर्ट झोनमध्ये राहिल्यामुळे मुलांमधील क्वालिटी त्यांना देखील समजत नाही.

नेहमी कोणासोबत तरी राहणं

मुलांना या वयामध्ये गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, त्याचबरोबर अनेक मित्र देखील हवे असतात. या वयात मुलांना नेहमी त्याच्यासोबत राहणं आवडत असतं. मात्र ही आयुष्यातील खूप मोठी चूक ठरू शकते. या वयात नेहमी स्वतः एकटं राहणं फार आवश्यक आहे. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड किंवा मित्रापासून दूर राहता म्हणजे, तुम्ही एकटे असता, असं अजिबात नाही. सर्वप्रथम तुम्ही हे समजून घेणे आवश्यक आहे. ज्यावेळेस तुम्ही एकटे राहता, त्यावेळेस तुमच्यासोबत तुम्ही असता, हे लक्षात घ्या. अनेक कल्पना तुम्हाला तुम्ही तुमच्या सोबत असल्यानंतर सुचू शकतात. माणूस एकटा कधीच नसतो, एकांतात असल्यावर तो स्वतः सोबत असतो. साहजिकच स्वतः सोबत असल्यानंतर, माणसाला स्वतःची ओळख अधिक चांगल्या रीतीने होत असते.

हे देखील वाचा Ways To Impress A Girl: या पुरुषांना मिळवण्यासाठी महिला कोणाचीही पर्वा न करता वाट्टेल ते करतात; जाणून तुम्हालाही येईल चक्कर..

Women Psychology: सेक्स करताना महिलांच्या डोक्यात सुरू असतो हा अजब विचार; जाणून उडतील होश..

Flipkart Jobs: फ्लिपकार्टमध्ये निघाली मेगा भरती! या पद्धतीने करता येणार वर्क फ्रॉम होम; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Book reading benefits: पुस्तकांचे वाचन केल्यास थेट मेंदूवर होतो हा परिणाम; जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

Marriage Tips: बायकोच्या सतत चिडचिडेपणामुळे त्रस्त आहात? फक्त हे काम करा बायकोचा चिडचिडेपणा होईल कायमचा बंद..

SBI Recruitment 2022: या पदवीधरांसाठी SBI मध्ये निघाली मेगाभरती; जाणून घ्या कसा करायचा अर्ज..

Extra Marital Affair: पती किंवा पत्नी दुसऱ्यासोबत रंगेहाथ पकडली तर कायदा काय सांगतो? जाणून सरकेल पायाखालची जमीन..

Maruti Suzuki Jimny: महिंद्रा थारचा Maruti Suzuki Jimmy ने उठवला बाजार; जाणून घ्या या कारची वैशिष्ट्य फीचर आणि किंमत..

Ration Card new updateआता रेशन कार्ड चालू ठेवायचं असेल, तर त्वरीत करा ही अपडेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Government E-Commerce Site: फ्लिपकार्ट अमेझॉन वेबसाईटचा या सरकारी वेबसाईटने उठवला बाजार; लोक दाबून करतायत ऑर्डर..

Electric Scooter: अमेझॉनवर मिळतेय जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर फक्त इतक्या हजारात..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.