Flipkart Jobs: फ्लिपकार्टमध्ये निघाली मेगा भरती! या पद्धतीने करता येणार वर्क फ्रॉम होम; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

0

Flipkart Jobs: महागाई (inflation) आणि बेरोजगारी (unemployment) दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने आता अनेकांना रोजगाराची आवश्यकता असल्याचे पाहायला मिळतं. मात्र बेरोजगारीचा दर खूप मोठ्या प्रमाणात असल्याने, अनेकांना नोकरी मिळेल याची शाश्वती नाही. कोरोनानंतर हळूहळू काही क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध होत असल्या तरी पाहिजे त्या प्रमाणात नोकरी उपलब्ध नसल्याने अनेकांना नोकरीसाठी खूप कष्ट घ्यावे लागत असल्याचे चित्र आहे. जर तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल, आणि वर्क फ्रॉम होम करू इच्छित असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे.

फ्लिपकार्ट भारतात सर्वात जास्त पसंत केलेली ई कॉमर्स वेबसाईट आहे. (E commerce website) अनेकजण या website च्या माध्यमातून स्मार्टफोन (smartphone) त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक (electronic) आणि सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी करताना पाहायला मिळतात. एकूणच काय तर या कंपनीने ग्राहकांच्या मनात आपली विश्वासार्हता निर्माण केली आहे. आता फ्लिपकार्टने (Flipkart) प्रेशर्स !freshers) त्याचबरोबर प्रोफेशनल (professional) उमेदवारांसाठी मेगा भरती आयोजित केली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना आता वर्क फ्रॉम होम (WFH) करून या कंपनीत नोकरी मिळवता येणार आहे. रिटेलर (retailer) या पदासाठी कंपनीने रिक्त पदांची भरती आयोजित केली आहे. या संदर्भातील अधिसूचना देखील जारी करण्यात आली असून, जॉब अलर्टनुसार उमेदवारांना नोकरी दिली जाणार आहे.

फ्लिपकार्ट या ई कॉमर्स वेबसाईट कडून रिटेलर या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले असून, मुलाखतीनुसार उमेदवारांची ‘रिटेलर’ या पदासाठी नियुक्ती केली जाणार आहे. फ्लिपकार्टने देशभरातील अनेक राज्यांमध्ये ही भरती आयोजित केली असून, या भरती प्रक्रिया संदर्भाततील सर्व माहिती उमेदवारांना फ्लिपकार्ट करिअर साइटवरून मिळणार आहे. याव्यतिरिक्त आम्ही देखील तुम्हाला फ्लिपकार्टवर कोण कोणत्या भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे, त्याविषयी सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया भरती प्रक्रिया संदर्भात सविस्तर माहिती.

फ्लिपकार्ट सध्या प्रेशर त्याचबरोबर प्रोफेशनल उमेदवारांच्या शोधात असून, संपूर्ण भारतभर फ्लिपकार्ट रिक्त पदांची भरती करत आहे. फ्लिपकार्ट सध्या कोण कोणत्या भरतीसाठी अर्ज मागवत आहेत, हे जाणून घ्यायचं असल्यास तुम्हाला आपल्या मोबाईल मधील क्रोम वर जाऊन https://www.flipkartcareers.com/#!/joblist असं सर्च करायचं आहे. तुम्ही हे सर्च केल्यानंतर तुम्हाला फ्लिपकार्ट कोणकोणत्या पदासाठी अर्ज मागवत आहे. याची माहिती मिळेल, शिवाय भरती प्रक्रियेसाठी अर्ज देखील करता येईल.

फ्लिपकार्ट पुणे, उत्तर प्रदेश नोएडा, कर्नाटक बेंगलोर, तेलंगणा, दिल्ली यासह आणखी काही शहरांमध्ये भरती करत आहे. विशेष म्हणजे फ्लिपकार्टने ही भरती वर्क फ्रॉम होम या स्वरूपात देखील आयोजित केली आहे. साहजिकच यामुळे आता उमेदवारांना पार्ट टाइम जॉबची (part time job) आवश्यकता असेल, तरी देखील भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अनेक विभागात उमेदवारांना https://www.flipkartcareers.com/#!/joblist या लिंक वर जाऊन अर्ज करता येणार आहेत.

व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून होणार मुलाखत

फ्लिपकार्टने अनेक शहरांसाठी आयोजित केलेल्या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची निवड ही व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून होणार आहे. इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांना व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आपली मुलाखत द्यावी लागणार आहे. फ्लिपकार्टने यासंदर्भात अधिसूचना जारी करून, आम्ही नेहमी योग्य लोकांच्या शोधात असतो. आमच्यासाठी योग्य असणाऱ्या लोकांच्या कलागुणांना आम्ही प्राधान्य देण्याचे काम करत असतो. असं देखील म्हंटले आहे.

फ्लिपकार्टने जारी केलेल्या अधिसूचनेत प्रतिनिधींना विशेष प्राधान्य दिले जाणार असल्याचे म्हटलं आहे. जे उमेदवार आपल्या कामात नाविन्यपूर्ण काम करु इच्छित आहेत, त्यांच्यासाठी आम्ही विशेष सवलत देणार आहोत, असे देखील म्हटले आहे. स्पर्धात्मक त्याचबरोबर बाजारांमधील परिस्थितीबरोबर सुसंगत राहून, आपले काम प्रभावीपणे करणाऱ्या उमेदवारांना आम्ही अधिक प्राधान्य देऊ, असे देखील म्हटले आहे. आता आपण कोण-कोणत्या शहरांसाठी, त्याचबरोबर कोणत्या पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे, हे देखील पाहू.

या पदांसाठी केली जाणार निवड

फ्लिपकार्ट आयोजित केलेली ही भरती 19 शहरांकरिता करण्यात येणार आहे. यात महाराष्ट्रातील पुण्याच्या शहराचा देखील समावेश आहे. बेंगलोर, नोएडा, तेलंगणा, दिल्ली, कोलकत्ता, पटना, नांदेड, अशा अनेक शहरांचा समावेश आहे. आपण कोण कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहेत याविषयी देखील सविस्तर माहिती जाणून घेऊ. Flipkart ने आयोजित केलेल्या मेगा भरतीसाठी ‘टेक्नॉलॉजी’ या पदासाठी तब्बल 33 रिक्त पदे भरली जाणार आहेत.

त्याचबरोबर ‘सप्लाय चेन’ या पदासाठी एकूण बावीस रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. फ्लिपकार्टने बिझनेस या पदासाठी देखील 12 पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर ‘इतर’ या विभागात देखील एकूण अकरा रिक्त पदे फ्लिपकार्ट भरणार आहे. ‘कॉर्पोरेट’ या विभागात फ्लिपकार्ट एकूण सात रिक्त पदे भरणार आहे. त्याचबरोबर ‘कस्टमर एक्सपिरीयन्स’ या पदासाठी एकूण चार रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. आणि स्टोअर या पदासाठी एक जागा भरण्यात येणार आहे.

हे देखील वाचा Extra Marital Affair: पती किंवा पत्नी दुसऱ्यासोबत रंगेहाथ पकडली तर कायदा काय सांगतो? जाणून सरकेल पायाखालची जमीन..

Maruti Suzuki Jimny: महिंद्रा थारचा Maruti Suzuki Jimmy ने उठवला बाजार; जाणून घ्या या कारची वैशिष्ट्य फीचर आणि किंमत..

Ration Card new updateआता रेशन कार्ड चालू ठेवायचं असेल, तर त्वरीत करा ही अपडेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Government E-Commerce Site: फ्लिपकार्ट अमेझॉन वेबसाईटचा या सरकारी वेबसाईटने उठवला बाजार; लोक दाबून करतायत ऑर्डर..

sleeping direction: अविवाहितांनी कधीच या दिशेला पाय करून झोपू नये; जाणून घ्या या मागचं शास्त्र आणि झोपण्याची योग्य पद्धत..

Electric Scooter: अमेझॉनवर मिळतेय जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर फक्त इतक्या हजारात..

SBI Recruitment 2022: या पदवीधरांसाठी SBI मध्ये निघाली मेगाभरती; जाणून घ्या कसा करायचा अर्ज..

Kareena Kapoor: शालेय जिवनातच या व्यक्तीकडून करीना कपूर झाली होती प्रेग्नंट; प्रकरण वाचून बसेल धक्का..

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.