Extra Marital Affair: पती किंवा पत्नी दुसऱ्यासोबत रंगेहाथ पकडली तर कायदा काय सांगतो? जाणून सरकेल पायाखालची जमीन..

0

Extra Marital Affair: लग्न (marriag) हे माणसाच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा टप्पा असतो. आपल्या वैवाहिक आयुष्याचा (married life) जोडीदार हा सर्वोत्कृष्ट असावा. असं प्रत्येकाला वाटत असतं. सुंदर आणि प्रेमळ (Beautiful and loving) बायको (wife) मिळावी हे अनेक तरुणांचे (youth) स्वप्न (dream) असतं. अनेकांना त्यांच्या स्वप्नातील साथीदार (dream partner) मिळतो देखील. मात्र अनेकांना कॉम्प्रोमाइज करावं लागतं. खरंतर तडजोड हा प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग आहे. तडजोड केल्याशिवाय माणूस आनंदी (happy) आणि समाधानी (Satisfied) राहूच शकत नाही, याविषयी वेगळे सांगण्याची गरज नाही. अनेकांना आपल्या मनासारखा जोडीदार मिळून देखील लग्नानंतर बाहेर अफेअर (affair) पाहायला मिळतात. आपल्या जोडीदाराचं वागणं लक्षात घेतल्यानंतर, त्याच्यावर पाळत ठेवली जाते. आणि कालांतराने बाहेरचं अफेर पकडलं देखील जातं. (indian constitution and laws regarding extra marital affair)

लग्नानंतर विवाह बाह्य संबंध (extra marital affair) असणे हे आपल्यासाठी नवीन नाही. भारतामध्ये विवाहबाह्य संबंध असणाऱ्यांच्या बातम्या (news) आपण नेहमी ऐकतो. आपल्या मनासारखा जोडीदार मिळून देखील, अनेक जणांचे बाहेर अफेअर असतं. याविषयी आश्चर्य व्यक्त केलं जातं. मात्र यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. विवाहबाह्य संबंधाला अनेक कारणे आहेत. आपला जोडीदार सुंदर असला तरी तो आपल्या भावना समजू शकतो की नाही, यावर देखील सर्व काही अवलंबून असते. जर तुमच्या बाबतीत देखील असा काही प्रकार घडत असेल, आणि तुम्ही तुमच्या पार्टनरला रंगेहाथ पकडलं, तर याविषयी कायदा काय सांगतो, तुम्हाला माहिती आहे का? आज आपण याच विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

लग्नानंतर पती असो किंवा पत्नी दोघांचेही विवाहबाह्य संबंध असू शकतात. अलीकडच्या काळात या घटना सातत्याने घडताना पाहायला मिळत आहेत. जोडीदाराचं वागणं लक्षात आल्यानंतर, अनेकजण त्याच्यावर पाळत ठेवतात. आणि मग त्याचे बाहेर कुठे संबंध असतील, तर रंगेहाथ पकडण्याचा देखील प्रयत्न केला जातो. आपल्या पती किंवा पत्नीला रंगेहाथ पकडल्यानंतर, दोघेही वेगळे होण्याचा विचार करतात. एवढेच नाही, तर अनेक जण पोलिसात तक्रार दाखल करून गु न्हा देखील दाखल करण्याची धमकी देतात. मात्र तुम्ही तुमच्या जोडीदाराला दुसऱ्यासोबत रंगेहात पकडलं तर गुन्हा दाखल होऊ शकतो का? त्याचबरोबर या संदर्भात कायदा काय सांगतो? याविषयी तुम्हाला माहीत आहे का?

विवाहबाह्य संबंध म्हणजे काय?

अनेकांना विवाहबाह्य संबंध म्हणजे काय हे माहित देखील असेल. मात्र काही जणांना याविषयी संभ्रमता असल्याचं पाहायला मिळतं. लग्नानंतर पती किंवा पत्नी आपल्या सहमतीने बाहेर इतर पुरुषांसोबत किंवा स्त्रीसोबत संबंध ठेवत असेल, तर त्यास विवाहबाह्य संबंध असे म्हटले जाते. 2018 पूर्वी विवाहबाह्य संबंध हा गुन्हा मानला जायचा. विशेष म्हणजे, या गुन्ह्यात फक्त पुरुषांनाच दोषी धरलं जायचं. विवाहबाह्य संबंधाच्या गुन्ह्यात महिलांना कुठल्याही प्रकारच्या शिक्षेची तरतूद नव्हती. मात्र आता कायद्यात बदल करण्यात आला आहे.

कायद्यात झाला बद्दल

27 सप्टेंबर 2018 ला आयपीसी (IPC) कलम 497 मध्ये बदल झाला. पुरुष आणि महिला या दोघांना समान न्याय मिळावा, याकरता हे कलम सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आलं. पती हा पत्नीचा मालक कधीच होऊ शकत नाही. महिलांचा सन्मान करणं खूप आवश्यक असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवत हे कलम रद्द केले. स्त्री आपल्या सहमतीने इतर पुरुषांसोबत संबंध ठेवू शकते, हा गुन्हा होऊ शकत नाही. असं देखील मत सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने नोंदवले. मात्र विवाहबाह्य संबंध हे घटस्फोटाचे महत्त्वाचे कारण ठरू शकतं, असंही म्हटलं. याचाच अर्थ महिला विवाहबाह्य संबंध ठेवू शकतात. तो कायद्याने गुन्हा होत नाही. मात्र घटस्फोट घेण्यासाठी महत्वाचं कारण ठरू शकतो.

2018 पूर्वी काय होता कायदा?

2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने विवाहबाह्य संबंधातले कलम 497 रद्द केले. 2018 पूर्वी विवाहबाह्य संबंध हा गुन्हा होता. 2018 पूर्वी विवाहबाह्य संबंध ठरत असला तरी, हा फक्त पुरुषांना लागू होत असल्याने हा कायदा स्त्री पुरुष समानता दर्शवत नव्हता. भारतीय दंड विधान कलम 497 नुसार या गुन्ह्यात फक्त पुरुषांना दोषी ठरवलं जायचं. एखाद्या महिलेने विवाह बाह्य संबंध ठेवले असतील, तर तिच्या सोबत संबंध ठेवलेल्या पुरुषांवर गुन्हा दाखल होत होता, मात्र महिलांना या गुन्ह्यात दोषी ठरवण्याची कोणतीही तरतूद नव्हती.

पुरुषांवर या गुन्ह्यात पाच वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद होती. साहजिकच यामुळे हे कलम फक्त पुरुषांवर अन्याय करणारं होतं. महिलांना या कलमाधून सूट देण्यात आली असल्याने, स्त्री पुरुष समानता दर्शवणारं हे कलम नसल्याने, सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने हे कलम रद्द करून टाकलं. हे कलम रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने पती-पत्नीचा मालक होऊ शकत नाही, असा देखील निर्वाळा दिला. व्यभिचार हा घटस्फोटाचे कारण ठरू शकतो. मात्र तो गुन्हा होऊ शकत नाही. असं देखील सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं.

 हे देखील वाचा Maruti Suzuki Jimny: महिंद्रा थारचा Maruti Suzuki Jimmy ने उठवला बाजार; जाणून घ्या या कारची वैशिष्ट्य फीचर आणि किंमत..

Ration Card new updateआता रेशन कार्ड चालू ठेवायचं असेल, तर त्वरीत करा ही अपडेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Government E-Commerce Site: फ्लिपकार्ट अमेझॉन वेबसाईटचा या सरकारी वेबसाईटने उठवला बाजार; लोक दाबून करतायत ऑर्डर..

sleeping direction: अविवाहितांनी कधीच या दिशेला पाय करून झोपू नये; जाणून घ्या या मागचं शास्त्र आणि झोपण्याची योग्य पद्धत..

LGBTQ: होय तृतीयपंथीयांचा आशिर्वाद असतो शुभ; जाणून घ्या तृतीयपंथी आणि देवाचे कनेक्शन..

Electric Scooter: अमेझॉनवर मिळतेय जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर फक्त इतक्या हजारात..

SBI Recruitment 2022: या पदवीधरांसाठी SBI मध्ये निघाली मेगाभरती; जाणून घ्या कसा करायचा अर्ज..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.