Women Psychology: सेक्स करताना महिलांच्या डोक्यात सुरू असतो हा अजब विचार; जाणून उडतील होश..

0

Women Psychology: आपल्याकडे अजूनही काही विषयांवर खुलेपणाने बोलले जात नाही. सेक्स (sex) हा प्रत्येकाचा जीवनाचा अविभाज्य घटक असला तरी यावर देखील आपल्याकडे खुलेपणाने बोललं जात नाही. खरंतर अशाच विषयांविषयी आपण अधिक जागृत असणं फार आवश्यक आहे. मात्र अनेक जण या विषयावर बोलले तरी देखील खूप चुकीच्या आणि वेगळ्या पद्धतीने घेतात. सेक्स हे संभाषणाचे खूप मोठे साधन असल्याचं बोललं जातं. सेक्समुळे नातं अधिक दृढ होतं. हे अनेकांना मान्य असलं, तरी देखील आपण याविषयी चर्चा करत नाही. वैवाहिक जीवनामध्ये (married life) सेक्सला विशेष महत्त्व असतं. मात्र तरी देखील आपल्या पार्टनरचा (partner) आपण विचार करत नाही. आणि नकळत तिच्या भावना (feelings) दुखावतो. (what women thinks while having physical relationship)

सेक्स करत असताना आपण आपल्या पार्टनरचा (partner) देखील विचार करणं खूप आवश्यक असतं. सेक्स करत असताना महिलांच्या डोक्यात अनेक विचार येत असतात. मात्र आपण ते कधीही जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. आणि आपली गरज भागवण्याचा प्रयत्न करत असतो. सेक्स करत असताना आपल्या पार्टनरच्या भावना देखील आपण समजून घेतल्या तर आपल्या जोडीदाराच्या काही तक्रारी असतील, तर त्या देखील दूर होतात. शिवाय नातं अधिक घट्ट होण्यास देखील मदत होते. सेक्स करत असताना महिलांच्या डोक्यात विचार सुरू असतो. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, मात्र हे खर आहे. सेक्स करत असताना महिलांच्या डोक्यात नक्की कोणते विचार सुरू असतात? जाणून घेऊया सविस्तर. Thinking is going on in the women’s head while having sex)

सेक्स करत असताना महिला विचार करतात. हे वाक्य वाचून नक्कीच तुम्हाला धक्का बसला असेल. मात्र हे खर आहे. एका संशोधनुसार महिला सेक्स करताना अनेक गोष्टींचा विचार करतात अशी माहिती समोर आली आहे. सेक्स करत असताना महिला पुरुषांचा कधीच विचार करत नसल्याचे एका रिसर्चमधून स्पष्ट झाले आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मग महिला सेक्स करत असताना नक्की कोणता विचार करतात? काय म्हटलं आहे या सर्वेत? जाणून घेऊया सविस्तर.

कपड्यांचा विचार 

सेक्स करत असताना महिला नेहमी आपल्या कपड्यांचा विचार करतात. कदाचित हा मुद्दा तुम्हाला मान्य नसेल. मात्र हे खरं आहे. खास करून सेक्स करत असताना महिला आपल्या अंतर्वस्त्रांचा विचार करतात. कोणती कपडे घातल्यानंतर, आपण आपल्या पार्टनरला अधिक जास्त आकर्षित करू शकतो. या विषयाचा अभ्यास करून महिला त्या पद्धतीने कपडे परिधान करतात. यामध्ये अंतर्वस्त्रांचा देखील समावेश असतो. सेक्स करत असताना महिलांनी परिधान केलेले कपडे आपल्या पार्टनरला आवडले आहेत की नाही, आपल्या जोडीदाराला काही वेगळं तर वाटलं नसेल ना, याचा देखील विचार करत असतात. (thinking of cloths)

हायजिनचा देखील करतात विचार 

पुरुषांपेक्षा महिला सेक्स करत असताना आपल्या स्वच्छतेविषयी अधिक काळजी घेत असतात. आपल्या हायजिन विषयी महिला अधिक जागृत असतात. आपल्या अवयवांची व्यवस्थितरित्या स्वच्छता सेक्स करण्यापूर्वी महिला करून घेतात. याशिवाय सेक्स करत असताना, आपल्या हायजिनचा देखील विचार करतात. सेक्स करत असताना महिला सेक्स झाल्यानंतर, काय करायचं? याचा देखील विचार करत असतात. सेक्स झाल्यानंतर आपल्या पार्टनरला काय वाटेल? याचा देखील विचार महिला सेक्स करत असताना करतात. स्वच्छतेमुळे आपल्याला संसर्गाचा धोका निर्माण होऊ नये, असे देखील महिलांना वाटत असतं.

पार्टनर स्वतःचा सुगंध

ज्यावेळी सेक्स करायचा आहे, त्याच्या काही वेळ अगोदर महिला आपल्या सुगंधाचा विचार करतात. सेक्स करत असताना आपल्या पार्टनरला चांगला सुगंध यावा. आपल्या तोंडातून त्याचबरोबर शरीरातील भागातून दुर्गंध येऊ न, असं महिलांना वाटत असतं. सेक्स करत असताना महिला नेमका हाच विचार करत असतात. सेक्स करण्यापूर्वी महिलांनी जी मेहनत घेतली आहे, ती वाया तर जात नाही ना, याचा देखील महिला विचार करत असतात. सेक्स करत असताना आपल्या शरीराची दुर्गंधी तर येत नाही ना? आपल्या शरीराचा सुगंध आपल्या पार्टनरला आवडला आहे की नाही, असा देखील विचार महिला सेक्स करत असताना करतात. एवढेच नाही, तर आपल्या सेक्स पार्टनरचा (sex partner) सुगंध येत असेल, तर महिलांना (women) हे अधिक आवडतं.

सेक्स नंतर महिलांना काय वाटतं? 

महिला जर आपल्या पार्टनरसोबत पहिल्यांदाच सेक्स करत असतील, तर आपल्या पार्टनरला सेक्स झाल्यानंतर काय म्हणायचं? असा देखील विचा करत असतात. पहिल्यांदा सेक्स केल्यानंतर, महिला आपल्या पार्टनरला सामोरे जाण्याविषयी संभ्रमात असल्याचं सर्वेतून समोर आलं आहे. आणि म्हणून अनेकदा पार्टनर सोबत सेक्स करत असताना, तुम्ही संभाषण करणं खूप आवश्यक असल्याचं बोललं जातं. एवढेच नाही, तर सेक्स झाल्यानंतर देखील पार्टनरशी काही विषयावर बोलणं आवश्यक असतं. हे सगळं नॉर्मल होतं, अशा पद्धतीने तिच्याशी वागणे आवश्यक असते. (What women feel after sex)

हे देखील वाचा Why do couples go for a honeymoon: लग्नानंतर हनीमूनसाठी बाहेरच का जातात? ही पाच कारणे जाणून तुम्ही देखील जाल चक्रावून..

Flipkart Jobs: फ्लिपकार्टमध्ये निघाली मेगा भरती! या पद्धतीने करता येणार वर्क फ्रॉम होम; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Extra Marital Affair: पती किंवा पत्नी दुसऱ्यासोबत रंगेहाथ पकडली तर कायदा काय सांगतो? जाणून सरकेल पायाखालची जमीन..

Maruti Suzuki Jimny: महिंद्रा थारचा Maruti Suzuki Jimmy ने उठवला बाजार; जाणून घ्या या कारची वैशिष्ट्य फीचर आणि किंमत..

Ration Card new updateआता रेशन कार्ड चालू ठेवायचं असेल, तर त्वरीत करा ही अपडेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Government E-Commerce Site: फ्लिपकार्ट अमेझॉन वेबसाईटचा या सरकारी वेबसाईटने उठवला बाजार; लोक दाबून करतायत ऑर्डर..

Electric Scooter: अमेझॉनवर मिळतेय जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर फक्त इतक्या हजारात..

Kareena Kapoor: शालेय जिवनातच या व्यक्तीकडून करीना कपूर झाली होती प्रेग्नंट; प्रकरण वाचून बसेल धक्का..

SBI Recruitment 2022: या पदवीधरांसाठी SBI मध्ये निघाली मेगाभरती; जाणून घ्या कसा करायचा अर्ज..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.